टीम 'मंगळवेढा टाईम्स'

टीम 'मंगळवेढा टाईम्स'

सरपंच पदासाठी होतीये रस्सीखेच! ‘या’ प्रवर्गातील जागा अधिकाधिक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न

मंगळवेढा ब्रेकिंग! 22 ग्रामपंचायतीच्या 186 जागांसाठी मतदानाला सुरुवात; नऊ गावे संवेदनशील

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्‍यातील 22 ग्रामपंचायतीमधील 94 प्रभागातील 186 जागेसाठी आज मतदान होत असून प्रशासनाची निवडणुकीबाबतची तयारी पूर्ण...

अँड.पवार यांचा उड्डाणपुलासाठी पाठपुरावा! सुशीलकुमार शिंदे, जयसिद्धेश्‍वर महाराजांचे गडकरींना पत्र

अँड.पवार यांचा उड्डाणपुलासाठी पाठपुरावा! सुशीलकुमार शिंदे, जयसिद्धेश्‍वर महाराजांचे गडकरींना पत्र

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा येथून जाणाऱ्या रत्नागिरी-नागपूर महामार्गावर तालुक्‍यात दोन ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात यावा, या मागणीसाठी आजी-माजी खासदारांनी लक्ष...

मंगळवेढ्यात बर्ड फ्लूचा शिरकाव! दहा किलोमीटरचा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित

मंगळवेढ्यात बर्ड फ्लूचा शिरकाव! दहा किलोमीटरचा परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित

टीम मंगळवेढा टाईम्स।  मंगळवेढा तालुक्‍यातील जंगलगी येथील पोल्ट्री फार्ममधील नऊ कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने या कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठविण्यात आले...

आश्चर्यकारक कलाटणी! राष्ट्रवादी सावध पवित्र्यात, पण धनंजय मुंडेंना भाजपा नेत्याचा मदतीचा हात

आश्चर्यकारक कलाटणी! राष्ट्रवादी सावध पवित्र्यात, पण धनंजय मुंडेंना भाजपा नेत्याचा मदतीचा हात

टीम मंगळवेढा टाईम्स । बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत सापडलेले राष्ट्रवादी नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या मदतीला भाजपाचा नेता...

Breaking! सोलापूर ग्रामीणची राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी बरखास्त

सोलापूर जिल्हात राष्ट्रवादीतील लोकप्रतिनिधी निवडणुकीसाठी आपल्या गावांमध्ये तळ ठोकून

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. सोलापूर जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक ग्रामपंचायतींचा समावेश या...

कृषी पंपाच्या वीज बिलाची थकबाकीची रक्कम भरा, शेतकर्‍यांना वीज बिलात 50 टक्के माफी देण्याचा निर्णय

शेतकऱ्यांनो! विजेच्या धोक्याची माहिती द्या आता व्हॉटस्‌ऍपद्वारे, सोलापूर जिल्ह्यासाठी ‘हा’ आहे नंबर

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील वीजतारा तुटणे, झोल पडणे किंवा जमिनीवर लोंबकळणे, फ्यूज पेट्या व...

मंगळवेढा ब्रेकिंग! ट्रॅक्‍टर ट्रॉलीसह पुलावरून कोसळला, गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे चालक बचावला

मंगळवेढा ब्रेकिंग! ट्रॅक्‍टर ट्रॉलीसह पुलावरून कोसळला, गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे चालक बचावला

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यात ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बावची येथील ओढ्यावरील पुलाची एक बाजू वाहून गेल्यामुळे हा पूल...

चांगली बातमी! कोरोनाचे पाहिले लसीकरण ‘या’ देशात; 12 डिसेंबरपासून लस टोचली जाण्याची शक्यता

आनंदाची बातमी! कोरोना लस सोलापुरात दाखल, पहिल्या टप्प्यात ‘या’ लोकांना मिळणार लस

टीम मंगळवेढा टाईम्स । अवघ्या देशवासीयांचे आणि सोलापूरकरांचे ज्या कोरोना लसीकडे लक्ष लागले होते, ती लस अखेर बुधवार १३ जानेवारी...

रोहित पवारांनी घेतला सोलापूर जिल्ह्यातील ‘हा’ साखर कारखाना चालविण्यास

रोहित पवारांनी घेतला सोलापूर जिल्ह्यातील ‘हा’ साखर कारखाना चालविण्यास

टीम मंगळवेढा टाईम्स । करमाळा तालुक्‍यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती...

Government Job! सरकारी नोकरीची संधी, थेट मुलाखतीद्वारे भरती; असा करा अर्ज

Job update! मंगळवेढ्यातील सनशाईन बालरुग्णालयात विविध पदांसाठी मोठी भरती

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरातील बोराळे नाका येथे असलेले अत्याधुनिक सनशाईन बालरुग्णालयात विविध पदासांठी भरती होणार असल्याची माहिती डॉ.घोडके...

Page 917 of 1322 1 916 917 918 1,322

ताज्या बातम्या