टीम 'मंगळवेढा टाईम्स'

टीम 'मंगळवेढा टाईम्स'

कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून ‘सायकल बँक’ उपक्रम सुरु; आज विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वृद्धाश्रमात ‘मिष्टान्न भोजनाचे’ आयोजन; सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श

टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती कै. भगवानराव नारायण भाकरे यांच्या २४ व्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून...

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

साप चावला तर जबाबदार कोण? मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ शाळेतील धोकादायक इमारतीच्या अवशेषांवरून पालकांचा प्रशासनाला थेट सवाल

टीम मंगळवेढा टाईम्स । प्रतिनिधी खुपसंगी येथील जगदाळे वस्ती शाळेची जुनी इमारत पाडून तब्बल सहा महिने उलटले, मात्र इमारतीचा धोकादायक...

धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

टीम मंगळवेढा टाईम्स । ​धर्मगाव शैक्षणिक गुणवत्ता आणि सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षणाचा ठसा उमटवणाऱ्या कै. बाबुराव जाधव...

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

राखी पौर्णिमेच्या दिवशीच काळाचा घाला: बहिणीकडे राखी बांधण्यासाठी गेलेल्या भावाचा भीषण अपघातात मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावावर शोककळा

टीम ​मंगळवेढा टाईम्स । माळशिरस: राखी पौर्णिमेचा सण साजरा करण्यासाठी आणि बहिणीकडून राखी बांधून घेण्यासाठी निघालेल्या सख्ख्या भावावर काळाने झडप...

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ ४ तालुक्यांत उभारणार १२ कृषी अवजार बँका; संस्थांकडून प्रस्ताव आमंत्रित

टीम मंगळवेढा टाईम्स ​। सोलापूर ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन (VSTF) अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या 'आकांक्षित आणि शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यांमध्ये ग्रामीण उपजीविका...

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

जि.प. अन् पं.स.मध्ये नामनिर्देशित सदस्यांसाठी नियम निश्चित; विविध क्षेत्रांतील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींना मिळणार प्रतिनिधित्व

मंगळवेढा टाईम्स न्युज । राज्य शासनाने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर नियुक्त केल्या जाणाऱ्या नामनिर्देशित सदस्यांची संख्या, पात्रता आणि नियुक्तीची...

रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । आजचा दिवस हा अत्यंत खास आहे, कारण आज रक्षाबंधनचा सण आहे. पंचांगानुसार, हा सण श्रावण...

खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

विठाई परिवार बँकेचा उद्या तिसरा वर्धापन दिन; अवघ्या ३ वर्षांत १५० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण; मोफत आरोग्य तपासणी आणि महिलांसाठी रक्षाबंधन विशेष ठेव योजना जाहीर

टीम ​मंगळवेढा टाईम्स : ग्राहकांच्या सेवेत निरंतर समर्पण आणि सभासदांच्या आर्थिक प्रगतीत मोलाचे योगदान देणाऱ्या विठाई परिवार सहकारी संस्थेचा ३रा...

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

टीम मंगळवेढा टाईम्स : प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) ग्रामपंचायतीमध्ये सन 2020 ते 2026 या कालावधीत मोठ्या...

मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

टीम ​मंगळवेढा टाईम्स : संत चोखामेळा, संत कान्होपात्रा, संत दामाजीपंत आणि महात्मा बसवेश्वर यांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या मंगळवेढ्याच्या विकासाला...

Page 13 of 1329 1 … 12 13 14 … 1,329

ताज्या बातम्या

शेतकरी, विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या भाजप सरकारला हद्दपार करा: आमदार रोहित पवारांचा घणाघात; ​पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचा मेळावा संपन्न