mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

दूध दरवाढीसाठी ‘प्रहार’ तहसीलदारांना पाच गाई देऊन करणार अनोखे आंदोलन

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 12, 2020
in Uncategorized, राजकारण
दूध दरवाढीसाठी ‘प्रहार’ तहसीलदारांना पाच गाई देऊन करणार अनोखे आंदोलन

टीम मंगळवेढा टाईम्स । सरकारने एक महिना स्वतः जनावरे सांभाळून त्याला चारा घालून स्वतः दूध काढून डेरीला घालावं यात किती फायदा होतो हे शेतकऱ्यांना दाखवून द्यावे यासाठी प्रहार मंगळवेढा तहसीलदारांना पाच गाई सुपूर्द करणार असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्ष तालुकाध्यक्ष राजकुमार स्वामी यांनी दिली.

दि.20 मार्चला दुधाचा दर 34 रु प्रति लिटर (३/५, 8.5) ला होता आता तोच 17 रुपये ते 18 रुपये झाला आहे.गेली 4 ते 5 महिने शेतकरी सर्व सहन करत आहे.मात्र सत्ताधारी व विरोधक यावरती राजकारण करत आहेत यावरती कसल्याही प्रकारचा तोडगा काढू शकले नाहीत.

एकतर कोरोनामुळे कोणत्याही पिकाला दर नसल्यामुळे तो आधीच हैराण झाला आहे  त्यांच्या व्यथा कोणीही समजून घ्यायला तयार नाही.

सरकारने प्रत्यक्ष स्वतः सद्सदविवेक बुद्धीने विचार करावा यात केंद्र सरकार असो वा राज्य सरकार आपल्या राजकीय अट्टाहासापोटी याठिकाणी सर्वसामान्य माणूस, शेतकरी याठिकाणी भरडला जातोय ज्या ठिकाणी दारू पेट्रोल तसेच पाण्याची बॉटल अधिक किमतीला मिळते आणि त्याच ठिकाणी दूध जर 17 रु  लिटर खरेदी केली जात असेल यासारखी लाजीरवाणी बाब कोणतीच नसेल.

                

ज्याठिकाणी संसदेत आणि विधानसभेमध्ये 80 टक्के आमदार-खासदार शेतकऱ्यांची मुले असतील आणि ते जर या विषयाकडे गांभीर्याने पाहत नसतील, लक्ष देत नसतील तर तुमच्या सारखे नालायक औलादी तुम्हीच असाल राजू शेट्टी यांनी दूध बंद ठेवून  राज्यव्यापी आंदोलन केलं तेही संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सहकार्याने यशस्वी झाले परंतु याचा सुद्धा सत्ताधारी पक्षाने विचार केला नाही.

तसेच दुसरीकडे विरोधी पक्षांनी सुद्धा राज्यव्यापी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला परंतु तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरवल्यामुळे तो अयशस्वी झाला

एवढे सर्व होऊन सुद्धा दुधाचे रेट वाढण्याऐवजी त्यामध्ये  1 रुपयांनी घट झाला आता दुधाचा दर 17 रुपये झाला तरी सरकार शांत का ??  शेतकऱ्यांनी आत्महत्या करावी का याची तर सरकार वाट पाहत नाही ना? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतोय

            

येत्या 15 ऑगस्टला माननीय तहसीलदार स्वप्नील रावडे साहेब तहसील विभाग मंगळवेढा यांच्याकडे  सकाळी 8 वाजता प्रहारचे जिल्हा अध्यक्ष दत्ता भाऊ मस्के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रहार युवा अध्यक्ष संतोष पवार सोलापूर शहर अध्यक्ष अजित कुलकर्णी , संपर्क प्रमुख जमीर शेख, अपंग क्रांतीचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्राया माळी,प्रहार शेतकरी संघटना अध्यक्ष सचिन गरंडे , अपंग क्रांतीचे तालुका अध्यक्ष समाधान हेंबाडे यांच्या उपस्थतीत पाच गाई सुपूर्द करणार असल्याचे तालुकाध्यक्ष राजकुमार स्वामी यांनी निवेदन देताना सांगितले आहे यावेळी प्रहार अपंग क्रांतीचे  जिल्हा उपाध्यक्ष सिद्राया माळी अपंग क्रांतीचे तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे बोराळे विभागप्रमुख अमोगसिद्ध काकणकी, विभाग प्रमुख महेश बंदाई, महेश तळ्ळे , बाबा इनामदार, आप्पा राया काकनकी, नागनाथ म्हमाने , अमृत पवार, नवनाथ शिरसटकर, बाबुराव तोरणे , आनंद घुंगे ,नाना आसबे, फैय्याज मुलानी, राजू पाटील, रोहित आनंदपुरे , तसेच  प्रहारचे इतर कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

‘Prahar’ will give five cows to tehsildars for milk price hike Prahar Janashakti Paksha taluka president Rajkumar

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsMaharashtra MazaSolapur

संबंधित बातम्या

पॉवर गेम! ‘राष्ट्रवादी’ नक्की कुणाची? आज होणार स्पष्ट; दोन्ही गटाच्या बैठकांकडे…

शरद पवार गटाच्या सोलापूर जिल्ह्यातील आमदाराकडून पेपरात अजितदादांच्या ‘घड्याळा’ची जाहिरात; पेपर वाचताच पक्षात खळबळ माजली

June 23, 2025
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

बुलाती है मगर जाने का..! शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदारांना सत्तेचे वेध; पवारांच्या ‘त्या’ भूमिकेने मोठा पेच

June 15, 2025
पॉवर गेम! ‘राष्ट्रवादी’ नक्की कुणाची? आज होणार स्पष्ट; दोन्ही गटाच्या बैठकांकडे…

मनोमिलन! ‘या’ दिवशी राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ; शरद पवार-अजितदादा एकत्र येणार?

June 9, 2025
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

राजकीय खळबळ! दोन्ही पवार कधी एकत्र येणार? थेट प्रश्न, शरद पवारांच्या उत्तरानं सर्वच बुचकळ्यात

June 2, 2025
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

अजितदादा जे बोलतात ते करतात, लाडकी बहिण योजनेबाबत ‘या’ खासदारांचे यांचं मोठं वक्तव्य; दोन पवार एकत्र येण्याच्या चर्चांवर…

May 26, 2025
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

कामाची बातमी! वीजपुरवठा खंडीत, तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांकच वापरा; महावितरणच्या ‘या’ क्रमांकावर साधा संपर्क

May 29, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

नागरिकांनो! महाराष्ट्राला धडकी भरवणारी बातमी; ‘या’ जिल्ह्यात 21 वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू

May 25, 2025
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! लाडका शेतकरी योजना जाहीर; प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार ”इतकी” हजार रक्कम

तयारीला लागा..! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं; ‘या’ महिन्यात होणार निवडणूका

May 24, 2025
पॉवर गेम! ‘राष्ट्रवादी’ नक्की कुणाची? आज होणार स्पष्ट; दोन्ही गटाच्या बैठकांकडे…

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र! महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा उलथापालथ? अजित पवारांकडून काकांचे कौतुक; पुन्हा एकदा मनोमिलन?

May 19, 2025
Next Post
लॉकडाउनचा नवा आदेश ‘या’ जिल्ह्यातील दुकाने 9 ते 3 पर्यंतच सुरू राहणार; व्यापारी आणि नागरिकांमध्ये उडाली खळबळ

लॉकडाउनचा नवा आदेश 'या' जिल्ह्यातील दुकाने 9 ते 3 पर्यंतच सुरू राहणार; व्यापारी आणि नागरिकांमध्ये उडाली खळबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो! पीकविम्यासाठी मोजावे लागणार अधिकचे पैसे, शासनाची एक रुपयात विमा योजना बंद; नुकसानभरपाईच्या नियमात झाले ‘हे’ बदल

June 27, 2025
Big Breaking! तुमच्यावर मनी लॉन्ड्रींगचा गुन्हा दाखल झाला आहे, डिजिटल अरेस्टची भीती दाखवत मंगळवेढ्यातील युवकाकडून उकळले तब्बल साडेसहा लाख रुपये

शादी डॉट कॉमवरुन भेटले अन् महिलेला 3 कोटी 60 लाखांना लुटलं; सायबर गुन्हेगारीचा धक्कादायक प्रकार; नेमकं प्रकरण काय?

June 27, 2025
तरुण पिढीने नेतृत्व घेऊन सांगोला व मंगळवेढा भागासाठी ही चळवळ अधिक तीव्र करावी; प्रा.काळुंगे यांनी सोपवली नव्या पिढीवर जबाबदारी; हक्काच्या पाण्यासाठी ३३ वर्षांचा संघर्ष

तरुण पिढीने नेतृत्व घेऊन सांगोला व मंगळवेढा भागासाठी ही चळवळ अधिक तीव्र करावी; प्रा.काळुंगे यांनी सोपवली नव्या पिढीवर जबाबदारी; हक्काच्या पाण्यासाठी ३३ वर्षांचा संघर्ष

June 27, 2025
सोलापूर! चोरीच्या संशयावरून झाडाला उलटं लटकवून जमावानं केला तरूणाचा खून

कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात लाकडी बांबूने घाव घालून केला खून; पती दोन मुलांसह पसार; दांपत्य मंगळवेढा तालुक्यातील

June 27, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

खळबळ! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच केले कृत्य

June 26, 2025
माझ्या मरणास प्रशासन कारणीभूत! बठाण, उचेठाण अवैध वाळू उपसा प्रशासनाच्या नाकावर टिचून सुरू; ठेक्यावर कारवाई का होत नाही?; सामाजिक कार्यकर्तेने दिला आत्मदहनाचा इशारा

जप्त केलेल्या वाळू साठ्यामधून मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावातील घरकूल धारकांना मोफत प्रती पाच ब्रास वाळू वाटप

June 26, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा