mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्याच्या वैभवात भर! नगरपालिकेच्या टाऊन हॉलसाठी ठाकरे सरकारकडून पाच कोटींचा निधी मंजूर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 18, 2021
in मंगळवेढा, सोलापूर
अखेर ठरले! महाविकास आघाडीची ‘या’ 12 आमदारांची यादी राज्यपालांकडे सुपूर्द

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढ्याच्या वैभवात आणखी एक भर पडणार असून नगरपालिकेच्या टाऊन हॉलसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले जात आहेत.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात त्यांनी 2 कोटींचा निधी दिला होता.त्यानंतर आता ठाकरे सरकारने 5 कोटींचा निधी दिल्यामुळे मंगळवेढ्याचा विकास आता मोठ्या प्रमाणात होणार आहे.

सत्ताधारी सर्व नगरसेवक व नगराध्यक्षांनी गत निवडणुकीपूर्वी दिलेल्या जाहीरनाम्यातील शेवटच्या कामाला कोट्यवधी रुपयांची तरतूद झाल्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कामास मंजुरी ही निर्णायक ठरली.

शहरातील विविध सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आठवडा बाजाराच्या शेजारील जागेत असलेले टाऊन हॉल इमारत धोकदायक झाल्यामुळे नगरपालिकेने नवीन इमारत बांधण्याबाबतचा सात कोटीचा प्रस्ताव शासनाला तीन वर्षांपूर्वी सादर केला.

हा प्रस्ताव गेली तीन वर्षे प्रलंबित होता. त्यामुळे शहरातील विविध सांस्कृतिक कार्यक्रमावर मर्यादा आल्या. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारा दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांना नगराध्यक्ष अरुणा माळी यांनी प्रलंबित कामाबाबत आठवण केली.

त्यांनी या कामास निधी देण्याबाबत असा शब्द दिला होता. शिवाय नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना सोलापूर दौऱ्यात निधी देण्याबाबत मागणी केली. त्याप्रमाणे निधी मंजुरी बाबतचा शासन निर्णय नुकताच आला. या बाबत नगरपालिकेदेखील या संदर्भातील पत्र प्राप्त झाले.

सदरच्या प्रलंबित कामासाठी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, भगीरथ भालके, राहुल शहा, लतीफ तांबोळी, रामेश्वर मासाळ, पी बी पाटील, अरुण किल्लेदार, चंद्रशेखर कौडूभैरी, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले,

पक्ष नेते अजित जगताप, प्रवीण खवतोडे, भागीरथी नागणे, संकेत खटके यांच्याबरोबर नगरपालिकेचे नगरसेवक व प्रशासनानी सहकार्य केले.

या नव्या कामामुळे शहरातील विविध सांस्कृतिक कार्यक्रम व कलाकार व साहित्यिकाला एक चांगल्या प्रकारचे व्यासपीठ यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे.

नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोट्यवधी रुपयांच्या निधीची मंजुरी मिळाल्यामुळे त्याचा लाभ आगामी निवडणुकीत महा विकास आघाडीला होणार आहे.

शहराच्या सौंदर्यात या कामामुळे भर पडणार

जाहीरनाम्यात दिल्याप्रमाणे या कामाला 5 कोटीच्या निधीस मंजुरी महाविकास आघाडी सरकारने दिल्यामुळे शहराच्या सौंदर्यात या कामामुळे भर पडणार आहे. शिवाय हे अद्यायावत टाऊन हॉल माफक दरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमासाठी उपलब्ध होणार आहे. – अरूणा माळी, नगराध्यक्ष

सर्वांच्या पाठपुराव्याला यश आले.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात आ.प्रशांत परिचारक यांच्या माध्यमातून प्रयत्न करून दोन कोटीचा निधी प्राप्त झाला होता.

दिगवंत आ.भारत भालके यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाच कोटी निधी मागणी केली होती. नगराध्यक्षा व उपनगराध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्याकडे वारंवार मागणी केल्यानंतर पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.- अजित जगताप,पक्षनेते.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अजित जगतापमंगळवेढा नगरपालिका

संबंधित बातम्या

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

क्रौर्याची सीमा ओलांडणाऱ्या पतीला अखेर शिक्षा; मंगळवेढा येथील बहुचर्चित खटल्यात न्यायालयाचा मोठा निकाल

July 22, 2026
पंढरीतील महाआरोग्य शिबिरात ५००० वैद्यकीय कर्मचारी वारकऱ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध असणार; आरोग्यमंत्री सावंत यांची संकल्पना

पंढरीत वारकरी आता ‘स्मार्ट’ सुरक्षेत! भाविकांच्या मदतीसाठी ‘या’ ठिकाणी ‘तीर्थक्षेत्र पोलिस मदत केंद्र; वारकऱ्यांच्या सेवेला पोलिसांची साथ

July 22, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

काळजाचा थरकाप उडवणारी घटना! पतीच्या छळाला कंटाळून २६ वर्षीय आईने १० महिन्यांच्या चिमुरडीला संपवले; सोलापूर जिल्ह्यातील घटना

July 21, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

नियतीचा क्रूर डाव! बाळ जन्माला आलं, पण माऊलीने जगाचा निरोप घेतला; मंगळवेढा येथील धक्कादायक घटना

July 20, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

रक्तदानातून घडणार सेवाभावी पांडुरंगाचे दर्शन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आंधळगावात महारक्तदान शिबिर; करुणा शिवशरण यांचा स्तुत्य उपक्रम

July 21, 2026
अखेर सस्पेन्स संपला! इंडस्ट्रियल उद्योजक असोसिएशन एमआयडीसी मंगळवेढ्याच्या अध्यक्ष आणि सचिवपदी ‘यांची’ निवड; गुप्त मतदानाने फिरवली चक्रे

अखेर सस्पेन्स संपला! इंडस्ट्रियल उद्योजक असोसिएशन एमआयडीसी मंगळवेढ्याच्या अध्यक्ष आणि सचिवपदी ‘यांची’ निवड; गुप्त मतदानाने फिरवली चक्रे

July 20, 2026
मंगळवेढ्याचा ‘हा’ प्रस्ताव आपल्या स्तरावर प्रलंबित; सत्ताधारी पक्षाच्या दुर्लक्षामुळे अनेक प्रश्न रखडले; अनिल सावंत यांनी उपमुख्यमंत्र्याकडे केली महत्त्वाची मागणी

पिके करपली, पशुधन संकटात! मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा; शिवसेना नेते अनिल सावंतांची थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे धाव

July 19, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

खळबळ! ऊसतोड मजूर, बालविवाह अन् दोन अपत्ये… मंगळवेढ्यातील ‘त्या’ धक्कादायक प्रकाराने पोलीसही चक्रावले

July 19, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात सुन्न करणारी घटना! ११ वर्षांच्या चिमुरडीने शेतात जाऊन संपवलं जीवन; कारण…

July 18, 2026
Next Post

सोलापूरच्या पोलीस अधीक्षक व न्यायाधीशांच्या नावे फेक अकाउंट बनवून पैसे मागितले; दोघांना अटक

ताज्या बातम्या

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

क्रौर्याची सीमा ओलांडणाऱ्या पतीला अखेर शिक्षा; मंगळवेढा येथील बहुचर्चित खटल्यात न्यायालयाचा मोठा निकाल

July 22, 2026
पंढरीतील महाआरोग्य शिबिरात ५००० वैद्यकीय कर्मचारी वारकऱ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध असणार; आरोग्यमंत्री सावंत यांची संकल्पना

पंढरीत वारकरी आता ‘स्मार्ट’ सुरक्षेत! भाविकांच्या मदतीसाठी ‘या’ ठिकाणी ‘तीर्थक्षेत्र पोलिस मदत केंद्र; वारकऱ्यांच्या सेवेला पोलिसांची साथ

July 22, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

काळजाचा थरकाप उडवणारी घटना! पतीच्या छळाला कंटाळून २६ वर्षीय आईने १० महिन्यांच्या चिमुरडीला संपवले; सोलापूर जिल्ह्यातील घटना

July 21, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

देवस्थान लुटलं! ‘या’ मंदिरात तब्बल 60 कोटींचा महाघोटाळा; तपासासाठी आलेल्या महिला ऑफिसरने मारला डल्ला

July 22, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

नियतीचा क्रूर डाव! बाळ जन्माला आलं, पण माऊलीने जगाचा निरोप घेतला; मंगळवेढा येथील धक्कादायक घटना

July 20, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

रक्तदानातून घडणार सेवाभावी पांडुरंगाचे दर्शन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आंधळगावात महारक्तदान शिबिर; करुणा शिवशरण यांचा स्तुत्य उपक्रम

July 21, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..