सोलापूर जिल्ह्यातील गुन्हेगारी वृत्त! जनावरे शेतात आल्याने कोयत्याने मारहाण; तिघे जखमी
टीम मंगळवेढा टाईम्स । मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे शेतात जनावरे आल्याच्या कारणावरून सोन्याबापू लक्ष्मण व्यवहारे व इतरांनी काठी व कोयत्याने...
टीम मंगळवेढा टाईम्स । मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे शेतात जनावरे आल्याच्या कारणावरून सोन्याबापू लक्ष्मण व्यवहारे व इतरांनी काठी व कोयत्याने...
टीम मंगळवेढा टाईम्स । शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या मतदानाच्या वेळी काल सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी थेट मतदान...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यात चोरांनी अक्षरक्षा धुमाकूळ घातला असून २४ तासात तब्बल तीन ठिकाणी चोरट्यांनी आपले लक्ष केंद्रीत...
टीम मंगळवेढा टाईम्स । पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेवर राष्ट्रवादीकडून उमेदवार कोण याची...
टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनाबद्दल सर्व साधारण जन जागरण, कोरोनाची भीती दूर करणे व आत्मविश्वास निर्माण करणे, कोरोनाची तपासणी वाढविणे,...
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज 96 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज एकाच दिवशी 200 जण कोरोनामुक्त...
टीम मंगळवेढा टाईम्स । आज 1 डिसेंबर 2020 पासून नव्या महिन्याची सुरुवात झाली आहे. आजपासून आपल्या आर्थिक घडामोडींशी संबंधित काही महत्त्वपूर्ण...
टीम मंगळवेढा टाईम्स। गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घट झाली आहे. एकट्या नोव्हेंबरमध्येच सोने ४००० रुपयांनी घटले आहे. तर...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. विद्यार्थ्यांना तसेच काही शिक्षकांनाही समस्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. सद्यस्थितीत तंत्रज्ञान व अध्ययन...
समाजमाध्यमांवर एक क्यूआर कोड फ्रॉडची घटना व्हायरल झाली होती. एका उद्योजक महिलेनं दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे तिची फसवणूक होता होता टळली. पण...
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.