मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील बालाजीनगर येथील अंगणवाडी शाळेचे वाॅल कंपाऊंड चे काम केले आहे. कामाचे बिलाची रक्कम ९७ हजारांचा चेक देण्यासाठी १५ हजार रूपये लाचेची मागणी करून लाच रक्कम १५ हजार रूपये पंचायत समिती कार्यालयात मंगळवेढा स्विकारताना अर्चना लक्ष्मण केंदुले (वय ३६ वर्षे,रा.गुंगे गल्ली,ता.मंगळवेढा) या महिला ग्रामसेविकेस रंगेहात पकण्यात आले आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 7588214814
याबाबत सविस्तर माहिती अशी की,यातील तक्रारदार यांनी १४ व्या वित्त आयोग अंतर्गत गावातील अंगणवाडीचे वाॅल कंपाऊंड चे काम केले आहे. सदर कामाचे बिलाची रक्कम ९७हजार रूपयेचे चेक देण्यासाठी अर्चना लक्ष्मण केंदुळे यांनी तक्रारदाराकडे १५ हजार रूपये लाचेची मागणी करून लाच रक्कम १५ हजार रूपये तानाजी मनोहर रोकडे यांचे मार्फत स्विकारली असता रंगेहात पकण्यात आले आहे.
शासकीय लोकसेवक यांनी पैशाची मागणी केल्यास थेट सोलापूर कार्यालयाची संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान याआधी ३ नोव्हेंबर २०१४ साली मल्लेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील बिगरशेती करण्यासाठी १८ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. दुसऱ्यांदा कार्यवाही झाल्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांचे ढाबे दनाणले आहेत.
ही कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक शिरीष देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अरूण देवकर, पो.उप अधीक्षक, सफौ.जाधवर,पोह,पवार पोशि. स्वामी, जानराव, यांनी केली असून तपास: पोनि कविता मुसळे या करीत आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज