देवानंद पासले । भैरवनाथ शुगर वर्क्स लि.,यू-3 लवंगी या साखर कारखान्यामध्ये सन २०२०-२१ च्या गळीत हंगामासाठी मिल रोलरचे पूजन चेअरमन प्रा.शिवाजीराव सावंत व व्हा.चेअरमन अनिल सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. Worship of Bhairavnath Sugar Mill Roller at Lavangi
कार्यक्रमाच्या वेळी चेअरमन प्रा.शिवाजीराव सावंत म्हणाले की, कारखान्याचे संस्थापक आ.डॉ.तानाजीराव सावंत (माजी जलसंधारण मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना प्रगतीपथाकडे वाटचाल करीत असून येणार्या सन २०२०-२१ च्या गळीत हंगामाची जय्यत तयारी चालू आहे.
शासनाने १५ ऑक्टोंबर पसून गळीत हंगामास परवानगी दिली असून त्यादृष्टीने कारखान्यातील मशीनरीचे ऑफ सीझन मधील ओव्हर ऑयलिंगची व मेंटनन्स इत्यादीचे सर्व कामे प्रगती पथावर चालू आहेत. तसेच ऊस तोडणी व वाहतूक करारही पूर्ण झाले आहेत. येणार्या गळीत हंगामात मोठ्या प्रमाणात ऊसाची उपलब्धता असणार आहे.
यासाठी सर्व ऊस उत्पादक शेतकर्यांनी लवकरात लवकर आपल्या ऊसाची नोंद कारखान्याकडे करावी असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
यावेळी कारखान्याचे केन अकौंटंट सुहास जाधव व सौ.उभयंताचे हस्ते धार्मिक विधी संपन्न झाला. यानंतर यांत्रिक कळ दाबून रोलर बसविण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमास कारखान्याचे जनरल मॅनेजर रविंद्र साळुंखे, वर्क्स मॅनेजर नानासाहेब पोकळे, जनरल मॅनेजर(प्रोसेस) अनिल पोरे, एच आर मॅनेजर संजय राठोड, मुख्य शेतकी अधिकारी शिवाजी चव्हाण, ऊस पुरवठा अधिकारी कृष्णदेव लोंढे, ईडीपी मॅनेजर नवनाथ चव्हाण, केनयार्ड सुपरवायझर शंकर पाटील, स्टोअर कीपर दत्तात्रय गाडे, कार्यालय अधीक्षक अभिजीत पवार, फायनान्स अकौंटंट देवानंद पासले, संतोष अवताडे,अकौटंट अक्षय थिटे,दिलीप गाय कवाड, इलेक्ट्रिकल इंजीनिअर कोरे, इन्स्ट्रुमेंट मॅनेजर झगडे, को जन मॅनेजर थळकरी तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोमलिंग चौखंडे,विश्वास लेंडवे,अमित जाधव,श्रीकांत रोंगे,भोसले आदि यांनी परिश्रम घेतले.
—————————
???? राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 95 6161 7373 हा आमचा नंबर
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज