टीम 'मंगळवेढा टाईम्स'

टीम 'मंगळवेढा टाईम्स'

Breaking! सोलापूर ग्रामीणची राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी बरखास्त

राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकरांना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात; ‘हे’ आहे कारण!

आरक्षणाच्या मागणीसाठी विविध संघटना मोर्चा काढत असतात, अशाच प्रकारे आरक्षणाचा बचाव करण्यासाठी देखील मोर्चा काढला जात आहे. ओबीसींनी आरक्षण बचाव...

पदवीधरसाठी रणधुमाळी शिगेला; देशमुख, ढमाले, पाटील व लाड यांच्यात काटे की टक्कर

भाजपला जोरदार धक्का; विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच आघाडीवर

विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक आणि स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ अशा सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत चार जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर...

सोलापूरच्या ग्रामीण भागात आज 149 रुग्णांची वाढ; 145 जण कोरोना मुक्त

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज 149 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाल्याचेही या अहवालातून...

पंढरपूर ब्रेकिंग! कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल-रुक्मिणीचे मुखदर्शन तीन दिवस बंद राहणार

विठ्ठलाच्या दर्शनासाठी आता नवीन वेळ, पंढरपुरातील भक्तांसाठी आँनलाइन बुकिंगची नाही गरज

टीम मंगळवेढा टाईम्स । श्री विठ्ठल रखुमाईचे मुखदर्शन आता 5 डिसेंबरपासून पंढरपूरच्या स्थानिक नागरिकांना रोज सकाळी 6 ते 7 यावेळेत...

राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील त्यांच्यावरही कार्यवाहीची मागणी

राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील त्यांच्यावरही कार्यवाहीची मागणी

टीम मंगळवेढा टाईम्स । पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजप खासदार जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल...

महत्वाची बातमी! आजपासून ‘हे’ नियम बदलले, थेट आपल्या खिशावर होणार परिणाम; जाणून घ्या

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा अतिवृष्टी मदतीच्या दुसऱ्या टप्प्याची! पुढील भरपाई? जाणून घ्या

सोलापुर जिल्ह्यात ऑक्‍टोबरमध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या बळीराजाला दोन हजार 180 कोटींची मदत मिळाली. त्यातील 90 टक्‍क्‍यांहून मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात...

सोलापूर ब्रेकिंग! जिल्ह्यात येणाऱ्या संशयितांची सोलापूरच्या सीमेवरच कोरोना टेस्ट

सोलापूर ब्रेकिंग! जिल्ह्यात येणाऱ्या संशयितांची सोलापूरच्या सीमेवरच कोरोना टेस्ट

टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनाची दुसरी लाट 15 डिसेंबरनंतर येऊ शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर सोलापूर जिल्ह्याच्या...

राज्यातील वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार; ठाकरे सरकार ऐतिहासिक निर्णय घेणार

टीम मंगळवेढा टाईम्स । जात कोणती पुसू नका, धर्म कोणता पुसू नका, उद्यानातील फुलास त्याचा, रंग कोणता पुसू नका... समाजाला...

दिवगंत आमदार भारत भालकेंना उद्या मंगळवेढ्यात सर्वपक्षीयांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात येणार

टीम मंगळवेढा टाईम्स । दिवगंत आ.भारत (नाना) भालके यांना अकाली मृत्यूने मंगळवेढ्यात गोरगरीबाचा आधारवड कोसळला.शुक्रवार दिनांक 4 डिंसेबर त्यांना सर्वपक्षीय...

वाढ सुरूच! सोलापूर ग्रामीण भागात आज 162 नव्या कोरोना रुग्ण आढळले; चौघांचा मृत्यू

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज 162 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर आज कोरोनामुळे चौघांचा मृत्यू झाला...

Page 942 of 1322 1 941 942 943 1,322

ताज्या बातम्या