टीम मंगळवेढा टाईम्स ।
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट आहे असे संतापजनक विधान कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले.
या विधानाचा सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने कर्नाटकच्या मुख्यमंत्राचा शहरातील शिवालय येथे निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सिध्देश्वर आवताडे, सार्वजनिक शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कौंडुभैरी,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चंद्रशेखर कौंडुभैरी,
नगरसेवक राहुल सावंजी,मारूती वाकडे,वारी परिवाराचे सतिश दत्तू,प्रा.विनायक कलुबर्मे,चंद्रकांत काकडे,संभाजी घुले,
परमेश्वर पाटील,प्रविण कलुबर्मे,नितीन इंगळे,दीपक कसगावडे,विक्रम शेबडे,सुदर्शन यादव,बाबा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज