mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

वाहनचालकांनो! मंगळवेढ्यात दारू पिऊन वाहन चालवाल तर खबरदार..; दारू पिणाऱ्यांची ‘या’ मशिनव्दारे तपासणी करून पोलिस खटले दाखल करणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 31, 2022
in आरोग्य, क्राईम, मंगळवेढा, सोलापूर
दारुडा भाऊसाहेब! गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये ग्रामसेवकाचा दारू पिऊन धिंगाणा; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

टीम मंगळवेढा टाईम्स। 

मंगळवेढा तालुक्यात 31 डिसेंबरला निरोप देण्यासाठी व नविन वर्षाच्या स्वागतप्रसंगी वाहनचालकांनो दारू पिऊन वाहन चालवाल तर खबरदार, दारू पिणार्‍या चालकांची ब्रेथ ऑनलायझर मशिनव्दारे तपासणी करून त्यांच्यावर वाहतूक शाखेचे पोलिस खटले दाखल करणार आहेत,

दरम्यान मदयपान करणार्‍यांच्या तपासणीसाठी सोलापूरहून नविन मशिन मंगळवेढा पोलिस ठाण्यास प्राप्त झाली आहे.

आज 31 डिसेंबर 2022 ला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी हॉटेल, ढाबे सज्ज झाले असून येथे विदयुत रोषणाई करून ग्राहकांना आकर्षित करण्यात येत आहे.

येथे मोठया प्रमाणात दारू विक्री होण्याची शक्यता लक्षात घेवून पोलिसांनी त्यांच्यावर निर्बंध घालून त्यांना नियंत्रीत करण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, उत्साहाच्या भरात अनेक वाहनचालक रात्री दारूसेवन करून वाहने चालविण्याची शक्यता नाकारता येत नाही, परिणामी दारूच्या सेवनामुळे अपघाताला निमंत्रण मिळते.

या पार्श्‍वभूमीवर पोलिस प्रशासनाने शुक्रवारी ग्रामसुरक्षा यंत्रणेव्दारे वाहनचालकांना दारू पिऊन वाहने हाकू नका, अपघात टाळा असा महत्वपूर्ण  संदेश वाहनचालक व नागरिकांना देवून जनजागृती केली आहे.

मागील आठवडयापासून मंगळवेढा तालुक्यात अपघाताची मालिका सुरु असल्याचे चित्र आहे. यामध्ये जवळपास  अर्धा डझन लोकांचा जीव गेला आहे.

पोलिस यंत्रणेने 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत मंगळवेढा शहराच्या सोलापूर रोड, सांगोला नाका, खोमनाळ नाका, पंढरपूर रोड आदी ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी राहणार असून मशिनव्दारे मदयपी वाहनचालकांची तपासणी केली जाणार आहे.

तसेच पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी शहर व ग्रामीण भाग पिंजून गस्त घालणार आहेत. या गस्तीमधून एकही दारू पिवून फिरणारा इसम पोलिसांच्या तावडीतून सुटणार नसल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील,पोलिस निरिक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक बापूसाो पिंगळे,अमोल बामणे,सत्यजीत आवटे,अंकुश वाघमोडे,तसेच गोपनीय विभागाचे पोलिस हवालदार गेजगे,पोलिस कॉन्स्टेबल वाघमारे,

वाहतुक शाखेचे  पोलिस नाईक शिवाजी पांढरे,पोलिस शिपाई सत्यवान शिंदे आदी लक्ष ठेवून आहेत. नवीन वर्षाचे स्वागत शांततेत करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा न्युज

संबंधित बातम्या

प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

दारूचे व्यसन ठरले काळ! पत्नीच्या विरोधाने खवळलेल्या पतीने कोयत्याने वार करून केली हत्या

September 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ज्येष्ठ नागरिकांचा मोठा विजय! सुनेची याचिका फेटाळली; घराचा ताबा वृद्ध सासू-सासऱ्यांकडेच राहणार

September 27, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

घरात तहान, पाणी कर्नाटकच्या दारात! उजनी कालवाच्या गळतीमुळे मंगळवेढ्यातील शेतकरी संकटात; पाटबंधारे विभागाविरोधात संताप

September 24, 2026
अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

September 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंचा मास्टरस्ट्रोक! प्रशासकीय कामांसाठी सोलापूरला जाण्याची कटकट संपली; पंढरपूरला अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर; ‘या’ सात तालुक्यांना मोठा दिलासा

September 23, 2026
Next Post
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

मंगळवेढयात 2022 हे साल 'या' विविध घटनांनी चांगलेच गाजले; कोण-कोणत्या घटना घडल्या वाचा सविस्तर..

ताज्या बातम्या

प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

दारूचे व्यसन ठरले काळ! पत्नीच्या विरोधाने खवळलेल्या पतीने कोयत्याने वार करून केली हत्या

September 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ज्येष्ठ नागरिकांचा मोठा विजय! सुनेची याचिका फेटाळली; घराचा ताबा वृद्ध सासू-सासऱ्यांकडेच राहणार

September 27, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..