mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

विजय सत्याचा! बनावट दाखल्याप्रकरणी सदस्य अपात्र करणेबाबतची याचिका फेटाळली; मंगळवेढा न्यायालयाचा निकाल मुंबई उच्च न्यायालयात कायम

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 26, 2023
in मंगळवेढा
Breaking! ठाकरे सरकारला मोठा धक्‍का, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय; मुख्यमंत्री जनतेशी साधणार संवाद

मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क ।

मंगळवेढा तालुक्यातील भोसे ग्रामपंचायत सदस्य सौ. सखुबाई बाजीराव नागणे यांचे सदस्यत्व रद्द करणेबाबत मंगळवेढा दिवाणी न्यायालयाने दिलेला निर्णय मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती एन.आर. बोरकर यांनी नागणे यांची याचिका फेटाळून लावत मंगळवेढा न्यायालयाचा निर्णय कायम केलेला आहे.

यातील सविस्तर वृत्त असे भोसे ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणुक सन २०२०-२१ मध्ये जाहीर झाली होती. सदर निवडणुकीमध्ये प्रभाग क्रं. १ मध्ये सौ.भाग्यश्री महादेव गायकवाड, सखुबाई बाजीराव नागणे, सुवर्णा आप्पास निकम यांनी सर्वसाधारण महिला या जागेकरीता अर्ज भरला होता.

सदर निवडणुकीत सखुबाई बाजीराव नागणे यांनी भाग्यश्री महादेव गायकवाड यांच्याकडे शौचालय नाही असा बनावट स्वरुपाचा दाखला घेवून भाग्यश्री गायकवाड यांचे अर्जावर हरकत घेतली होती

व सोबत अर्जदाराकडे शौचालय नाही असा बनावट व खोटा दाखला तयार करून दाखल करण्यात आला. परंतु महाराष्ट्र शासन ग्रामविभाग, शासन निर्णय के. आर. टी. एस. २०१८ प्र. के १४५ / आस्था ५ दि. १३ फेब्रुवारी २०१९ या परीपत्रकाव्दारे दाखला देणे बंद केलेले आहे, याची माहिती व जाणीव असताना देखील

तसेच अर्जदाराने स्वतःचे प्रतिज्ञापत्र अर्जासोबत दाखल केलेले असताना देखील तत्कालीन निवडणुक निर्णय अधिकारी श्री.खेताडे यांनी भाग्यश्री गायकवाड यांचा अर्ज अवैध ठरविलेला होता.

ग्रामपंचायत निवडणुकी दरम्यान सदर बनावट दाखले केल्यामुळे निवडणुक अर्ज अवैध ठरविल्याचे प्रकरण संपुर्ण तालुक्यात चर्चेचा विषय झाला होता.

त्यानंतर सौ. गायकवाड यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाने सदर प्रकरणी दिवाणी न्यायालयात दाद मागण्याबाबत आदेश केला होता,

तसेच प्रभारी ग्रामसेवक दत्तात्रय इंगोले यांनी आपण सदरचे दाखला दिले नसल्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांचेकडे सादर केला होता, त्यामुळे इंगोले यांच्या स्वाक्षरीचे बोगस दाखले दाखल केलेल्या उमेन्दारावर गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश करण्यात आला होता.

सदर कामी भाग्यश्री गायकवाड यांनी दिवाणी न्यायालय, मंगळवेढा येथे भोसे ग्रामपंचायत अर्जदाराचे नामनिर्देशनपत्र नामंजूर केल्याचा निर्णय रद्द करणेबाबत याचीका दाखल केली होती. सदर याचीकेवर सुनावणी घेण्यात आली.

सुनावणी दरम्यान सौ गायकवाड यांचेकडे शौचालय असलेबाबत सर्व कागदपत्रे न्यायालयासमोर हजर केले तसेच सदर कामी दोन्ही बाजुकडील तसेच विद्यमान ग्रामसेवकांच्या साक्ष नोंदविण्यात आली.

सदर सुनावणी दरम्यान सखुबाई बाजीराव नागणे यांनी हरकत अर्जासोबत बनावट व बोगस दाखले दिल्याचे सिद्ध झाल्याने मंगळवेढा न्यायालयाचे न्यायाधिश श्रीमती गंगवाल शहा यांनी सदर प्रकरणी भोसे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील निवडणुक निर्णय अधिकारी यांचा आदेश अयोग्य असल्याचे जाहीर करुन सखुबाई बाजीराव नागणे यांची ग्रामपंचायत पदी झालेली निवड रद्द करणेचा आदेश केला होता.

सदर आदेशाविरुद्ध सखुबाई नागणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. सदर अपीलाचे कामी सुनावणी होवून मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवेढा न्यायालयाने सदर प्रकरणी नोंदविलेले पुरावे योग्य असल्याचे मत नोंदवून

मंगळवेढा येथील दिवाणी न्यायालयाने दिलेला निर्णय कायम करुन सखुबाई नागणे यांनी दाखल केलेली याचीका फेटाळून लावली. याकामी मुंबई उच्च न्यायालयात सौ. गायकवाड यांचेवतीने अॅड. सारंग आराध्ये व अँड. गौरी वेलणकर, अॅड. एम. डी. गायकवाड यांनी काम पाहिले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: भोसे ग्रामपंचायत निवडणूक

संबंधित बातम्या

वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

चाकूने भोसकून थरार घडवणाऱ्या वडदेगाव येथील दत्ता बागल यांचा हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींची तुरुंगातच रवानगी; सोलापूर न्यायालयाचा दणका; वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य

October 2, 2026

चेकपोस्टवर थरार! पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पळाली, पण पाठलाग करत दारूने भरलेला टेम्पो पकडलाच; १० लाखांच्या मुद्देमालासह मंगळवेढ्याचे दोघे अटकेत

October 2, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांच्या बांधावर आमदार! समाधान आवताडे आज मंगळवेढ्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

October 2, 2026
कथित खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद; समस्त मंगळवेढेकर नागरिकांचा पोलीस प्रशासनाला थेट इशारा

कथित खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद; समस्त मंगळवेढेकर नागरिकांचा पोलीस प्रशासनाला थेट इशारा

October 1, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा हादरले! वादाच्या तडजोडीसाठी बोलावून महिलेला लज्जास्पद वागणूक व बेदम मारहाण प्रकरणी नगरसेवकासह १२ जणांवर गुन्हा

October 1, 2026
स्व.जनाबाई आवताडे यांचे आज व्दितीय पुण्यस्मरण; भजन, पुष्पवृष्टीचे आयोजन

स्व.जनाबाई आवताडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज मंगळवेढ्यात कीर्तन सोहळा; हिंदूभूषण सुनिताताई आंधळे यांची उपस्थिती

September 29, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
Next Post
अर्जंट भरती! मंगळवेढ्यात शांतीसागर इंण्डेन गॅस कंपनीत (चालक) ड्रायव्हर पदासाठी थेट मुलाखतीद्वारे भरती सुरू

कामाची बातमी! मतिमंद मुलाचा सांभाळ करताय? शासन देईल तुम्हाला मदतीचा हात; पालकांना कर्जाची सुविधा दिव्यांगांच्या दारी उपक्रमात घ्या सहभाग

ताज्या बातम्या

वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

चाकूने भोसकून थरार घडवणाऱ्या वडदेगाव येथील दत्ता बागल यांचा हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींची तुरुंगातच रवानगी; सोलापूर न्यायालयाचा दणका; वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य

October 2, 2026

चेकपोस्टवर थरार! पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पळाली, पण पाठलाग करत दारूने भरलेला टेम्पो पकडलाच; १० लाखांच्या मुद्देमालासह मंगळवेढ्याचे दोघे अटकेत

October 2, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांच्या बांधावर आमदार! समाधान आवताडे आज मंगळवेढ्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

October 2, 2026
कथित खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद; समस्त मंगळवेढेकर नागरिकांचा पोलीस प्रशासनाला थेट इशारा

कथित खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद; समस्त मंगळवेढेकर नागरिकांचा पोलीस प्रशासनाला थेट इशारा

October 1, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा हादरले! वादाच्या तडजोडीसाठी बोलावून महिलेला लज्जास्पद वागणूक व बेदम मारहाण प्रकरणी नगरसेवकासह १२ जणांवर गुन्हा

October 1, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..