मंगळवेढेकरांसाठी चिंतेची बाब, रुग्णसंख्येत पुन्हा मोठी वाढ; वाचा ‘कुठे’ वाढले
समाधान फुगारे । मंगळवेढा शहरात व ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरूच असून आज आणखी 58 जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने एकूण बाधितांची...
समाधान फुगारे । मंगळवेढा शहरात व ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरूच असून आज आणखी 58 जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने एकूण बाधितांची...
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यातील ग्रामीण भागात आज पहिल्यांदाच कोरोनाचे 20 मृत्यू झाल्याने प्रशासनही हतबल झाले आहे.तर 394...
देवानंद पासले । मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लि.सावंतनगर युनिट नं.3 या साखर कारखान्यात विविध पदांसाठी 70 जागांची थेट...
मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं तुर्तास स्थिगीती दिली आहे. त्यामुळे आता 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी मराठा समाजाला आरक्षण...
टीम मंगळवेढा टाईम्स । लग्नात ७ तोळे सोन्याचे दागिने व २ लाखांचे संसारोपयोगी साहित्य देऊनही तुझ्या माहेरच्या लोकांनी आमचा मानपान केला...
टीम मंगळवेढा टाईम्स । कुर्डुवाडी शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शहरातील सर्व व्यापारी व दुकानातील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करणे, जिल्हाधिकारी यांच्या...
सुरज फुगारे । कोरोना रूग्णांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मंगळवेढ्यासाठी 108 च्या दोन रुग्णवाहिका देण्याची मागणी जिल्हा नियोजन मंडळ सदस्य अजित...
टीम मंगळवेढा टाईम्स । देशभरात सुरू असलेल्या कोरोनाच्या कहरामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून सुरू असलेल्या...
टिम मंगळवेढा टाईम्स । गंगाखेड नगरपालिकेतील विकास कामासाठी लागणाऱ्या निधीच्या प्रशासकीय मान्यतेसाठी 4 लाख ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी उपजिल्हाधिकारी...
मंगळवेढा टाईम्स । कोरोनाबाधित व संशयितांच्या मृत्यूचे सत्र मंगळवेढा तालुक्यात सुरूच असून , आज शहरातील नागणेवाडी येथील एक महिला उपचारादरम्यान मयत...
प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.