mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

Breaking । आजपासून ‘या’ विद्यार्थ्यांना व्हाट्सअपद्वारे शिक्षणाचे धडे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
Breaking । आजपासून ‘या’ विद्यार्थ्यांना व्हाट्सअपद्वारे शिक्षणाचे धडे

टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षित राहावे, या हेतूने केंद्र सरकारने दूरदर्शन व आकाशवाणीच्या ब्रॉडबँड सेवेस परवानगी द्यावी. काही चॅनेल उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांसह शालेय शिक्षण विभागाने केली. मात्र, मान्यता मिळाली नसल्याने तुर्तास नववी, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आजपासून व्हाट्सअपद्वारे शिक्षणाचे धडे दिले जातील, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बोलताना दिली.(WhatsApp lessons for ninth, tenth and twelfth grade students : Education Minister Varsha Gaikwad)

राज्यात पहिली ते बारावीपर्यंतचे सुमारे दोन कोटी मुले आहेत.त्यांना शिक्षणाची गोडी रहावी, शिक्षणाच्या प्रवाहात ते कायम राहावेत, या हेतूने त्यांना ऑनलाइन, ऑफलाइनद्वारे शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. त्यासंबंधीचा ठोस आराखडा शालेय शिक्षण विभागाने तयार केला आहे.

राज्यातील प्रत्येक महापालिका परिसरातील शाळांसाठीही स्वतंत्र आराखडे तयार केले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने स्वतंत्र ॲकॅडमीक कार्यक्रम कॅलेंडर तयार केले आहे. मात्र, त्यासाठी केंद्र सरकारकडून दूरदर्शन व आकाशवाणीचे ब्रॉडबँड कनेक्शन उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

तत्पूर्वी, राज्यातील 95 टक्के विद्यार्थ्यांना पर्यंत पुस्तके पोहोच केले आहेत केंद्राकडून परवानगी मिळेपर्यंत पहिली ते सातवी किंवा आठवीपासूनच या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांमार्फत अथवा पालकांकडून सोय अध्ययन करावे लागेल, असेही शिक्षणमंत्री गायकवाड म्हणाल्या. आजपासून राज्यातील कोणतीही शाळा सुरु होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांच्या पत्रानंतरही केंद्र सरकारचे तोंडावर बोट


शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, कोरोनाच्या वैश्‍विक संकटामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी खबरदारी म्हणून 15 जूनपासून राज्यातील एकही शाळा सुरु होणार नाही. मात्र, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून त्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी केंद्र सरकार कडे शालेय शिक्षण विभागासह मुख्यमंत्र्यांनी पत्राद्वारे दूरदर्शन व आकाशवाणी चे ब्रॉडबँड कनेक्शन मिळावे अशी मागणी केली आहे. परंतु, केंद्र सरकारने अद्यापही त्यासाठी परवानगी दिलेली नाही. ती परवानगी मिळाली की, देशभर दूरदर्शन व आकाशवाणीवरून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जातील.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Maharashtra MazaSamajik

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
सुशांत डिप्रेशनमध्ये होता । Ex गर्लफ्रेंड अंकिताची नुकतीच झाली एंगेजमेंट

सुशांत डिप्रेशनमध्ये होता । Ex गर्लफ्रेंड अंकिताची नुकतीच झाली एंगेजमेंट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नांना यश; रुग्णांना मिळणार ‘हा’ मोठा दिलासा; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

September 20, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

मतदार यादीतून तुमचं नाव तर गायब नाही ना? मंगळवेढेकरांसाठी ‘इतके’ दिवस अत्यंत महत्त्वाचे; विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन

September 20, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

​जमीन खरेदी-विक्रीत मोठा बदल! महाराष्ट्रात लवकरच ‘लँड टायटलिंग कायदा’; जमिनीच्या वादांवर सरकारचा कायमचा तोडगा

September 20, 2026

​पावसाचा खंड पडल्याने सरकार अलर्ट! विहिरी खोदण्यावर बंधने, पाणी चोरी रोखण्यासाठी संयुक्त पथके सज्ज; शासनाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

September 20, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

एसटीचा प्रवास अधिक सोपा! आता धावत्या बसमध्येच होणार NCMC कार्ड रिचार्ज; महिला अन् ज्येष्ठ नागरिकांची पायपीट थांबली

September 19, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

September 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा