mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापुरातील ‘या’ भागात 62 कोरोनाचे नवे रुग्ण ; तीनजणांचे बळी,एकूण संख्या 1605 वर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापुरातील ‘या’ भागात 62 कोरोनाचे नवे रुग्ण ; तीनजणांचे बळी,एकूण संख्या 1605 वर

टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात रविवारी सायंकाळी मिळालेल्या माहितीनुसार  256 अहवाल प्राप्त असून त्यापैकी अहवाल 194 निगेटिव्ह आहेत तर 62 पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये 42 पुरुष आणि 20 महिलांचा समावेश होतो.


विशेष म्हणजे रविवारी एकाच दिवशी बरे होऊन घरी गेलेले 11 व्यक्ती आहेत. यामध्ये यामध्ये 7 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश होतो.


रविवारी आज 3  जणांचा मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामध्ये 3 पुरुषांचा समावेश होतो.

मयत झालेल्या व्यक्तींची माहिती.



पद्मशाली चौक मुस्लिम पाच्छा पेठ परिसरातील 85 वर्षाचे पुरुष दुसरी व्यक्ती दक्षिण कसबा परिसरातील दाते गणपती जवळचे 79 वर्षाचे पुरुष तर तिसरी व्यक्ती मड्डी वस्ती, भवानी पेठ परिसरातील 59 वर्षाचे पुरुष आहेत.

असे एकूण तीन जणांचे मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.


आज पर्यंत सोलापूर शहरातील पॉझिटिव्ह आलेल्या बाधितांची संख्या  1605 इतकी आहे. एकूण मृतांची संख्या 136  पर्यंत पोचली आहे तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची 667 संख्या आहे रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेली व्यक्तींची संख्या 802  इतकी आहे.

शहरातील निराळे वस्ती, दक्षिण कसबा, आदित्यनगर, विजापूर रस्ता, दाजीपेठ, वैष्णवीनगर सैफुल, पंजाब तालीम, उत्तर कसबा, अमृतनगर, विजापूर रस्ता, लक्ष्मीनगर दीक्षित हॅास्पिटल, श्राविका हायस्कूल सम्राट चौक, मक्का मशिद शुक्रवार पेठ, रमाबाई आंबेडकरनगर न्यू बुधवार पेठ, प्रभाकर हौसिंग सोसयटी, ब्रह्मदेवनगर, पारसी विहीरीजवळ शिवगंगानगर, मराठा वस्ती भवानी पेठ, रामनगर चंडक विहार, कर्णिकनगर न्यू पाच्छा पेठ, सुपर मार्केट मुरारजी पेठ, अौसेवस्ती आमराई, यल्लम्मा मंदीर भवानी पेठ, न्यू पाच्छा पेठ अशोक चोक, इमाम चौक सोमवार पेठ, दाळगे प्लॅाट तुळजापूरवेस भवानी पेठ, विट्ठल पेठ रविवार पेठ, दुध पंढरीजवळ मुरारजी पेठ, राजीवनगर अक्कलकोट रोड, उमानगरी, लोकमंगल आैफीस मुरारजी पेठ,  श्रीशैलनगर भवानी पेठ, बेगम पेठ, धम्मनाथनगर जुना विडी घरकूल, मड्डी वस्ती जुना तुळजापूर नाका, सिद्धेश्वर पेठ ख्रिस्त सेवा मंदीर कंपाँऊड  या परिसरात हे रुग्ण आढळून आले आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Solapur

संबंधित बातम्या

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
महाराष्ट्रातील मतदारांना मतपत्रिकेचा पर्याय मिळणार? विधानसभेच्या अध्यक्षांनी दिल्या महत्वाच्या सूचना

पोटनिवडणुकीची फेर मतमोजणी करा;शैला गोडसे, सचिन शिंदे, सिद्धेश्‍वर आवताडेसह राष्ट्रवादीची मागणी

May 17, 2021
Next Post
Breaking । आजपासून ‘या’ विद्यार्थ्यांना व्हाट्सअपद्वारे शिक्षणाचे धडे

Breaking । आजपासून 'या' विद्यार्थ्यांना व्हाट्सअपद्वारे शिक्षणाचे धडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

मोठी बातमी! मंगळवेढा नगरपालिकेसाठी अर्ज दाखलचे प्रमाण वाढले, आज कोना-कोणाचे किती अर्ज आले.. जाणून घ्या..; मतदारांमध्ये संभ्रम अवस्था

November 15, 2025
माणगंगा परिवार अर्बन बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवेढ्यात रंगली मॅरेथॉन स्पर्धा; धुमाळ, कोळेकर ठरले विजेते

माणगंगा परिवार अर्बन बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवेढ्यात रंगली मॅरेथॉन स्पर्धा; धुमाळ, कोळेकर ठरले विजेते

November 15, 2025
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! पत्नीचा साडीने गळा आवळून केला खून, स्वतःही गळफास घेऊन केली आत्महत्या; नेमके कारण काय?

November 15, 2025
सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ ग्रामपंचायतींवर येणार प्रशासक; गावातील लोक झाले सक्रिय

उमेदवारांसाठी सर्वात मोठी बातमी! ऑनलाईन सर्व्हरच्या भीतीने अर्ज आता ‘ऑफलाईन’ ही स्वीकारणार; रविवारी सुट्टीच्या दिवशीही संधी

November 15, 2025
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

तेजस्वी यादव लढले पण करिश्मा मोदी-नितीश कुमारांचाच; NDA च्या विजयाची 15 कारणे, महागठबंधन का हरले?; पराभवाची 15 कारणे

November 15, 2025
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

November 14, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा