mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

अक्षय तृतीया ऑफर! सर्वात स्वस्त 7 दिवस,अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाइलमधुन फ्रीज, AC, कूलर, टीव्ही, वॉशिंग मशीन मोबाइल रुपये 999 भरून खरेदी करा आणि मिळवा रुपये 1499 पर्यत कमीत किमी महिना हफ्ता

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 11, 2024
in मंगळवेढा, मनोरंजन, सोलापूर
अक्षय तृतीया ऑफर! सर्वात स्वस्त 7 दिवस,अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाइलमधुन फ्रीज, AC, कूलर, टीव्ही, वॉशिंग मशीन मोबाइल रुपये 999 भरून खरेदी करा आणि मिळवा रुपये 1499 पर्यत कमीत किमी महिना हफ्ता

सोबतच मिळवा 10 ते 40 टक्के सुट, एक्सचेंज ऑफर, अनेक गिफ्ट्स सुद्धा आणि 5000 पर्यत कॅशबॅक ऑफर सुद्धा! आजच संपर्क करा:- 9860351555/9975786514

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सण एक ऑफर अनेक या अंतर्गत मंगळवेढा शहरातील गोखले हॉस्पिटल समोरील अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपी मध्ये अक्षय तृतीया ऑफरचा मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती संचालक जुनेद शेख यांनी दिली आहे.

ग्राहकांना जागेवर 10 ते 40 टक्के डिस्काउंट,

टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटाचक्की, AC, मोबाइल खरेदीवर ग्राहकांना जागेवर 10 ते 40 टक्के डिस्काउंट, दिला जाणार आहे.

आकर्षक एक्सचेंज ऑफर

अक्षय तृतीया ऑफर अंतर्गत ग्राहकांना आपल्या घरातील जुनी वस्तू घेऊन आल्यावर नवीन वस्तू घरी घेऊन जाता येणार आहे. अमर इलेक्ट्रॉनिक्स यांनी आकर्षक एक्सचेंज ऑफर सुरू केली आहे.

2999 पर्यतचे हमखास भेटवस्तू

टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटाचक्की, AC, मोबाइल यापैकी कोणत्याही खरेदीवर ग्राहकांना 2999 पर्यंतचे हमखास भेटवस्तू दिली जाणार आहे.

झिरो डाऊनपेमेंट ऑफर,

अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमधून आपल्या मनातील वस्तू झिरो डाऊनपेमेंटवर घरी घेऊन जाता येणार आहे.

फ्री होम डीलव्हरी,

अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमधून खरेदी नंतर खरेदी केलेली वस्तू मोफत घरपोच केली जाणार आहे.

क्रेडिट कार्डवर 5000 पर्यंत कॅशबॅक

आपल्या कोणत्याही बँकेच्या क्रेडिट कार्डवर कोणत्याही प्रकारची वस्तू खरेदी करा त्यावर 5000 पर्यंत कॅशबॅक ऑफर देखील उपलब्ध करून दिली आहे.

स्मार्ट टीव्ही ऑफर

32 इंच स्मार्ट LED TV 9990 पासून खरेदी करता येणार आहे. 43 इंच 4K स्मार्ट टिव्ही 19,990 पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. झिरो टक्के व्याजदर, झिरो पेमेंट आणि मिळावा 2999 पर्यंत फ्री गिफ्ट.

मोबाईल

आता खरेदी करा कोणत्याही कंपनीचा मोबाईल आणि मिळवा ब्रॅण्डेड स्क्रीन गार्ड, बॅक कव्हर आणि ब्लूटूथ स्पीकर अगदी मोफत, सोबत दहा ते 40% डिस्काउंट मासिक कमीत कमी हप्ता.

फ्रीज

190 लिटर पासून पुढे फ्रीज फक्त 12,990 मध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहेत, 245 लिटर फ्रीज 22 हजार 990 मध्ये घरी घेऊन जाता येणार आहे. महिना फक्त 994 चा हप्ता, आणि 2599 चे फ्री गिफ्ट.

वॉशिंग मशीन

7 किलो फ्रंट लोड 31,900 मध्ये तर टॉप लोड फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन फक्त 16 हजार 900 रुपयांत आणि सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन 10 हजार 990 रुपयांत हे सर्व झिरो डाउन पेमेंटवर खरेदी करा तर महिना फक्त 994 हप्ता 2999 चे गिफ्ट दिले जाणार आहे.

आटाचक्की वर 5000 डिस्काउंट

नामांकित कंपनीच्या आटा चक्की खरेदी करा त्यावर पाच हजार डिस्काउंट दिला जाणार आहे एक एचपी, दोन एचपी आणि तीन एचपी मध्ये सर्व मॉडेल हजर स्टॉक मध्ये उपलब्ध आहेत.

लॅपटॉप

या अक्षय तृतीयाला आपल्या मुलांसाठी, शिक्षणासाठी आपल्या जॉबसाठी सर्व कंपनीचे लॅपटॉप हजर स्टॉप मध्ये उपलब्ध असून त्यासोबत कीबोर्ड, माऊस, ब्लूटूथ स्पीकर ,लॅपटॉप बॅग मोफत दिली जाणार आहे. लॅपटॉप झिरो डाउन पेमेंटवर खरेदी करता येणार असून मासिक कमीत कमी हप्ता देखील करून देण्यात येणार आहे.

मायक्रोओव्हन

ग्राहकांना फक्त एक रुपया भरून मायक्रो ओव्हन खरेदी करता येणार आहे त्यासोबत 3 हजार रुपयेचा डिस्काउंट आणि हमखास भेटू वस्तू देखील दिली जाणार आहे. फक्त 1499 रुपये मासिक हप्ता करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क करा

मंगळवेढा शहरातील चेळेकर गल्ली, गोखले हॉस्पिटल समोर अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपी येथे खरेदी साठी आजच संपर्क करा:-9975786514 या नंबरवर संपर्क साधावा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अमर इलेक्ट्रॉनिक्स

संबंधित बातम्या

आता माघार नाही! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी प्रा.तेजस्विनी कदम आज उमेदवारी अर्ज भरणार; पक्षाने दिली तर ठीक, अन्यथा..? जनतेचा पाठिंबा वाढला

आता माघार नाही! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी प्रा.तेजस्विनी कदम आज उमेदवारी अर्ज भरणार; पक्षाने दिली तर ठीक, अन्यथा..? जनतेचा पाठिंबा वाढला

November 16, 2025
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढ्यात राजकीय हालचालींना वेग! नगराध्यक्षपदासाठी १ तर नगरसेवक पदासाठी ३७ अर्ज दाखल; नगराध्यक्षपदावरून गुप्त बैठका सुरू

November 16, 2025
विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रम घेतल्यास यश निश्चित; आयपीएस बिरुदेव डोणे यांचे मंगळवेढ्यात प्रतिपादन

विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रम घेतल्यास यश निश्चित; आयपीएस बिरुदेव डोणे यांचे मंगळवेढ्यात प्रतिपादन

November 16, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

संतापजनक! हॉटेल मालकाने मॅनेजरला नग्न करून लोखंडी पाइपने मारहाण केल्याने गुन्हा; सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ

November 16, 2025
संतापजनक! मंगळवेढयात एका शिक्षकाने विदयार्थ्यावर केले अनैसर्गिक कृत्य, मुलाला ठार मारण्याची दिली धमकी; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मोठी खळबळ! मंगळवेढ्यात नाकाबंदी दरम्यान पोलिसांना स्कॉर्पिओ वाहनात सापडल्या तलवारी; तीन आरोपींना अटक; घातपात करण्याचा डाव उधळून लावला?

November 16, 2025
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

मोठी बातमी! मंगळवेढा नगरपालिकेसाठी अर्ज दाखलचे प्रमाण वाढले, आज कोना-कोणाचे किती अर्ज आले.. जाणून घ्या..; मतदारांमध्ये संभ्रम अवस्था

November 15, 2025
माणगंगा परिवार अर्बन बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवेढ्यात रंगली मॅरेथॉन स्पर्धा; धुमाळ, कोळेकर ठरले विजेते

माणगंगा परिवार अर्बन बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवेढ्यात रंगली मॅरेथॉन स्पर्धा; धुमाळ, कोळेकर ठरले विजेते

November 15, 2025
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! पत्नीचा साडीने गळा आवळून केला खून, स्वतःही गळफास घेऊन केली आत्महत्या; नेमके कारण काय?

November 16, 2025
सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ ग्रामपंचायतींवर येणार प्रशासक; गावातील लोक झाले सक्रिय

उमेदवारांसाठी सर्वात मोठी बातमी! ऑनलाईन सर्व्हरच्या भीतीने अर्ज आता ‘ऑफलाईन’ ही स्वीकारणार; रविवारी सुट्टीच्या दिवशीही संधी

November 15, 2025
Next Post
धोक्याची घंटा! सोलापूर, माढा आणि बारामती मतदारसंघात भाजप जिंकू शकणार नाही; मोहिते पाटील यांची माहिती; धैर्यशील मोहिते पाटील ‘या’ पक्षातून लढणार

माढ्यात 63 टक्के मतदान, मोहिते पाटलांना माळशिरसमध्ये तर निंबाळकरांना साताऱ्यात लीड मिळण्याची शक्यता; मात्र 'जरांगे इफेक्ट'मुळे भाजपाच्या गोटात धाकधूक

ताज्या बातम्या

आता माघार नाही! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी प्रा.तेजस्विनी कदम आज उमेदवारी अर्ज भरणार; पक्षाने दिली तर ठीक, अन्यथा..? जनतेचा पाठिंबा वाढला

आता माघार नाही! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी प्रा.तेजस्विनी कदम आज उमेदवारी अर्ज भरणार; पक्षाने दिली तर ठीक, अन्यथा..? जनतेचा पाठिंबा वाढला

November 16, 2025
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढ्यात राजकीय हालचालींना वेग! नगराध्यक्षपदासाठी १ तर नगरसेवक पदासाठी ३७ अर्ज दाखल; नगराध्यक्षपदावरून गुप्त बैठका सुरू

November 16, 2025
विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रम घेतल्यास यश निश्चित; आयपीएस बिरुदेव डोणे यांचे मंगळवेढ्यात प्रतिपादन

विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रम घेतल्यास यश निश्चित; आयपीएस बिरुदेव डोणे यांचे मंगळवेढ्यात प्रतिपादन

November 16, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

संतापजनक! हॉटेल मालकाने मॅनेजरला नग्न करून लोखंडी पाइपने मारहाण केल्याने गुन्हा; सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ

November 16, 2025
संतापजनक! मंगळवेढयात एका शिक्षकाने विदयार्थ्यावर केले अनैसर्गिक कृत्य, मुलाला ठार मारण्याची दिली धमकी; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मोठी खळबळ! मंगळवेढ्यात नाकाबंदी दरम्यान पोलिसांना स्कॉर्पिओ वाहनात सापडल्या तलवारी; तीन आरोपींना अटक; घातपात करण्याचा डाव उधळून लावला?

November 16, 2025
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

मोठी बातमी! मंगळवेढा नगरपालिकेसाठी अर्ज दाखलचे प्रमाण वाढले, आज कोना-कोणाचे किती अर्ज आले.. जाणून घ्या..; मतदारांमध्ये संभ्रम अवस्था

November 15, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..