टीम मंगळवेढा टाईम्स ।
एफ.डी फायनान्शियल सर्विसेस व एच डी एफ सी बँक सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने उद्या सोमवार दि.9 डिसेंबर सकाळी 9.30 ते 5 या वेळेत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संचालक अजय डांगे यांनी दिली आहे.
मंगळवेढा शहरातील वाले हॉस्पिटल शेजारी, नवरंग चौक येथे रक्तदान शिबीर संपन्न होणार आहे. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून वारी परिवार असणार आहे.
AD फायनान्शियल सर्व्हिसेस यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत, बँकेत क्षेत्रात ही कंपनी अग्रस्थानी असून पर्सनल लोन, व्यवसाय लोन, कार लोन असे अनेक लोन कमी कालावधीत मंजूर करण्यात येत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक, नोकरदार, व्यावसायिकवाले यांचा ओढा जास्त आहे.
उद्या होणाऱ्या रक्तदान शिबिरास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन संचालक अजय डांगे व विजय डांगे यांनी केले आहे.
रक्तदान का करावे ?
एखाद्याचा जीव वाचविणे, लाल रक्तपेर्शीमध्ये वाढ होती., हृदयाशी संबंधित आजाराची शक्यता अतिशय कमी असते.
कॅन्सरचा धोका कमी नियमित रक्तदान केल्यास कॅन्सरचा धोका अतिशय कमी असतो. रक्तदानामुळे आरोग्य सुधारते.
रक्तदानामुळे कॉलेस्टेरॉल आणि आयर्न यांचे प्रमाण नियंत्रित राहते. रक्तदान केलेली कोणतीही व्यक्ती तीन महिन्यानंतर रक्तदान करु शकते.
अधिक माहितीसाठी ‘या’ नंबरवर संपर्क साधा:
आपणांस रक्तदान करावयास असल्यास 7897895889 / 9860834230 नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन AD फायनान्शियल कडून करण्यात आले आहे.
कमिशन न घेता 120 कोटींचे लोन मंजूर
2020 पासून ग्राहकांना AD फायनान्शियल सर्विसेस यांनी कोणत्याही प्रकारचे कमिशन न घेता अनेक प्रकारचे 120 कोटींचे लोन मंजूर करून दिले आहेत. AD फायनान्शियल सर्विसेस यांच्या पुणे, सांगली व सोलापूर येथे तीन शाखा आहेत.
सर्व बँकांशी संलग्न असलेली एकमेव AD फायनान्शियल सर्विसेस
फायनान्स, प्रायव्हेट बँक, गव्हर्नमेंट बँक यांच्या सोबत संलग्न असलेली एकमेव AD फायनान्शियल सर्विसेस असून भारतातील सर्व नामांकित सरकारी खाजगी व वित्त बँकांकडून पर्याय कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज