टीम 'मंगळवेढा टाईम्स'

टीम 'मंगळवेढा टाईम्स'

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

सोलापुरात ‘सिंघम’ इफेक्ट! आता जनतेचाच थेट वॉच; दररोज येताहेत भेसळीच्या ढीगभर तक्रारी; सोलापूर FDA कडून दंडात्मक कारवाईचा बडगा सुरू

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग । अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच सोलापूर जिल्ह्यात त्याचे...

रक्ताच्या नात्याप्रमाणे सूर्योदय परिवार सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील; अनिलभाऊंची भावनिक साद; सेवानिवृत्त व पदोन्नत कर्मचाऱ्यांचा ‘शाही सन्मान’

रक्ताच्या नात्याप्रमाणे सूर्योदय परिवार सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील; अनिलभाऊंची भावनिक साद; सेवानिवृत्त व पदोन्नत कर्मचाऱ्यांचा ‘शाही सन्मान’

टीम मंगळवेढा टाईम्स । ​सांगोला : बाळासाहेब झिंजुरटे केंद्रीय अथवा राज्य सरकारी कर्मचारी म्हणून आपल्या आयुष्यातील ३० ते ४० वर्षे...

मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

राज्य सरकारची मोठी घोषणा! महिला बचत गटांना मिळणार अडीच एकर जमीन आणि 1 लाखांचं अनुदान; काय आहे योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये?

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग । महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे....

धक्कादायक! मंगळवेढा येथून अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल

माणुसकीला काळीमा! अवघ्या ३ वर्षांच्या बालिकेचा विनयभंग; मंगळवेढ्यात संताप, १७ वर्षीय नराधम पोलिसांच्या ताब्यात

टीम मंगळवेढा टाईम्स । ​मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागातून एक संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. अवघ्या ३...

राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढेकरांनो सावधान! नळाला कॉक लावा, अन्यथा थेट दंडात्मक कारवाई; नगरपरिषदेचा कडक इशारा

टीम ​मंगळवेढा टाईम्स । उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा शहरावर पाणी टंचाईचे संकट घोंगावत असून, मंगळवेढा नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने शहरातील नागरिकांना...

शिक्षणाचा नवा पॅटर्न! डोंगरगावात ‘वीर अकॅडमी’ सुरू; उद्घाटन सोहळ्याला मान्यवरांची मांदियाळी

शिक्षणाचा नवा पॅटर्न! डोंगरगावात ‘वीर अकॅडमी’ सुरू; उद्घाटन सोहळ्याला मान्यवरांची मांदियाळी

टीम ​मंगळवेढा टाईम्स । बदलत्या काळात इंग्रजीचे महत्त्व असले, तरी आपली मातृभाषा आणि मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, असे परखड प्रतिपादन...

‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

महायुती सरकारचं मोठं पाऊल, ‘या’ शहरामध्ये सुरू होतेय देवाभाऊ टॅक्सी सेवा; स्वस्तात मस्त होईल प्रवास

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग।  मुंबई आणि उपनगरामध्ये ओला, उबेर आणि रॅपिडो सारख्या खासगी टॅक्सीने चांगलेच हातपाय पसरले आहे. पण, या...

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो! मोफत बियाणे मिळणार, पण ‘हा’ अहवाल देणे बंधनकारक; ऑनलाइन नोंदणी करावीच लागणार

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग । केंद्र सरकार तेलबिया उत्पादन वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी सोयाबीनचे बियाणे मोफत देत आहे. मोफत बियाणांतून पेरणी...

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

धक्कादायक! नव्या दुचाकीची खरेदी, मिठाईतून 7 जणांना विषबाधा; थेट तुकाराम मुंढेंशी संपर्क अन् स्वीट मार्ट सील

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।  सध्या पोलिसांच्या धाडीची जेवढी चर्चा राज्यात नाही, तेवढी चर्चा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून (FDI)...

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

जिल्हा परिषद शाळा बळकटीकरणासाठी डोंगरगावच्या सुपुत्राचे स्तुत्य पाऊल; वीर इंटरनॅशनल अकॅडमीचा आज भव्य उद्घाटन सोहळा

टीम मंगळवेढा टाईम्स। ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा टिकवणे आणि विद्यार्थ्यांचा ओढा पुन्हा या शाळांकडे वाढवणे या उदात्त हेतूने डोंगरगावचे...

Page 34 of 1329 1 … 33 34 35 … 1,329

ताज्या बातम्या

शेतकरी, विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या भाजप सरकारला हद्दपार करा: आमदार रोहित पवारांचा घणाघात; ​पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचा मेळावा संपन्न