टीम 'मंगळवेढा टाईम्स'

टीम 'मंगळवेढा टाईम्स'

बसवेश्वर स्मारकासाठी निधी देण्याचे दिले आश्वासन; अर्थसंकल्पात कोणतीच निधीची तरतूद केली नाही

खळबळ! मंगळवेढ्यातील बसवेश्वर स्मारक समिती कामकाज करण्यापूर्वी बरखास्त; नव्या समितीचे प्रमुख कोण?

टीम मंगळवेढा टाईम्स । संत बसवेश्वर महाराजांच्या स्मारकासाठी देखभाल दुरुस्तीचे हमीपत्र देणाऱ्या मंगळवेढा नगरपालिकेतील लोकप्रतिनिधी व मुख्याधिकाऱ्यांना स्मारक समितीतून बाहेर...

महावितरणची अभय योजना; सोलापूर जिल्ह्यातील वीज पुरवठा खंडित झालेल्या वीज ग्राहकांना मोठी संधी

संतापजनक! वीजचोरीचे आकडे काढल्याने महिला कर्मचाऱ्यास धक्काबुक्की; सासू-सुनेवर गुन्हा दाखल

टीम मंगळवेढा टाईम्स । महावितरणच्या इलेक्ट्रिक पोलवरील आकडा टाकून केलेली वीजचोरी पकडल्याने सासू - सुनेने शिवीगाळ, धमकी देत महावितरणच्या महिला...

मास्क वापरा अन्यथा भरा ‘एवढा’ दंड! सोलापूर जिल्हा प्रशासनानं जारी केला नवा आदेश

महाराष्ट्रात पुन्हा मास्कसक्ती होणार का ? आरोग्यमंत्र्यांनी दिलं उत्तर, म्हणाले..

टीम मंगळवेढा टाईम्स । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. त्यात आरोग्यमंत्रीही सहभागी झाले होते. या...

नीट समजून घ्या! दामाजी साखर कारखाना निवडणुक; यांनाच मिळणार मताचा अधिकार

सभासदांनो! दामाजी कारखान्याचे सभासद मतदानापासुन वंचीत रहाणार नाहीत; यांनी दिले आश्वासन

टीम मंगळवेढा टाईम्स । पुढील महिन्यात होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी श्री.संत दामाजी साखर कारखान्याची प्रारुप मतदार यादी शासनाचे निकष, शासनाने केलेल्या...

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

मंगळवेढ्यात स्कूलबसच्या अपघातात शिपायाचा मृत्यू; चालकास सहा महिने साध्या कैदेची शिक्षा

टीम मंगळवेढा टाईम्स । वाहन चालवण्याचा परवाना विमा व कागदपत्रे नसतानाही भरधाव बस चालवल्याने झालेल्या अपघातात शाळकरी मुलांना जखमी करून...

ऊस बिल मागण्यास गेलेल्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व शेतकऱ्याला कारखान्याच्या चेअरमन कडून मारहाण

मंगळवेढ्यात दळणाची उधारी मागितल्याने दोघांना मारहाण; तिघांविरुद्ध ॲट्रॉसिटी दाखल

टीम मंगळवेढा टाईम्स।  ज्वारीच्या दळणाची २०० रुपये उधारी मागितल्याने तिघांनी एकास लाकडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण, जातिवाचक शिवीगाळ केली. ही घटना...

अमर इलेक्ट्रॉनिक्सच्या उन्हाळा फेस्टिव्हलला सुरुवात!

फेस्टिव्हल ऑफर! अमर इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल शॉपमध्ये महाराष्ट्र दिन, रमझान ईद व अक्षय तृतीया निमित्ताने फेस्टिव्हल ऑफर सुरूवात

आता मिळावा AC, फ्रिज, मोबाईल, टिव्ही, वाशिंग मशीन, आटा चक्की खरेदीवर हमखास भेटवस्तू; सोबत जास्तीत जास्त डिस्काउंट आणि सर्वात छोटा...

नोकरीची संधी! मंगळवेढ्यात जॉब पाहिजे; मोठ्या कंपनीत करा नोकरी; विविध पदासाठी होणार मोठी भरती

सांगोला व मंगळवेढ्यात होणार मोठी भरती, महिना 15 हजार पगाराची नोकरी; येथे करा त्वरीत अर्ज

टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनाच्या काळामध्ये अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेक जण उच्चशिक्षित असून देखील बेरोजगार आहेत. आशा तरुणांसाठी...

मोठी बातमी! राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांच्याविरोधात गुन्हा दाखल; नेमके प्रकरण काय आहे

टीम मंगळवेढा टाईम्स । पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके यांच्या विरोधात डिझेल...

Breaking! अ‍ॅड.गुणरत्न सदावर्ते पोलिसांच्या ताब्यात; शरद पवारांच्या घरावर आंदोलन भोवले

तब्बल 18 दिवसांच्या कोठडीनंतर वकील सदावर्तेंची सुटका; बाहेर येऊन काय म्हणाले..

टीम मंगळवेढा टाईम्स । राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवास्थानावर हल्ला करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे वकील अॅड. गुणरत्न...

Page 694 of 1322 1 693 694 695 1,322

ताज्या बातम्या

पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना