मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
झी टीव्हीवरील सध्या गाजत असलेली तुला पाहते रे मालिका पाहून काही अल्पवयीन मुली विवाहित पुरुष आकडे आकर्षित होण्याच्या घटना महाराष्ट्रात घडू लागल्या असून या मालिकेतील विवाहित पुरुषांचे पात्र वठविणाऱ्या विक्रांत सरंजामेची कॉपी करणाऱ्या तरुणास त्याच्या पत्नीने वेळीच अद्दल घडविल्याने एका अल्पवयीन मुलीचे उद्ध्वस्त होणारे आयुष्य वाचले आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 7588214814
याबाबत अधिक माहिती अशी की मंगळवेढा तालुक्यातील एका 35 वर्षीय युवकाने शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या परिसरात भाड्याने राहणार आहे का 15 वर्षाच्या मुलीशी सूत जुळवले होते. सदर मुलगी व तिचे कुटुंबीय गेल्या अनेक वर्षापासून मंगळवेढ्यात भाड्याने राहतात तर एका दुकानात कामगार असलेला हा 35 वर्षे युवक मंगळवेढा तच राहण्यास आहे त्याला पत्नी व मुले आहेत परंतु गेल्या काही दिवसापासून सदर अल्पवयीन मुलीबरोबर त्याचे प्रेम संबंध जुळले होते इतकेच काय तर लवकरच तो तिच्याशी लग्न करणार होता त्या मुलीला त्याने आपल्या प्रेमाच्या पाशात इतके ओढले होते की ती मुलगी सुद्धा लग्न करण्यास उतावळी झाली होती.
हा प्रकार एका सामाजिक कार्यकर्त्यांच्या लक्षात आला व त्याने त्या दोघांवर नजर ठेवण्यास सुरुवात केली व तो तरुण त्या मुली सोबत संशयास्पदरीत्या सापडल्यानंतर त्याला जाब विचारला असता त्याने आम्ही लग्न करणार असल्याची कबुली दिली या प्रकारानंतर त्या सामाजिक कार्यकर्त्याने तू तुझ्या पत्नीला घेऊन ये मग तिचे समोर तुझे काय करायचे ते ठरवू असा सल्ला दिला शनिवारी तो युवक पत्नीला घेऊन आला यावेळी इतर काही जण उपस्थित होते त्यावेळेस या प्रकरणाचा सोक्षमोक्ष करण्यास सुरुवात झाली त्या वेळी संतापलेल्या त्या सामाजिक कार्यकर्त्याने तू विवाहित आहे मग त्या मुलीला का फसवतोय तुझी आई विवाहित आहे तिचे लग्न दुसरा बरोबर लावशील का असा सवाल उपस्थित केल्यानंतर शरमेने खाली मान घातली त्यावर त्याच्या पत्नीने आम्हाला चांगलाच ओळखतो त्याचा मोबाईल काढून घेतला याच्या बारीक लक्ष आहे असे आपल्याला चांगलेच फैलावर घेतले असता त्याने झाल्या प्रकाराची माफी मागितली व आपण इथून पुढे असल्या फंदात पडणार नाही तसेच दुसऱ्याचे आयुष्य उध्वस्त करणार नाही अशी शपथ घेतल्याने त्याला सोडून देण्यात आले.
दरम्यान लवकरच ते दोघे जण लग्न करणार होते सामाजिक कार्यकर्ता व त्याची पत्नी यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे तो टळला असून एका अल्पवयीन मुलीचे उध्वस्त होणाऱ्या आयुष्य तूर्त तरी वाचले आहे त्यामुळे पालकांनी सतर्क राहून आपल्या आपल्यावर लक्ष ठेवावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज