टीम मंगळवेढा टाईम्स ।
5 ते 14 वर्ष वयोगटातील मुलां-मुलींसाठी सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ‘ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्राम’ अंतर्गत ‘प्रोऍक्टिव्ह अबॅकस’च्या दि.2 मे पासून रेग्युलर बॅचेस सुरु होणार असल्याची माहिती संचालक सागर पाटील सर यांनी दिली आहे.
गुरुवार दि.2 मे ते 10 जून पर्यंत सकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत हे अबॅकसची बॅच सुरू असणार आहे.
अबॅकस वापरामुळे कॉन्सन्ट्रेशन रीडिंग स्पीड रायटिंग स्पीड ऍक्युरेसी इत्यादी गोष्टींची वाढ होऊन शालेय शिक्षणात प्रगती होण्यास मदत होत आहे.
प्रोऍक्टिव्ह अबॅकसचे फायदे
5 ते 14 वर्षांच्या मुलांची बौद्धिक क्षमतेत वाढ, स्मरणशक्ती खूप फायदेशीर आहे, फोटो ग्राफिक्स मेमरीत वाढ, वैचारिक क्षमतेत वाढ, एकाग्रतेत वाढ, मेंदूच्या दोन्ही बाजूंचा विकास होण्यास मोठी मदत होणार आहे.
त्याचबरोबर रीडिंग रायटिंग स्पीड मध्ये वाढ, अंडरस्टँडिंग कॅपॅसिटी मध्ये वाढ, इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग मध्ये वाढ, इमॅजिनेशन पॉवर मध्ये वाढ होईल यामुळे शालेय रिझल्ट मध्ये वाढ होण्याची खात्री.
अबॅकसची वैशिष्ट्ये
5 ते 14 या वयोगटातील मुला मुलींसाठी सारा कॉम्प्युटर यांनी मोठी संधी उपलब्ध करून दिली असून अबॅकसची माहिती, उपयोग व वापर यामध्ये दिली जाणार आहे.
तोंडी बेरीज, वजाबाकी व गुणाकारांच्या ट्रिक्स, संख्यांचा वर्ग काढण्याची सोपी पद्धत, ब्रेन डेव्हलपमेंट च्या विविध ऍक्टिव्हिटी यामध्ये शिकवल्या जाणार आहेत त्याचबरोबर बेस्ट परफॉर्मन्स कॉम्पिटिशन व बक्षीस जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे
आपल्या पाल्याच्या बौद्धीक क्षमता वाढीचा हा सुवर्णमार्ग आहे. त्यामुळे आपले पाल्याच्या उज्जवल भविष्यासाठी आजच आपला प्रेवेश घ्यावा
संपर्क साधा
संपर्क ठिकाण :-
सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, वीज बोर्ड जवळ, पंढरपूर रोड मंगळवेढा, 9503706404 व 8237575010 या नंबरवर संपर्क साधावा.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज