टीम 'मंगळवेढा टाईम्स'

टीम 'मंगळवेढा टाईम्स'

एक मराठा कोट मराठा! सरकारला एक तासही देणार नाही, जरांगे पुन्हा कडाडले; अकलूजमध्ये मनोज जरांगेंची विराट सभा

मोठी बातमी! मनोज जरांगे-पाटील बुधवारी सोलापूर जिल्ह्यात; असा असेल दौरा

टीम मंगळवेढा टाईम्स।  मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देऊन सर्वांचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यासाठी २४ डिसेंबर ही मुदत देण्यात आलेली...

सरपंचानो! तुमचे एक मत ठरणार महत्वाचे; उपसरपंचाची निवड अशी होणार

सोलापूर जिल्ह्यातील १२६ ग्रामपंचायतींच्या उपसरपंच पदासाठी ‘इतक्या’ दिवसांत निवडणूक; जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्याकडून अधिसूचना जाहीर

टीम मंगळवेढा टाईम्स  सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचे १०९ तर पोटनिवडणुकीचे १७ निकालांची अधिकृत घोषणा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गुरुवारी...

गुड न्युज! मंगळवेढा तालुक्यातील पाच हजार नागरिकांचा अन्नसुरक्षा योजनेत समावेश होणार; प्रत्येक ग्रामपंचायतीने लाभार्थ्यांची नावे तहसील कार्यालयाला कळवावीत

पंढरपूर, मंगळवेढ्यातील शेतकऱ्यांना दिलासा! दोन्ही तालुक्यातील ‘या’ महसूली मंडळांचा दुष्काळी यादीमध्ये समावेश; आ.आवताडे यांच्या प्रयत्नाला मोठं यश

टीम मंगळवेढा टाईम्स । यावर्षी पावसाने ओढ दिल्याने राज्याच्या विविध भागामध्ये दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील...

मंगळवेढ्यातील बेरोजगारांना आर्थिक सक्षम करणारा ‘दादा’ व सर्वसामान्यांच्या समस्या सोडविणारा हक्काचा माणूस : अनिल सावंत

शेतकऱ्यांसाठी गोड बातमी! भैरवनाथ शुगर गळीत हंगाम २०२२-२३ च्या ऊसास दिवाळीसाठी ५१ रुपये प्रमाणे दर देणार; अनिल सावंत यांची मोठी घोषणा

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथील भैरवनाथ शुगर हा कारखाना गळीत हंगाम २०२२-२०२३ मध्ये गळीत झालेल्या ऊसास प्रती...

येरे येरे पावसा! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, गावगाडा ठप्प झाल्याने नागरिकांचे गावागावात ग्रामदैवतांना जलाभिषेक

मोठी बातमी! सोलापूर जिल्ह्यातील आणखी 40 मंडलांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर; ‘या’ तालुक्यांना फटकाच

टीम मंगळवेढा टाईम्स । पावसाळ्यात सरासरीच्या तुलनेत ज्या महसूल मंडलांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला, अशा ठिकाणी दुष्काळ जाहीर करण्यास...

धाकधूक वाढली! मंगळवेढ्यात घरासमोर हँडल लॉक करुन लावलेल्या दोन मोटर सायकली अज्ञात चोरट्याने पळविल्या

खळबळजनक! मंगळवेढ्यातील डॉक्टरची मोटारसायकल चोरट्यांनी पळविली; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

टीम मंगळवेढा टाईम्स।  मंगळवेढा शहरातील मित्रनगर येथून घरासमोर लावलेली एका डॉक्टरची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी पळविली आहे. या घटनेची हकीकत अशी,...

एक मराठा कोट मराठा! सरकारला एक तासही देणार नाही, जरांगे पुन्हा कडाडले; अकलूजमध्ये मनोज जरांगेंची विराट सभा

मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात; राज्यभर करणार दौरे; असा असेल पुढचा प्लॅन

टीम मंगळवेढा टाईम्स।  महाराष्ट्रभरात मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा दौरे करणार आहेत. आज त्यांनी माध्यमांशी बोलताना यासंबधीची माहिती दिली आहे....

कुणबी दस्त तपासण्यासाठी तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्ष; जुन्या कागदपत्राची मंगळवेढ्यात शोध मोहीम; वैधता तपासणीसाठी दाखले घेऊन यावे; तहसीलदार जाधव यांचे आवाहन

कुणबी दस्त तपासण्यासाठी तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्ष; जुन्या कागदपत्राची मंगळवेढ्यात शोध मोहीम; वैधता तपासणीसाठी दाखले घेऊन यावे; तहसीलदार जाधव यांचे आवाहन

टीम मंगळवेढा टाईम्स । सकल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यभरामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन सुरू केल्यानंतर 2 जानेवारीपर्यंत हे आंदोलन स्थगित...

अंगणवाडी सेविकांची निघाली भरती, सोलापूर जिल्ह्यात ‘एवढ्या’ जागा; शिक्षण अट, उमेदवार निवडीचा अधिकार, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती जाणून घ्या..

सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दिवाळी सुटीतही पोषण आहार, दिवाळीनंतर आहारात अंडी अन् केळी; ‘या’ तालुक्यासंदर्भात झाला निर्णय

टीम मंगळवेढा टाईम्स । दिवाळी उत्सवाच्या १४ दिवस शाळांना सुट्या आहेत. या दीर्घ मुदतीच्या सुट्यांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, माळशिरस, माढा,...

शेतकऱ्यांनो! पेरणी संदर्भात कृषी अधिकारी यांनी केले महत्त्वपूर्ण आवाहन; यंदाच्या खरीप हंगामात योग्य नियोजन

शेतकऱ्यांना दिलासा! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यातील कर्जवसुलीला स्थगिती; जिल्ह्यातील सर्व बँकांना पत्र; पीककर्जाच्या पुनर्गठनाचेही आदेश

टीम मंगळवेढा टाईम्स।  सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला, माढा, करमाळा व बार्शी या पाच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. या तालुक्यांमधील...

Page 415 of 1326 1 … 414 415 416 … 1,326

ताज्या बातम्या

दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन