मोठी बातमी! ‘त्या’ 35 कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत; मुलामुलींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले; मंत्री तानाजी सावंत यांची घोषणा
टीम मंगळवेढा टाईम्स। मराठा आरक्षणासाठी आत्महत्या होणे ही बाब दुःखद आहे. आत्महत्या केल्याने आरक्षण मिळेल की नाही, हे सांगता येत...















