टीम 'मंगळवेढा टाईम्स'

टीम 'मंगळवेढा टाईम्स'

ऐन पावसाळ्यात मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात तीव्र पाणी टंचाई; गावकऱ्यांनी केली ‘अमेझॉन’ला पाणी विकत देण्याची मागणी

माता-भगिनींना पाण्यासाठी वणवण फिरावं लागतंय, जल जीवन मिशन योजना रखडली; ‘या’ ग्रामपंचायतीच्या महिला उपसरपंचाचा आंदोलनाचा इशारा

मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क।  बालाजीनगर (लमाणतांडा) जल जीवन मिशन योजना अंतर्गत विहीर, गावा बरोबर सर्व वाड्या -वस्त्या पर्यंत पाईपलाईन, पाण्याची टाकी...

खळबळ! मंगळवेढा शहरातून पती बेपत्ता झाल्याची पत्नीची पोलिसात तक्रार

माहेरहून सासरी जाते असे सांगून बाहेर पडली; मंगळवेढ्यातून विवाहित महिला मुलीसह बेपत्ता झाल्याची पोलिसात तक्रार दाखल

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथून एक 23 वर्षीय विवाहित महिला आपल्या 7 वर्षीय मुलीसह बेपत्ता झाल्याची...

लाचखोर तलाठी सुरज नळे आद्यप फरार, शोधासाठी पथके रवाना, चव्हाणाला चार दिवसाची पोलिस कोठडी; लाचेत कोण-कोण हिस्सेदार? मालमत्तेची चौकशी होणार?

लाचखोर सुरज नळे प्रकरणाचे 200 पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल; लाच प्रकरणात जास्तीत जास्त दिवस कारागृहात बसणारा आरोपी म्हणून नळे याची नोंद

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।  सांगली -सोलापूर राष्ट्रीय महामार्गात बाधीत झालेल्या पाईपलाईनची मंजूर रक्कम देण्यासाठी सात हजाराची लाच स्विकारल्या प्रकरणातील 200...

सोलापुरातील १४ जणांची नायब तहसीलदारपदी बढती; ११ अव्वल कारकून व तिघा मंडलाधिकाऱ्यांचा समावेश

मंगळवेढ्यासह, दक्षिण तालुक्यात सोमवारी दूपारी भूकंपाचे धक्के; नागरिकांनी अफवांना बळी न पडता कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये

मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क । सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही गावांसह गुलबर्गा मंगळवेढा भागात सोमवारी दुपारच्या सुमारास अचानक माेठा...

खळबळ! महिलांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, ७ जणींना अटक

मंगळवेढ्यात जुगार अड्डयावर छापा टाकून 2 लाख 4 हजाराचा मुद्देमाल केला जप्त; एका शिक्षकासह सात जणांविरूध्द गुन्हे दाखल

मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क । मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी येथे मन्ना नावाच्या जुगार अड्यावर पोलिसांनी छापा टाकून मोटर सायकली, मोबाईल असा...

शिष्याला गुरुच भारी! चेन्नईने पाचव्यांदा जिंकले IPL विजेतेपद; फायनलमध्ये गुजरात पराभूत

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।  इंडियन प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेचे विजेतेपद चेन्नई सुपर किंग्सने जिंकले आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या...

Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

Breaking! गूढ आवाजाने मंगळवेढा तालुका हादरला, नागरिक भयभीत

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।  मंगळवेढा शहरासह जवळपासची खेडी व इतर काही तालुक्यात मंगळवारी सकाळी 8.50 च्या सुमारास गूढ आवाजाने हादरली....

CSK vs GT : चेन्नई आणि गुजरातचे ‘हे’ खेळाडू तुम्हाला करतील मालामाल; वाचा बेस्ट ड्रीम इलेव्हन

मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क । आयपीएल 2023 चा अंतिम सामना नियोजित वेळेनुसार 28 मे रोजी सायंकाळी साडे सात वाजता होणार...

मंगळवेढयातील जप्त १६१.८८ ब्रास वाळू साठ्याचा जाहीर लिलाव

शासनाच्या नवीन वाळू धोरणानुसार जिल्ह्यातील लाभार्थींना ‘या’ तारखेपासून सहाशे रुपये ब्रासप्रमाणे वाळू उपलब्ध होईल; १० दिवसांत निविदा प्रक्रिया होणार

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।  राष्ट्रीय हरित लवादाच्या (एनजीटी) निर्बंधानुसार पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दि.१० जून ते ३० सप्टेंबर या काळात वाळू उपसा...

नवरा पावशेर! जुळ्या बहिणींशी लग्न करणाऱ्या वराबाबत धक्‍कादायक माहिती उजेडात

मोठी बातमी! प्री-वेडिंग शूटिंगवर बंदीचा मराठा वधू-वर मेळाव्यात ठराव; सोलापूर जिल्ह्यात होणार अंमलबजावणी

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।  मराठा समाजातील मुला-मुलींचे विवाह करताना प्री-वेडिंग शूटिंग करू नये, असा ठराव मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित...

Page 499 of 1324 1 … 498 499 500 … 1,324

ताज्या बातम्या