टीम 'मंगळवेढा टाईम्स'

टीम 'मंगळवेढा टाईम्स'

विकासाभिमुख नेतृत्व! दामाजीनगर ग्रामपंचायत मधून आशा डोंगरे यांना जनतेतून वाढता प्रतिसाद

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा येथील दामाजीनगर ग्रामपंचायत प्रभाग 2 च्या श्री.संत दामाजीनगर ग्रामपंचायत परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवार सौ.आशा सिध्देश्वर...

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना प्रकरण; मंगळवेढ्यात कर्नाटक सरकारचा निषेध

टीम मंगळवेढा टाईम्स । छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट आहे असे संतापजनक विधान कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई...

सोलापूरच्या पोलीस अधीक्षक व न्यायाधीशांच्या नावे फेक अकाउंट बनवून पैसे मागितले; दोघांना अटक

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर पोलीस अधीक्षक तेजस्वी यांचे फेसबुकवर फेक अकाउंट बनवून त्या माध्यमातून लोकांना पैसे मागणी करणाऱ्याला राजस्थानमध्ये...

अखेर ठरले! महाविकास आघाडीची ‘या’ 12 आमदारांची यादी राज्यपालांकडे सुपूर्द

मंगळवेढ्याच्या वैभवात भर! नगरपालिकेच्या टाऊन हॉलसाठी ठाकरे सरकारकडून पाच कोटींचा निधी मंजूर

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढ्याच्या वैभवात आणखी एक भर पडणार असून नगरपालिकेच्या टाऊन हॉलसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून...

पवार साहेब तुम्हीच न्याय मिळवून द्या! विठ्ठल कारखान्याच्या ऊस बिलासाठी शेतकऱ्याचा बेमुदत उपोषणाचा इशारा

विठ्ठल कारखान्याची साखर जप्त करून शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले दिली जाणार?

टीम मंगळवेढा टाईम्स । पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील विठ्ठल कारखान्याकडे मागील हंगामातील उसाची बिले थकीत आहेत. सदर कारखान्यांवर आरआरसी ची...

शेतकऱ्यांनी लक्ष द्या! वारसनोंदीसाठी आता तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही

खळबळजनक! मंगळवेढ्यातील 573 लोकांना महसूल खात्याकडून नोटीसा; जमिन व प्लॉट सरकार जमा होणार?

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यात कोयना प्रकल्पग्रस्तांना देण्यात आलेले शेतजमीन व प्लॉटिंगमध्ये डमी स्वरूपात दाखले मिळवून प्रकल्पग्रस्त नसतानाही त्याची...

सचिन जाधव यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज मोफत आरोग्य शिबीर व विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन

सचिन जाधव यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज मोफत आरोग्य शिबीर व विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन

टीम मंगळवेढा टाईम्स । जकराया शुगरचे कार्यकारी संचालक सचिन जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज दि.18 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते...

मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

मंगळवेढ्यातील मोठ्या कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदासाठी होणार मोठी भरती

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरातील बोराळे वेस येथे असणाऱ्या शांतीसागर इंण्डेन गॅस या कंपनीत विविध पदासाठी भरती होणार आहे....

Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

आंदोलनाचा इशारा! मंगळवेढ्यात नगरपालिकेच्या शाळेच्या जवळ अस्वच्छते व विविध समस्येने ग्रासले; लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

टीम मंगळवेढा टाईम्स।  मंगळवेढा शहरातील शनिवार पेठ, वडार गल्ली येथील शाळा क्रमांक. ३ मध्ये विविध समस्या आहेत. स्वच्छता पुरस्कार प्राप्त...

Breaking! पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यांत ‘या’ कारणांसाठी जादा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार

नागरिकांनो! सोलापूर जिल्ह्यात पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास प्रशासनाने घातली बंदी; या तारखेपर्यंत असणारे कलम लागू

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकानी एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली असून जिल्हा...

Page 765 of 1333 1 … 764 765 766 … 1,333

ताज्या बातम्या