mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पावसाळी अधिवेशनात मंगळवेढ्यातील ‘या’ 31 प्रश्नावर लक्षवेधी; जनतेला भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आ.आवताडेंची धडपड

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 25, 2022
in मंगळवेढा
मंगळवेढ्यातील ‘या’ गावात होणार नविन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, ८ कोटींचा निधी मंजूर; आ.आवताडेंच्या पाठपुराव्याला यश

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा तालुक्यासह जिल्हयातील विविध कार्यालयाशी संबधित असलेल्या 31 रखडलेल्या प्रश्‍नाची आ समाधान आवताडे यंदाच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी लावली. त्यात बहुचर्चित मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस 7 दिवसात मंजूर करण्याबाबत शब्द जलसंपदामंत्र्याकडून घेतला.

जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ.समाधान आवताडे यांच्या पोटनिवडणुकीतील प्रचारा दरम्यान मंगळवेढा येथे या भागातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याबाबत विरोधी पक्षनेते असताना शब्द दिला होता आता ते सत्तेत आल्यानंतर दिलेल्या शब्दाचे त्यांनी पालन केले.

याबाबत माहिती देताना आ. आवताडे म्हणाले की, पंढरपूर व मंगळवेढा या मतदारसंघातील जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्‍नाबरोबर जिल्हयातील विविध प्रश्‍नावर शासनाचे लक्ष वेधून घेण्याबरोबर ते प्रश्‍न सोडवण्याचे दृष्टीने

यंदाच्या अधिवेशनात महसूल, कृषी, पाणीपुरवठा, परिवहन, ग्रामविकास, ऊर्जा, उच्च शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, अन्न नागरी पुरवठा, जलसंपदा, मदत पुर्नवसन, सामाजिक न्याय, शालेय शिक्षण, पर्यटन व मुख्यमंत्री कार्यालयाशी संबधित असलेल्या विभागाकडे प्रलंबित असलेले प्रश्‍न उपस्थित केले.

त्यामध्ये 21 हजार 615 ग्रंथालय कर्मचाऱ्यांना थकीत वेतन,पंढरपूरात संतपीठ उभारणी,जिल्हयातील बेकायदा वाळू उपशा,महाराष्ट्र केसरी व आंतराष्ट्रीय कुस्तीगिराचे रखडलेले मानधन,गटविकास अधिकारी पदोन्नतीतील अनियमितता,

सोलापूर प्रदुषण नियंत्रण मंडळ कार्यालयातील निश्क्रीयता,राज्यातील प्रशासकीय कार्यालयात रिक्त असलेली 2 लाख 3 हजार रिक्त पदे भरणे, शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांच्या गैरव्यवहराबाबत,

लॉकडाऊन काळात महावितरणे विज वसुली करुनही सुरक्षा ठेवच्या नावाखाली वसुली केलेबाबत, पंढरपूरातील यमाई तलाव परिसरात बौध्दविहार उभारणेबाबत, महात्मा फुले योजनेतील जिल्हा व तालुक्यातील उपलब्ध बेडची माहिती मिळत नाही.

उपप्रादेशीक परिवहन कार्यालयातील एजंटाकडून होणारी लुट,आदी प्रश्‍नाबरोबर गतवर्षीच्या हिवाळी अधिवेशनात पंढरपूर व मंगळवेढयातील दारु,जुगार,वाळू तस्करीबाबत पुन्हा लक्षवेधी केली.

याशिवाय बंद असलेली भोसे व आंधळगाव प्रादेशीक पाणीपुरवठा योजना सुरु होणेबाबत, रखडलेले महात्मा बसवेश्‍वर स्मारक,माचणूर व मंगळवेढा या ऐताहासीक किल्ल्याची दुरुस्ती,

अन्नसुरक्षा योजनेत वंचीत नव्या कार्डधारक लाभार्थ्याचा समावेश करणे,ग्रामीण रुग्णालयात ग्रामीण भागातील मृताचे शवविच्छेदनास केलेली टाळाटाळ,

तीन वर्षे प्रलंबित ठेवलेल्या 38 कोटी छावणीचालकाच्या थकीत बिलाबाबत,ग्रामीण रुग्णालयातील बेड संख्या वाढविणे, पौट साठवण तलाव मंजुरी बाबतचा प्रश्‍नाबाबत यंदाच्या अधिवेशानात आ.आवताडे यांनी लावली.

आ.आवताडे आमदार झाल्यानंतर एक वर्षात राज्यात सत्ताबदल झाला. सत्ताधारी पक्षाचे आमदार झाल्याने मतदारसंघात विविध विकासकामासाठी कोटयावधीचा निधी मिळविला असताना हे सत्ताधारी पक्षात असल्याने रखडलेल्या प्रश्नाबाबत लावलेल्या लक्षवेधीत मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस हिरवा कंदील घेतल्याने इतर प्रश्‍नालाही न्याय मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तालुक्यात पोस्टमार्टेमची गैरसोय मी नातेवाईकांची हेळसांड,बंद भोसे प्रादेशीक पाणी पुरवठा योजना जनते ऐवजी ठेकेदारासाठीच, मंगळवेढा उपसासिंचन योजना,

15 हजार कार्डधारक अन्नसुरक्षा योजनेपासून वंचीत,थकीत छावणीचालकाची बिले,एैतीहासीक किल्ला दुरुस्ती,महात्मा बसवेश्‍वर स्मारक,आदी प्रश्‍नावर सातत्याने आवाज उठविण्याचा प्रयत्न केला त्या प्रश्नाचीही आ.आवताडे यांनी दखल घेतली.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आमदार समाधान आवताडे

संबंधित बातम्या

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

घरात तहान, पाणी कर्नाटकच्या दारात! उजनी कालवाच्या गळतीमुळे मंगळवेढ्यातील शेतकरी संकटात; पाटबंधारे विभागाविरोधात संताप

September 24, 2026
अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

September 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंचा मास्टरस्ट्रोक! प्रशासकीय कामांसाठी सोलापूरला जाण्याची कटकट संपली; पंढरपूरला अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर; ‘या’ सात तालुक्यांना मोठा दिलासा

September 23, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

माझ्या मुलीला का नांदवत नाही?’ जावयाला रस्त्यावर पाडून दगडाने ठेचले; सासऱ्याचा मंगळवेढ्यात थरारक राडा; सासू, सासरे आणि पत्नीवर पोलीस कारवाई

September 25, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! काळ्या आईची सेवा करतानाच काळाची झडप; मंगळवेढ्यात सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

September 24, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

माझ्या जिवाला आईकडूनच धोका! तरुणीच्या उत्तराने पोलीसही चक्रावले; विवाह नोंदणीत कुटुंबप्रमुखाची संमती सक्तीची हवी; एका आईच्या अश्रूंनी पेटवला नवा सामाजिक प्रश्न; वारी परिवारानी केली मोठी मागणी

September 21, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

मतदार यादीतून तुमचं नाव तर गायब नाही ना? मंगळवेढेकरांसाठी ‘इतके’ दिवस अत्यंत महत्त्वाचे; विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन

September 20, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

मांडव उधळला! साखरपुडा झाला, मांडवही सजला… पण ऐनवेळी पोलिस पोहोचले; मंगळवेढ्यात बालविवाह रोखत पालकांना दणका; लिहून घेतले ‘हे’ हमीपत्र

September 17, 2026
Next Post
मंगळवेढा तालुक्यात कोरोनाचा 26 वा बळी; 80 वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्यू

Breaking! मंगळवेढयाचे तहसिलदार कोरोना पॉझिटिव्ह; रुग्णालयात उपचार सुरु

ताज्या बातम्या

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

घरात तहान, पाणी कर्नाटकच्या दारात! उजनी कालवाच्या गळतीमुळे मंगळवेढ्यातील शेतकरी संकटात; पाटबंधारे विभागाविरोधात संताप

September 24, 2026
अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

September 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंचा मास्टरस्ट्रोक! प्रशासकीय कामांसाठी सोलापूरला जाण्याची कटकट संपली; पंढरपूरला अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर; ‘या’ सात तालुक्यांना मोठा दिलासा

September 23, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

माझ्या मुलीला का नांदवत नाही?’ जावयाला रस्त्यावर पाडून दगडाने ठेचले; सासऱ्याचा मंगळवेढ्यात थरारक राडा; सासू, सासरे आणि पत्नीवर पोलीस कारवाई

September 25, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! काळ्या आईची सेवा करतानाच काळाची झडप; मंगळवेढ्यात सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

September 24, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..