मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा
मंगळवेढा ते पाठखल रोडवरील काशीद मळा येथे माल वाहतूक टमटमने मोटारसायकल स्वरास समोरासमोर जोराची धडक दिल्याने भगवान सय्यपा कसबे (वय.३८,रा.नंदेश्वर ता.मंगळवेढा) याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी १ नोव्हेंबर रोजी सकाळी १० च्या सुमारास घडली आहे.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 7588214814
याबाबत सविस्तर माहिती अशी की,नंदेश्वर येथून मंगळवेढा कडे कामासाठी मोटारसायकल (क्र.एम.एच.१३.सी.एल.४१०२) निघालेल्या व मंगळवेढा येथून माल घेऊन येणाऱ्या माल वाहतूक टमटम (क्र.एम.एच.४५.ए. एफ.०८६६) हे पाठखल रोडवरील काशीद मळा येथे आले असता त्यांची समोरासमोर टमटमच्या अँगलला जोराची धडक दिल्याने डोक्यास मार लागल्याने जागीच ठार झाला.
दरम्यान धडक दिलेल्या माल वाहतूक टमटम चा चालकानी टमटम तेथेच सोडून तेथून पळ काढला, घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी पाहणी केली असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज