mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर ग्रामीणमध्ये कोरोनाची लाट! आज पुन्हा 59 बाधितांची भर; एकूण 1172 पॉझिटिव्ह

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापूर ग्रामीणमध्ये कोरोनाची लाट! आज पुन्हा 59 बाधितांची भर; एकूण 1172 पॉझिटिव्ह

टीम मंगळवेढा टाईम्स । एकीकडे जिल्हा प्रशासन कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न करत असले तरी दुसर्‍या बाजूला कोरोना विषाणूच्या संसर्गाचे रुग्ण वाढतच चालले आहेत. गुरुवारी आणखी 59 रुग्णांची यामध्ये भर पडली आहे.एकूण बाधितांची संख्या 1 हजार 172 वर गेली आहे.

गुरुवारी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 278 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 219 जणांचे अहवाल निगेटिव्ह, तर 59 जणाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनामुक्त होऊन 39 जणांना घरी सोडण्यात आले आहे.

गुरुवारी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये विभाग कोळा , ता.सांगोला .भंडारकवठे , ता.दक्षिण सोलापूर , मंद्रुप , ता.दक्षिण सोलापूर . कुंभारी , ता.दक्षिण सोलापूर . शिरवळ ( जैनापूर ) , ता.दक्षिण सोलापूर . वळसंग , ता.दक्षिण सोलापूर . महबुब नगर , मोहोळ इंचगाव , ता.मोहोळ . सिध्दार्थ नगर , करमाळा . जिंती , ता.करमाळा . भोसरे , ता.माढा . रिधोरे , ता.माढा . माळीनगर , ता.माळशिरस . सदाशिवनगर , ता.माळशिरस . यशवंतनगर , ता.माळशिरस . अकलुज , ता.माळशिरस . विझोरी , ता.माळशिरस . मैंदर्गी , ता.अक्कलकोट .

 भोसगा , ता.अक्कलकोट , हंजगी , ता.अक्कलकोट . नागनहळी , ता.अक्कलकोट , व्यास नारायण झोपडपट्टी , पंढरपूर घोंगडे गल्ली , पंढरपूर . गांधी रोड , पंढरपूर . उत्पात गल्ली , पंढरपूर  गोविंदपुरा , पंढरपूर . रोहिदास चौक , पंढरपूर . अनिल नगर , पंढरपूर . जुनी पेठ , पंढरपूर , जिजाऊ नगर , पंढरपूर विभाग ईसबावी , पंढरपूर भोसे . ता.पंढरपूर . सलगर , ता.मंगळवेढा नंदुर ,ता.मंगळवेढा . कवठाळी , ता.उत्तर सोलापूर . बाणेगाव , ता.उत्तर सोलापूर , हगलुर , ता.उत्तर सोलापूर मार्डी , ता.उत्तर सोलापूर असे एकूण 59 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

आतापर्यंत ग्रामीण भागातील 7 हजार 759 जणांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 7 हजार 675 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 6 हजार 504 जणांचे अहवाल निगेटिव्ह, तर 1 हजार 172 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आणखी 84 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत, तर मृतांचा आकडा 41 वर पोहोचला आहे. अद्यापही 672 जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. 459 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

—————————



ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
तुमचं WhatsApp हॅक झालंय का! जाणून घ्या याबाबत कशी माहिती करुन घ्याल

तुमचं WhatsApp हॅक झालंय का! जाणून घ्या याबाबत कशी माहिती करुन घ्याल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

उन्हाचा कडाका वाढला, शाळेची वेळ बदलली; जिल्हा परिषद सीईओंनी काढला आदेश; ‘या’ सत्रात वाजणार घंटा

March 12, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

मंगळवेढा पंचायत समितीवर आमदार समाधान आवताडे यांचेच वर्चस्व; सभापतीपदी दीपाली ताड, तर उपसभापतीपदी अर्जुन मल्लाळे

March 12, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

पंचायत समिती सभापतीपदी ताड यांची वर्णी लागण्याची शक्यता; आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी; उपसभापती कोण होणार? याकडे लक्ष; दुपारपर्यंत निवड होणार

March 12, 2026
चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

March 12, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! पाऊस पुन्हा कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांवर संकट; थेट विजांच्या कडकडाटासह

March 11, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

लग्नाच्या चारच महिन्यात सुखी संसाराला दृष्ट लागली! मंगळवेढ्यात विवाहितेच्या आत्महत्येने खळबळ; पती गजाआड, सासू-सासरे फरार

March 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा