टीम मंगळवेढा टाईम्स।
बारामतीच्या मस्तानीची टेस्ट एक नंबर; मंगळवेढ्यात आमदार समाधान आवताडे यांनी मारला मस्तानीवर ताव
बारामतीची सुप्रसिद्ध असणाऱ्या मस्तानीची टेस्ट एक नंबर असल्याचे प्रतिपादन आमदार समाधान आवताडे यांनी केले आहे.
उद्योजक नारायण जाधव यांनी सुरु केलेल्या मस्तानी कॉर्नर पॉईंटच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.उद्घाटना नंतर आमदार आवताडे यांनी मस्तानीवर ताव मारला.
याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे, भाजपचे सरचिटणीस शशिकांत चव्हाण, उद्योजक नारायण जाधव, दामाजी कारखान्याचे माजी संचालक लक्ष्मण जगताप,
भारत निकाल, संचालक गोपाळ भगरे, सुभाष वाघमारे, रवी शिंदे, इंजिनिअर सोमनाथ कराळे, अल नौशाद मस्तानीचे मुनाफ बागवान यांच्यासह व्यापारी वर्ग व मित्र परिवार उपस्थित होता.
मंगळवेढा शहरातील दामाजी रोडवरील शिंदे मामा शॉपिंग सेंटर येथे नव्याने मस्तानी कॉर्नर पॉईंट ग्राहकांच्या सेवेसाठी रविवारपासून सुरू होत आहे.
उत्कृष्ट क्वालिटी व नामवंत ब्रँड असलेल्या बारामतीची प्रसिद्ध अल नौशाद मस्तानी उपलब्ध होणार असून सर्व व्हरायटी ग्राहकांना आता टेस्ट करायला मिळणार आहेत त्यात एकदम बेस्ट चव गुणवत्तापूर्ण पदार्थ ही खासियत मस्तानी कॉर्नर पॉईंटची असणार आहे.
‘या’ कॉलिटी मस्तानी मिळणार
मस्तानी कॉर्नर पॉईंटमध्ये मावा मस्तानी, मँगो मस्तानी, सीताफळ मस्तानी, ड्रायफूट मस्तानी, चॉकलेट मस्तानी, बटरस्कॉच मस्तानी, रोज मस्तानी, पायनापल मस्तानी, पिस्ता मस्तानी, केशर मस्तानी, स्ट्रॉबेरी मस्तानी, व्हॅनिला मस्तानी, दूध कोल्ड्रिंक मिळणार आहेत.
स्पेशल आईस्क्रीम
अल नौशाद स्पेशल आईस्क्रीम, अल नौशाद थ्री स्टार आईस्क्रीम, काजू गुलकंद, काजू मावा, केशर पिस्ता, मस्त मलाई, बटरस्कॉच स्ट्रॉबेरी, मँगो, चॉकलेट, पिस्ता व व्हॅनिला आईस्क्रीम मिळणार आहेत.
स्पेशल लस्सी
मंगळवेढेकरांना आता अल नौशाद मस्तानी कॉर्नर मध्ये मावा लस्सी, स्पेशल लस्सी, मॅंगो चॉकलेट, स्ट्रॉबेरी लस्सी, केशर लस्सी, पिस्ता लस्सी, पायनापल लस्सी, रोज लस्सी, व प्लेन लस्सी मिळणार आहेत
स्पेशल मिल्कशेक
मावा मिल्कशेक, मँगो मिल्कशेक, अंजीर मिल्कशेक, अप्पल मिल्कशेक, बटरस्कॉच मिल्कशेक, चॉकलेट मिल्कशेक, रोज मिल्कशेक, पायनापल मिल्कशेक, पिस्ता मिल्कशेक, केशर मिल्कशेक, स्ट्रॉबेरी मिल्कशेक, व्हॅनिला मिल्कशेक, चक्कु मिल्कशेक, बदामशेक व कोल्ड कॉपी मिळणार आहेत.
फालुदा
स्पेशल फालुदा, काजू मावा फालुदा आईस्क्रीम, केशर पिस्ता फालुदा आईस्क्रीम, मस्त मलई फालुदा आईस्क्रीम, बटरस्कॉच फालूदा आईस्क्रीम, स्ट्रॉबेरी फालूदा आईस्क्रीम, मँगो फालूदा आईस्क्रीम, चॉकलेट फालूदा आईस्क्रीम, पिस्ता फालूदा आईस्क्रीम, व्हॅनिला फालुदा आईस्क्रीम व काजू गुलकंद फालुदा आईस्क्रीम मिळणार आहेत.
नॅचरल आईस्क्रीम
सिताफळ आईस्क्रीम, मॅंगो आईस्क्रीम, चिक्कू आईस्क्रीम, स्ट्रॉबेरी आईस्क्रीम, कोकोनट आईस्क्रीम, अंजीर आईस्क्रीम व सीताफळ रबडी आईस्क्रीम मिळणार आहेत.
फॅमिलीसाठी स्वतंत्र्य व्यवस्था
मस्तानी कॉर्नर पॉईंटमध्ये फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
सुसज्ज स्वतंत्र पार्किंग व्यवस्था
मस्तानी कॉर्नर पॉईंटमध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी सुसज्ज अशी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आपल्या कार्यक्रमाच्या सर्व ऑर्डर स्वीकारल्या जाणार आहेत.
गुणवत्तापूर्ण बेस्ट कॉलिटी मस्तानी कोणताही आनंद साजरा करण्यासाठी रणरणत्या उन्हाळ्यात गारेगार होण्यासाठी अस्सल खाबुगिरी करण्यासाठी मस्तानी कॉर्नर पॉईंटला भेट द्यावं असे आवाहन नारायण जाधव यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज