mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

तुम्ही जर गुटखा, तंबाखू खात असाल तर मग ‘ही’ बातमी वाचाच…

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
तुम्ही जर गुटखा, तंबाखू खात असाल तर मग ‘ही’ बातमी वाचाच…

टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनाचा संसर्ग वाढत असताना गुटखा, सुपारी व तंबाखूमुळे संसर्गाचा प्रसार वाढण्यात मदत होते आणि सेवन (खाणाऱ्या) करणाऱ्यांच्या फुफ्फुसावर विपरित परिणाम होतो. असा दुहेरी फटका बसत असल्याने पानपट्टी अर्थात पानशॉप सुरू करण्यासाठी सध्या तरी परवानगी देता येणार नाही, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले आहे. लातूर पानशॉप व्यापारी असोसिएशनने केलेल्या मागणीवर ते बोलत होते.  Double blow of betel nut tobacco in the time of Corona, read who said

शहरातील पानशॉप व्यवसायावर आठ हजार कामगारांचा उदरनिर्वाह अवलंबून असून पाच महिन्यापासून व्यवसाय बंद असल्याने उपासमारीची वेळ आली. कामगारांकडे उदरनिर्वाहाचे पर्यायी साधन नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाल्याने पानशॉप सुरू करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी असोसिएशने केली होती.

या विषयावर गुरूवारी (ता. 20) रात्रीच्या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात श्रीकांत यांनी सविस्तर खुलासा केला. पानशॉपमधून कोरोनाचा संसर्ग वाढू शकणाऱ्या मालाचीच विक्री होणार आहे. थुंकीमुळे कोरोनाचा प्रसार होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे थुंकणाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाईचे आदेश सरकारने दिले आहेत.

तुळजापूरला जाणाऱ्या रस्त्याचा काही भाग लागला कोसळू, वाहतूक झाली बंद

लोक पान, तंबाखू, सुपारी व गुटखा खाऊन थुंकणारच असल्याने हा प्रकार कोरोना वाढीसाठी पोषक ठरणारा आहे. दारूपेक्षा जास्त व्यसन लोकांना सुपारी व गुटख्याचे आहे. जिल्ह्यात असे व्यसन असलेल्यांची संख्या मोठी असून यामुळे पानपट्टी सुरू करणे समाजासाठी व सर्वांसाठीच धोकादायक ठरू शकते. व्यसन करणाऱ्यांच्या फुफ्फुसावर घातक परिणाम होत असून फुफ्फुसाची ताकद कमी होत आहे. अशा लोकांवर कोरानाचा आघात होऊ शकतो. दुहेरी फटका बसत असल्यानेच पानपट्टी व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देता येत नसल्याचे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगितले.

पानपट्टी बंद असतानाही जिल्ह्यात चोरून तसेच जादा भावाने गुटखा तसेच सुगंधी तंबाखू मिश्रित घासलेल्या सुपारीची विक्री जोरात सुरू आहे. अनेकजण चोरून हा व्यवसाय करत असून चोरूनच सुपारी व गुटखा खात आहेत. कोरोनाचे संकट असताना तरी काळजी घेण्याची गरज असताना लोक आपल्या जीव धोक्यात घालत आहेत. यामुळे विकणाऱ्यांना तसेच खाणाऱ्यांना या चोरीचे फळ मिळेल, अशा इशारा जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिला.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Maharashtra MazaRecent News

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
सावधान! मोबाइल बँकिंगमध्ये फ्रॉडची भीती, SBI चा खातेदारांना ‘हा’ सल्ला

सावधान! मोबाइल बँकिंगमध्ये फ्रॉडची भीती, SBI चा खातेदारांना 'हा' सल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 11, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा