mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

बनवाबनवी! मंगळवेढ्यात आधार कार्डावर दुसर्‍या इसमाचा फोटो लावून जमीन केली खरेदी; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 22, 2022
in क्राईम, मंगळवेढा
गाशा गुंडाळला! मंगळवेढ्यातील ‘या’ पतसंस्थेतील चौघा कर्मचाऱ्यांकडून 20 लाख 44 हजार 293 रुपयांचा अपहार

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात आधार कार्डावर दुसर्‍या अज्ञात इसमाचा फोटो लावून खोटे आधारकार्ड तयार करून तांडोर शिवारातील 0.81 आर जमीन

खरेदी प्रकरणात फसवणूक केल्याप्रकरणी राजकुमार रजपूत,मनोहर कोळी,पैगंबर मकानदार,नितीन भजनावळे, वैभव रजपूत व तोतया इसम (सर्व रा.सिध्दापूर) आशा सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

यातील फिर्यादी संजय महादेव रजपूत (रा.सिध्दापूर) व त्याचा लहान भाऊ राजकुमार रजपूत असे दोघांनी मिळून सन 2003 मध्ये तांडोर शिवारात 0.81 आर शेतजमीन खरेदी केली होती.

सदर शेतजमीन फिर्यादी व त्याचा धाकटा भाऊ यांच्या नावावर गट नं.14/2 तसेच  7/12 उतार्‍यावर नोंद आहे.दि.25 आक्टोबर रोजी फिर्यादीस बँक कर्जाचे प्रकरण करावयाचे असल्याने

गट नं.14/2 चा 7/12 उतारा तांडोर गाव कामगार तलाठी यांच्याकडे काढला असता सदर उतार्‍यावर फिर्यादी व त्याचा भाऊ यांचे नाव कमी होवून

सदर उतार्‍यावर राजकुमार रजपूत याचा साडू किसनसिंग रजपूत याचे नाव उतार्‍यावर दाखवत होते.

सदर घटनेची खात्री करण्यासाठी फिर्यादीने 27 ऑक्टोबर रोजी 6 ड  आणि दस्त नक्कल मिळविणेसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात अर्ज करून ती कागदपत्रे प्राप्त केली.

तदनंतर या कागदपत्रांचे अवलोकन केले असता दि.13 जून रोजी फिर्यादीचे नावे असलेली शेतजमीन ही फिर्यादी व त्याचा भाऊ राजकुमार रजपूत यास खरेदी करून दिल्याचे दिसून आले.

खरेदी देणारे म्हणून फिर्यादीचे नाव खरेदी करून देणार्‍याचा फोटो व सही ही फिर्यादीची नसून दुसर्‍या कोणत्या तरी अज्ञात व्यक्तीचा फोटो व सही दिसून आली.

तसेच खरेदी करून घेणारा हा फिर्यादीचा भाऊ राजकुमार रजपूत हा असून त्याच्यावर फोटो व सही व खरेदीसाठी लागणारे साक्षीदार म्हणून ओळखीचे मनोहर कोळी,पैगंबर मकानदार,नितीन भजनावळे,पुतण्या वैभव रजपूत असे असल्याचे फिर्यादीत दिसून आले.

सदर दस्तामधील आधारकार्डाची छायांकित प्रत जोडलेली असून आधार कार्डावर फिर्यादीऐवजी दुसर्‍या अज्ञात व्यक्तीचा फोटो दिसून आला.

फिर्यादीने सहा ड चे अवलोकन केले असता त्यामध्ये नोंदीचा अनुक्रमांक 2319 असून शेतजमीनीतून नाव कमी करून सदर शेतजमीनीवर राजकुमार रजपूत यांचे नाव लागल्याचे दिसून आले. 6 ड मध्ये दि.18 जून रोजी नोटीस बजावणी केल्याचा उल्लेख आहे.

मात्र फिर्यादीने नोटीस मिळाली नसल्याचे सांगितले.दुय्यम निबंधक कार्यालयात फिर्यादीऐवजी आरोपीने तोतया इसम (नाव व पत्ता माहित नाही) यास उभे करून

नावावरील शेतजमीन दुसर्‍याच्या नावावर करून फसवणूक केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.

दरम्यान, यापुर्वीही दुय्यम निबंधक कार्यालयात डमी व्यक्ती उभी करून घटना घडल्या असून पोलिसांत गुन्हेही दाखल झाले आहेत.

दुय्यम निबंधक व दस्त लिहिणारे यांचेवर संशय व्यक्त होत असून यांची पोलिस अधिकार्‍यांनी कसून चौकशी करून दुधाचे दुध, पाण्याचे पाणी करून
भविष्यात अशा घटना घडणार नाहीत

याची दक्षता घ्यावी अशी मागणी शेतकरी व नागरिकांतून एकजुटीने होत आहे.कागदपत्राची व लेखनिक यांच्यात गाठीभेटी होवून दिवसभराचा मेहनताना वाटप होत असल्याच्या चर्चेला या घटनेवरून उधाण आले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: फसवणूक

संबंधित बातम्या

मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

घरात तहान, पाणी कर्नाटकच्या दारात! उजनी कालवाच्या गळतीमुळे मंगळवेढ्यातील शेतकरी संकटात; पाटबंधारे विभागाविरोधात संताप

September 24, 2026
अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

September 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंचा मास्टरस्ट्रोक! प्रशासकीय कामांसाठी सोलापूरला जाण्याची कटकट संपली; पंढरपूरला अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर; ‘या’ सात तालुक्यांना मोठा दिलासा

September 23, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

माझ्या मुलीला का नांदवत नाही?’ जावयाला रस्त्यावर पाडून दगडाने ठेचले; सासऱ्याचा मंगळवेढ्यात थरारक राडा; सासू, सासरे आणि पत्नीवर पोलीस कारवाई

September 25, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! काळ्या आईची सेवा करतानाच काळाची झडप; मंगळवेढ्यात सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

September 24, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

माझ्या जिवाला आईकडूनच धोका! तरुणीच्या उत्तराने पोलीसही चक्रावले; विवाह नोंदणीत कुटुंबप्रमुखाची संमती सक्तीची हवी; एका आईच्या अश्रूंनी पेटवला नवा सामाजिक प्रश्न; वारी परिवारानी केली मोठी मागणी

September 21, 2026
Next Post
आई-वडिलांचा आक्रोश! मंगळवेढ्यातून अपहरण झालेल्या बालकाचा २४ तासांनंतरही शोध लागेना; श्वान पथकाने सर्वत्र तपास सुरू; मुलाचे असे आहे वर्णन

मंगळवेढ्यातून चार दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलाच्या शोधासाठी ९ पथके; २० जणांचे घेतले फिंगर प्रिंट्स

ताज्या बातम्या

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ज्येष्ठ नागरिकांचा मोठा विजय! सुनेची याचिका फेटाळली; घराचा ताबा वृद्ध सासू-सासऱ्यांकडेच राहणार

September 27, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

घरात तहान, पाणी कर्नाटकच्या दारात! उजनी कालवाच्या गळतीमुळे मंगळवेढ्यातील शेतकरी संकटात; पाटबंधारे विभागाविरोधात संताप

September 24, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा