mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला; प्रारूप आरक्षण जाहीर होताच इच्छुकांची उडाली धावपळ; हरकती नोंदवण्यासाठी अवघे ‘इतके’ दिवस शिल्लक

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 23, 2026
in मंगळवेढा
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

टीम मंगळवेढा टाईम्स ।

​मंगळवेढा तालुक्यातील मुदत संपलेल्या २३ ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय सदस्यपदांचे प्रारूप आरक्षण प्रशासनाने जाहीर केले असून, यामुळे स्थानिक राजकारणात प्रचंड खळबळजनक घडामोडींना वेग आला आहे.

आरक्षण सोडत प्रसिद्ध होताच अनेक प्रस्थापित नेत्यांचे पत्ते कट झाले आहेत, तर अनेक ठिकाणी नव्या चेहऱ्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे.

​सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ५० टक्के आरक्षण मर्यादेचे तंतोतंत पालन करून हे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. यामुळे काही गावांमधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून इच्छुकांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

​महत्त्वाच्या तारखा आणि वेळापत्रक

​१७ जून २०२६: प्रशासनाकडून प्रारूप आरक्षणाला मंजुरी.

​१९ जून ते २५ जून २०२६: नागरिक, इच्छुक उमेदवार आणि राजकीय पक्षांना हरकती व सूचना सादर करण्याची संधी.

​१० जुलै २०२६: हरकतींवर सुनावणी झाल्यानंतर अंतिम आरक्षण अधिकृतपणे जाहीर होणार.

​प्रस्थापितांसमोर नवे आव्हान, हरकतींकडे लागले लक्ष

​आरक्षण सोडतीमुळे अनेक विद्यमान आणि प्रस्थापित नेत्यांचे पारंपरिक प्रभाग आरक्षित झाल्याने, त्यांच्यासमोर आता नवीन प्रभागातून निवडणूक लढवण्याचा किंवा पर्यायी राजकीय रणनीती आखण्याचा पेच निर्माण झाला आहे.

दरम्यान, ज्या इच्छुकांची राजकीय गणिते विस्कळीत झाली आहेत, त्यांचे पूर्ण लक्ष आता २५ जूनपर्यंत चालणाऱ्या हरकती व सूचना प्रक्रियेकडे लागले आहे. गावागावांमध्ये सध्या गुप्त बैठका, चर्चा आणि राजकीय सल्लामसलतींना उधाण आले आहे.

​’या’ २३ ग्रामपंचायतींमध्ये रणधुमाळी उडणार

१. माचणूर, २. तामदर्डी, ३. कचरेवाडी, ४. गणेशवाडी, ५. डोणज, ६. मरवडे, ७. नंदेश्वर, ८. लेंढवे-चिंचळे, ९. घरनिकी, १०. मुढवी, ११. मल्लेवाडी, १२. महमदाबाद (शे.), १३. लवगी, १४. सलगर (बु.), १५. आसबेवाडी, १६. हुलजंती, १७. भोसे, १८. बोराळे, १९. सिद्धापूर, २०. अरळी, २१. लमानातांडा, २२. कर्जाळ-कागनाळ, २३. तांडोर

​इच्छुकांची मतदारांशी संपर्क साधण्यासाठी धावपळ!

​आरक्षणाचे चित्र स्पष्ट होताच इच्छुक उमेदवारांनी आपापल्या भागात मतदार संपर्क, गटबाजीतून स्वतःचे पारडे जड करणे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. १० जुलै रोजी अंतिम आरक्षण जाहीर झाल्यानंतर या निवडणूक प्रक्रियेला खऱ्या अर्थाने अधिकृत वेग मिळणार आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

नेत्याप्रती निष्ठेचा नवा आदर्श! आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त आंधळगावात ‘शिक्षण अन् स्वच्छतेचा’श्रमदा

नेत्याप्रती निष्ठेचा नवा आदर्श! आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त आंधळगावात ‘शिक्षण अन् स्वच्छतेचा’श्रमदा

November 21, 2026
सोलापूर जिल्ह्यातील राजकीय पडझड रोखण्यासाठी समाधान अवताडे यांना संधी देत पालकमंत्री बनविण्याच्या हालचाली सुरू?

पाणीदार आमदारांचा शब्द खरा ठरला! दक्षिण भागाची तहान भागणार; आ.समाधान आवताडेंच्या वाढदिवसादिवशीच म्हैसाळचे पाणी तलावात दाखल

November 21, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

स्वीकृत सदस्य निवडीचा बिगुल वाजला!सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समितीत वाढणार ‘एवढे’ स्वीकृत सदस्य; पाहा कोणत्या पक्षाला मिळणार किती जागा?

November 21, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकरी आणि बेरोजगार तरुणांचे नशीब बदलणारा २६ नोव्हेंबरचा निर्णय; २४ तास आधीच ‘हे’ दोन आयडी तयार ठेवा; आमदार समाधान आवताडे यांनी केले जनतेला आवाहन

November 21, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

दुष्काळाचे भान, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिर,सर्वधर्मीय सामुदायिक विवाह अन् लेकीच्या जन्माचे स्वागत; आ.समाधान आवताडे यांचा वाढदिवस ठरणार ‘लोकचळवळ’

November 21, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

मद्यधुंद अवस्थेत ट्रॅक्टर चालवणाऱ्या दोघांचा ‘स्टिअरिंग’वरील ताबा सुटण्यापूर्वीच पोलिसांचा दणका; मंगळवेढा पोलिसांची धडक कारवाई; चालकांवर गुन्हे दाखल

November 20, 2026
महिला सक्षमीकरण व आधुनिक बँकिंगचा नवा अध्याय! सलगर बुद्रुक येथे ‘सुवर्णश्री अर्बन’चा उद्या भव्य उद्घाटन समारंभ; ठेवींवर १२% पर्यंत व्याज; अवघ्या १० मिनिटांत प्रति तोळा १.३० लाखांचे सोने तारण कर्ज

महिला सक्षमीकरण व आधुनिक बँकिंगचा नवा अध्याय! सलगर बुद्रुक येथे ‘सुवर्णश्री अर्बन’चा उद्या भव्य उद्घाटन समारंभ; ठेवींवर १२% पर्यंत व्याज; अवघ्या १० मिनिटांत प्रति तोळा १.३० लाखांचे सोने तारण कर्ज

November 18, 2026
मंगळवेढ्यात ‘आवताडे राज’ कायम! बबनरावांच्या ३५ वर्षांच्या वर्चस्वाला सिद्धेश्वर यांच्या बिनविरोध निवडीची झळाळी; जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात ‘साडू भावां’ची दमदार एन्ट्री

मंगळवेढ्यात ‘आवताडे राज’ कायम! बबनरावांच्या ३५ वर्षांच्या वर्चस्वाला सिद्धेश्वर यांच्या बिनविरोध निवडीची झळाळी; जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात ‘साडू भावां’ची दमदार एन्ट्री

November 18, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

‘रोड रेज’चा थरार! गाडीला कट का मारला?’ वादातून मंगळवेढ्यात तरुणाला लाकडी काठीने बेदम मारहाण

November 16, 2026
Next Post
धनश्री अर्थकारणाच्या यशस्वी परंपरेचा तीन दिवस दिमाखदार सोहळा; शरद पवार व सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थीत संपन्न होणार प्रा.शिवाजीराव काळुंगे सर यांचा अमृतमहोत्सव

दुष्काळाचा बिमोड करण्यासाठी शेतकऱ्यांची वज्रमुठ; मंगळवेढ्यात गाजणार ३४ वी ‘पाणी संघर्ष परिषद; २६ जूनला दुष्काळग्रस्तांचा हुंकार

ताज्या बातम्या

नेत्याप्रती निष्ठेचा नवा आदर्श! आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त आंधळगावात ‘शिक्षण अन् स्वच्छतेचा’श्रमदा

नेत्याप्रती निष्ठेचा नवा आदर्श! आमदार समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त आंधळगावात ‘शिक्षण अन् स्वच्छतेचा’श्रमदा

November 21, 2026
सोलापूर जिल्ह्यातील राजकीय पडझड रोखण्यासाठी समाधान अवताडे यांना संधी देत पालकमंत्री बनविण्याच्या हालचाली सुरू?

पाणीदार आमदारांचा शब्द खरा ठरला! दक्षिण भागाची तहान भागणार; आ.समाधान आवताडेंच्या वाढदिवसादिवशीच म्हैसाळचे पाणी तलावात दाखल

November 21, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

स्वीकृत सदस्य निवडीचा बिगुल वाजला!सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समितीत वाढणार ‘एवढे’ स्वीकृत सदस्य; पाहा कोणत्या पक्षाला मिळणार किती जागा?

November 21, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकरी आणि बेरोजगार तरुणांचे नशीब बदलणारा २६ नोव्हेंबरचा निर्णय; २४ तास आधीच ‘हे’ दोन आयडी तयार ठेवा; आमदार समाधान आवताडे यांनी केले जनतेला आवाहन

November 21, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

दुष्काळाचे भान, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिर,सर्वधर्मीय सामुदायिक विवाह अन् लेकीच्या जन्माचे स्वागत; आ.समाधान आवताडे यांचा वाढदिवस ठरणार ‘लोकचळवळ’

November 21, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

अलर्ट! चक्रीवादळामुळे महाराष्ट्राचं हवामान बदलणार; ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

November 21, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..