mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

अखेर मंगळवेढा नगरपालिकेला नवा ‘कारभारी’ मिळाला; निशिकांत परचंडराव यांची नियुक्ती

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
अखेर मंगळवेढा नगरपालिकेला नवा ‘कारभारी’ मिळाला; निशिकांत परचंडराव यांची नियुक्ती


टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी रिक्त पदावर निशिकांत परचंडराव यांच्या नियुक्तीचा आदेश अव्वल सचिव यांनी काढला असून ते आज गुरुवारी कार्यभार स्विकारण्यार असल्याचे समजते.


निशिकांत परचंडराव हे हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ते मुळचे पंढरपूर येथील असून गेल्या आठ वर्षापुर्वी त्यांनी मंगळवेढा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून उत्कृष्ठपणे काम केलेले आहे.प्रशासन व नगरसेवक यांचेत समन्वय राखणारा अधिकारी अशी त्यांची ओळख आहे.


गेल्या दोन वर्षापासून मंगळवेढा नगरपरिषदेत नगराध्यक्षा व नगरसेवकांमधील संघर्ष शिगेला पोहचल्याने विकास कामे खोळांबली आहेत. मंगळवेढा शहराच्या विकासाच्या दृष्टीने हा वाद मिटने अतिशय महत्वाचे असून परचंडराव यांच्या नावाला लोकप्रतिनिधीही अनुकुल असल्याचे बोलले जात असून नियुक्तीनंतर पदाधिकारी व नगरसेवकांमधील असलेला टोकाचा वाद मिटवण्याचे आव्हान त्यांचेसमोर असले तरी हे आव्हान ते लिलया पेलतील अशी अपेक्षा नगरपालिका वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

मंगळवेढा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांची बदली मागील महिन्यात महाबळेश्वर येथे झाल्याने येथील मुख्याधिकारी हे पद गेल्या महिनाभरापासून रिक्त आहे. पल्लवी पाटील यांनी पदभार सोडताच मंगळवेढा शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्यास प्रारंभ झाला. नगरपरिषदेस स्वतंत्र अधिकारी नसल्यामुळे कोरोनासारख्या महायुध्द प्रसंगी लढाई कोण लढविणार याबाबत अनेक तर्कवितर्क काढले जात होते.


तात्पुरत्या स्वरूपात तहसीलदार स्वप्नील रावडे यांचेकडे नगरपरिषदेचा कार्यभार देण्यात आला.शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण पाय पसरू लागल्याने तहसीलदार रावडे यांना महसूल विभाग व नगरपरिषद असा दोन्ही कार्यभार संभाळताना तारेवरची कसरत करावी लागली.एक महिन्याच्या प्रतिक्षेनंतर शासनाने निशिकांत परचंडराव यांची मंगळवेढा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदावर नियुक्ती केली आहे.


परचंडराव यांनी यापुर्वी मंगळवेढा येथे काम केल्याने त्यांना येथील चौफेर अनुभव आहे. त्यामुळे ते भविष्यात चांगल्या पध्दतीने काम करतील अशी शहरवासियांना खात्री आहे.मंगळवेढा शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठया संख्येने वाढत असल्याने त्यांना रोखणे हे मात्र नूतन मुख्याधिकाऱ्यांसमोरचे आव्हान आहे.

Appointment of Nishikant Parchandrao as the Chief Officer of Mangalvedha NP

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 95 6161 7373 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsMangalWedhaSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
पंढरपुरमधील लॉकडाऊन ‘एवढे’ दिवस वाढविला; प्रांताधिकाऱ्यांची माहिती

पंढरपुरमधील लॉकडाऊन 'एवढे' दिवस वाढविला; प्रांताधिकाऱ्यांची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

एसटीचा प्रवास अधिक सोपा! आता धावत्या बसमध्येच होणार NCMC कार्ड रिचार्ज; महिला अन् ज्येष्ठ नागरिकांची पायपीट थांबली

September 18, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

September 18, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

मांडव उधळला! साखरपुडा झाला, मांडवही सजला… पण ऐनवेळी पोलिस पोहोचले; मंगळवेढ्यात बालविवाह रोखत पालकांना दणका; लिहून घेतले ‘हे’ हमीपत्र

September 17, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील सराईत गुन्हेगार महादेव इरकरवर MPDA; पोलिसांकडून मुसक्या आवळत येरवड्यात रवानगी

September 18, 2026
सदगुरू बागडे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज श्रीक्षेत्र मारोळी येथील मठावर विविध कार्यक्रमाचे आयोजन; ह.भ.प संदेश भोसले महाराज यांची माहिती

मारोळीत उसळणार भक्तीसागर! बागडे बाबांच्या पुण्यतिथीचा सोहळा आज उत्साहात संपन्न होणार ​भक्तांच्या उपस्थितीत होणार पुष्पवृष्टी; मठाधिपती संदेश भोसले महाराजांचे उपस्थितीचे आवाहन

September 17, 2026
​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

September 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा