टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरातील होनमाने गल्ली लाळे कलेक्शन समोर असलेल्या जयश्री महिला अर्बन को-ऑफ. क्रेडिट सोसायटी बँकेचा पहिला वर्धापनदिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
बँकेचे चेअरमन,व्हा.चेअरमन,सर्व संचालक मंडळ यांनी ‘सहकारातून समृद्धीकडे’ हा दृष्टिकोन ठेऊन ग्रामीण भागातील जनतेसाठी मोठी सोयी उपलब्ध करून दिली आहे.

जयश्री महिला अर्बन बँकेमुळे ग्रामीण भागाचा कायापालट होण्यास मदत होत आहे.
बँकेची १०० टक्के वसुली
आज बँक दुसऱ्या वर्षात पदार्पण करत असून परिसरातील नागरिकांनी बँकेच्या कामकाजावर विश्वास ठेवून कोट्यवधी रुपये ठेवी ठेवल्या आहेत. तर कर्ज स्वरूपात बँकेने आजपर्यंत वाटप केलेले १०० टक्के वसुलीची परंपरा कायम आहे.

वसुलीची १०० टक्के वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करून संस्थेचा वाटचालीचा आलेख चढता ठेवला आहे.
आज सत्यनारायण पूजा व अल्पपोहार कार्यक्रम आयोजित आहे. तरी सर्व सभासद, ठेवीदार, खातेदार व परिसरातील सर्व मंडळी उपस्थित राहावे असे आवाहन चेअरमन ,व्हा.चेअरमन,सर्व संचालक मंडळ यांनी केले आहे.

जयश्री महिला अर्बन शुभारंभ ठेव योजना
नागरिकांना वार्षिक १२ टक्के व्याजदर देण्याची घोषणा देखील या पतसंस्थेने केली आहे. ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती, विधवा, संत महंत, माजी सैनिक व महिलांना चालू व्याजदरापेक्षा ०.५ टक्के अधिक व्याजदर दिले जात आहे.

तसेच २४ महिन्यांच्यापुढे १२.५टक्के व्याजदर दिले जाणार आहे व १०० दिवसाच्या १० टक्के व्याजदर देखील मिळणार आहे.
आकर्षक लाभ देणाऱ्या विश्वसनी योजना
दाम दुप्पट ठेव योजना-
एक लाख रुपये ७२ महिन्यांसाठी गुंतवल्यानंतर २ लाख रुपये ग्राहकांना मिळणार आहेत.

मासिक ठेव योजना
नागरिकांच्या भविष्याच्या दृष्टीने सुरक्षित अशा योजना या पतसंस्थेने उपलब्ध करून दिले असून मासिक २०० पासून ते १५००० हजार रुपये पर्यंत मासिक ठेव योजना सुरू आहे.

व्यापारी, वैयक्तीक व शेतकऱ्यांसाठी खास योजना
त्याचसोबत सोने तारण कर्ज, वैयक्तीक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज, पिग्मी कर्ज, मासिक ठेव योजना, कन्यादान ठेव योजना व शेतकऱ्यांसाठी खास योजना सुरू केली आहे.
सर्व सुविधा मोबाईल अँप मध्ये
आय.एम.पी.एस, एन.ई.एफ.टी व आर.टी.जी.एस सुविधा, मोबाईल बँकिंग, क्यूआर कोड सुविधा या सर्व सुविधा एका मोबाईल अँप मध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
सेवा व सुविधा
● झिरो बॅलन्स बचत खाते, वीज बिल , फोन बिल, विमा भरणा सुविधा, डेली कलेक्शन सुविधा, बचत खात्यावर ४ % वार्षिक व्याज, सोनेतारण कर्ज योजना, डेली कलेक्शन वर कर्ज सुविधा, SMS व मोबाईल अँप सुविधा •
● महिला बचतगट योजना व कर्ज सुविधा, भारतात कुठल्याही बँकेत पैसे पाठवण्याची व स्विकारण्याची सुविधा, चेक क्लेअरिंग सुविधा,
● व्यावसायिक कर्ज सुविधा, एक लाखांच्या ठेवींवर १ हजार रुपये प्रतिमहा व्याज, कामकाजाची वेळ सकाळी १० ते सायं ५.३० आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













