दुर्दैवी घटना! विजेचा धक्का लागून दोघांचा मृत्यू; मासे पकडणे युवकांच्या जीवावर बेतले
टीम मंगळवेढा टाईम्स। धुलीवंदनाच्या दिवशी नदीत मासे पकडणे दोन युवकांच्या जीवावर बेतले आहे. मासे पकडणाऱ्या युवकांनी एका शेतकऱ्यांने नदीतील मोटार...
टीम मंगळवेढा टाईम्स। धुलीवंदनाच्या दिवशी नदीत मासे पकडणे दोन युवकांच्या जीवावर बेतले आहे. मासे पकडणाऱ्या युवकांनी एका शेतकऱ्यांने नदीतील मोटार...
टीम मंगळवेढा टाइम्स । देवगड किंवा रत्नागिरी हापूसच्या नावाखाली दक्षिण भारतातून येणाऱ्या कमी प्रतिच्या आंब्यांची विक्री करण्याचे प्रमाण महाराष्ट्रात वाढीस...
टीम मंगळवेढा टाईम्स। महसूल विभागाने या कामावर टाकलेला बहिष्कार शेतकऱ्याच्या दृष्टीने आणखीनच अडचणीत आणणारा ठरला आहे महाराष्ट्र वगळता इतर राज्यांमध्ये...
टीम मंगळवेढा टाईम्स। पंढरपूर शहरातील एक मुलगी पोलीस भरतीची तयारी करत असताना आरोपी नामे रमेश सुरेश भोसले (भिसे) वय 22...
टीम मंगळवेढा टाईम्स । या महिन्यात लिलाव झालेल्या चार वाळू घाटापैकी दोन ठिकाणच्या ठेकेदारांनी १३ कोटी अर्थात पूर्ण रक्कम भरली...
टीम मंगळवेढा टाईम्स । तीन आनोळखी इसमांनी पोलीस असल्याची बतावणी करून खर्डी ता. पंढरपूर ) येथे एका वृद्धाची फसवणूक केल्याची...
टीम मंगळवेढा टाईम्स । छत्तीसगड मधील रायपुर येथे झालेल्या चकमकीत बार्शी तालुक्यातील गौडगाव येथे राहणारे बीएसएफ जवान रामेश्वर वैजनाथ काकडे...
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा शहरातील मुरलीधर चौकात असलेले अंबिका इलेक्ट्रॉनिक्स, श्रीराम भुसार दुकान, टेलरिंग दुकान या तीन दुकानांना पहाटे ४.३०...
टीम मंगळवेढा टाईम्स। सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेची मुदत दि. १८ मार्च रोजी संपेल तर पंचायत समितीची मुदत दि. १४ मार्च...
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील शिवणगी येथे प्रेयसीच्या सांगण्यावरून पतीचा खून झाला होता. या खुनातील फरार संशयित आरोपी गणेश...
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.