एक मराठा, लाख मराठा! मंगळवेढ्यात मराठा समाज आक्रमक, शासनाला जाग आणण्यासाठी मशाल मोर्चा; मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग
टीम मंगळवेढा टाईम्स। सकल मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावे,कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकार अधिवेशन का घेत...















