मोठी खळबळ! मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ बँकेच्या चेअरमन व संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्याची ‘प्रहार’ची मागणी; नेमकं काय आहे प्रकरण?
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील लमाणतांडा येथील गट नंबर १२६ व १२७ मधील ग्रामपंचायतच्या समाज मंदिरात बालाजी ग्रामीण बिगरशेती...















