सोलापुरचे खासदार गप्प का? नागरिक संतापले; ‘या’ तालुक्यातील 28 गावांच्या नजरा कर्नाटकच्या दिशेने
टीम मंगळवेढा टाईम्स। सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील २८ गावांनी कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतला. ग्रामपंचायतीत तसा ठराव घेण्यात आला. मात्र सोलापुरचे...















