आधारवड! आ.डॉ.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचा ७५० जणांनी घेतला लाभ; गोरगरिबांना मिळाली मोफत औषधे
देवानंद पासले | मंगळवेढा टाईम्स लवंगी येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लि.,यूनिट नं ०३ चे संस्थापक चेअरमन मा.प्रा.आ.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त...














