टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील मुरलीधर चौकातील सारा कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिसेसची सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी गणेश चतुर्थी निमित्ताने स्पेशल ऑफर सुरू केली आहे.
घर, दुकान, मॉल, शाळा, कॉलोनी आदी परिसरात 2 HD सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यासाठी फक्त 9 हजार 999 चे पॅकेज जाहीर केले आहे.
ग्राहकांना यामध्ये हिकविजन कंपनीचे दोन कॅमेरे, 500 जीबी हार्ड डिस्क, चार चैनल हिकविजन डीव्हीआर, पावर सप्लाय, Bnc/Dc कनेक्टर, 30 मीटर पर्यंत केबल हे सर्व समाविष्ट असणार आहे.
त्याचसोबत एक वर्षापर्यंत मोफत मेंटेनन्स देखील बघितला जाणार असून व मोफत इन्स्टॉलेशन देखील करून देण्यात येणार आहे.
शाळा, महाविद्यालय तसेच आपले घर, आपले दुकान, आपली गल्ली, कॉलनीवर 24 तास पाहारा देण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी सारा कॉम्प्युटर सेल्स मुरलीधर चौक मंगळवेढा यांनी मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे.
सारा कम्प्युटर सेल्स यांच्या ऑफर अंतर्गत नागरिकांना आपले घर, आपला व्यवसाय, आपला परिसर पूर्णपणे सुरक्षित करून मिळणार आहे.
फोरजी आणि वायफाय सीसीटीव्ही कॅमेरे सह सर्व प्रकारांचे कॅमेरे बसविले जाणार आहेत, फोरजी नेटवर्कद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी आणि मोबाईल ॲप द्वारे लाईव्ह स्ट्रीमिंग सुद्धा नागरिकांना करून देण्यात येणार आहे.
सर्व प्रकारचे कॅमेरे बसवल्यानंतर मोफत इन्स्टॉलेशन आणि सेटअप देखील सारा कम्प्युटर्स द्वारे करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्व कॅमेऱ्यांना एक वर्षाची वॉरंटी देखील दिली जाणार आहे.
आजच ‘या’ संधीचा लाभ घ्या
सारा कम्प्युटर सेल्स, मुरलीधर चौक, मंगळवेढा संपर्क : 8623862010 / 9503706404 या नंबरवर अधिक माहितीसाठी संपर्क साधावा.
शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! एक महिन्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवा, अन्यथा शाळेची मान्यता होणार रद्द
खासगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांनी शासन निर्णयाच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत शाळा व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक आहे. या तरतुदीचे पालन न केल्यास संबंधित शाळेचे अनुदान रोखणे किंवा त्यांची मान्यता रद्द केली जाईल, असा इशारा शालेय शिक्षण विभागाने दिला आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णय काढण्यात आला आहे.
बदलापूर दुर्घटनेनंतर राज्यातील शाळांमधील वस्तुस्थितीवर प्रकाश टाकून ‘शाळांमध्ये ना सीसीटीव्ही ना सखी सावित्री समिती’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेऊन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने बुधवारी सर्वच शाळांसाठी स्वतंत्र आदेश काढले आहेत.
त्यानुसार शाळा व परिसरातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा हा उत्तम पर्याय असून शाळांनी मोक्याच्या ठिकाणी कॅमेरे ताबडतोब बसविणे बंधनकारक आहे.
शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांनी प्राधान्याने सीसीटीव्ही बसवावेत. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी घ्यावा व त्या निधीची पुनर्रचना करून त्यातील पाच टक्के निधी यासाठी राखीव ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.
दुसरीकडे सखी सावित्री समित्या नसतील तर त्या तत्काळ स्थापन कराव्यात व या समित्यांनी नियमित आढावा बैठका घेण्याचेही आदेश बुधवारी काढलेल्या शासन आदेशातून दिले आहेत.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज