mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सुशिक्षित तरुणाला ऑनलाईन गाडी खरेदी करणे पडले महागात, एक लाखाची फसवणूक; सोलापूर जिल्ह्यातील घटना

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 14, 2022
in क्राईम, सोलापूर
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

टीम मंगळवेढा टाईम्स ।

ऑनलाईन स्कूटी खरेदी करणे एका सुशिक्षीत तरुणाला भलतेच महागात पडले. सोशल मीडियावरील मार्केट प्लस हे संकेतस्थळ तयार करून एका भामट्याने या तरुणाची १ लाख २ हजार रुपयांना फसवणूक केली आहे.

याप्रकरणी बाबू रमेश माने (रा.महूद ता. सांगोला) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश दगडू क्षिरसागर रा. सोलापूर याच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

महूद ता.सांगोला येथील बाबू रमेश माने या सुशिक्षित तरुणाने मोबाईलवर सोशल मीडियावर मार्केट प्लस या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन वाहनांचा शोध घेत असताना त्याला एक स्कूटी विक्री साठी असल्याची माहिती मिळाली.

बाबू माने याने तात्काळ गाडी बाबत चौकशी करण्यासाठी गाडीच्या फोटोखाली असलेल्या मोबाईल नंबर वरून संपर्क साधला.

त्यावेळी समोरुन गणेश दगडू क्षिरसागर रा.सोलापूर यांनी माने यांचा फोन उचलला. माने याने त्यास मार्केट प्लसवर आपली स्कूटी पाहीली,

तुम्ही ती विकणार आहे का असे विचारले असता त्याने मी इंडीयन आर्मी मध्ये नोकरीस असून गाडी विकायची असल्याचे सांगीतले.

तसेच त्यांनी गाडीची किंमत २५ हजार रुपये असल्याचे सांगितले. त्यानंतर त्या व्यक्तीने बाबू माने या तरुणाशी संपर्क साधून दुचाकी हवी असल्यास डिलिव्हरी रक्कम म्हणून १ हजार ३०० रुपये भरण्यास सांगितले.

त्यानुसार, संबंधित व्यक्तीने एक बँक खात्याचा क्रमांक दिला. तरुणाने या बँक खात्यात ऑनलाईन रक्कम भरली. काही वेळाने त्या व्यक्तीने पुन्हा संपर्क साधून तरुणाला दुचाकी तत्काळ हवी असल्यास

आणखी ९ हजार १०० रुपये भरावे लागतील, असे सांगितले. त्यामुळे तरुणाने पुन्हा ९ हजार १०० रुपये त्या बँक खात्यात जमा केले.

त्यानंतर त्या व्यक्तीने बाबू माने या तरुणाशी संपर्क साधून दुचाकी हवी असल्यास आणखी ९ हजार १०० रुपये भरावे लागतील असे सांगितले. त्यामुळे तरूणाने पुन्हा ९ हजार १०० रुपये त्याच्या बँक खात्यात जमा केले.

संबंधित व्यक्तीने तुम्ही काही टेंशन घेवू नका, तुम्ही पैसे पाठवा व पैसे पाठवलेली रिसीट तुमच्याकडे ठेवा तुमचे पैसे कोठेही जाणार नाही.

आमचे आर्मीचे नियम आहेत असा विश्वास दाखवल्यानंतर बाबू माने यांनी संबधित व्यक्तीच्या बँक खात्यात १० हजार १०० रूपये , १८ हजार २०० रुपये , १८ हजार २०० रुपये , २६ हजार ४०० रुपये अशी रक्कम पाठवली.

त्यानंतर संबंधित व्यक्तीने तुम्ही आता राहिलेले दहा हजार रुपये पाठवले नाही तरी तुमचे पैसे बुडतील अशी भीती घातल्याने बाबू माने यांनी आत्याच्या मुलाच्या खात्यातून १० हजार रुपये पाठवले.

तरुणाने सायंकाळी दुचाकी केव्हा मिळेल यासाठी त्या व्यक्तीशी संपर्क साधला. परंतु त्या व्यक्तीने तरुणाचा फोन उचलला नाही.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने तात्काळ पोलीस स्टेशन गाठले. या प्रकरणी बाबू माने यांनी सांगोला पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली. त्याआधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: फसवणूक

संबंधित बातम्या

खळबळ! सोलापूरात महिलेवर अत्याचारप्रकरणी एका पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल

माझा इतिहास भयानक, जेलमधून बाहेर आल्यावर सोडणार नाही; शासकीय कामादरम्यान बीएलओंसमोरच ताणली रिव्हॉल्व्हर; SIR नोंदणीवेळी थेट रिव्हॉल्व्हर रोखून धमकी

August 8, 2026
वाहतूक पोलिसाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

चालू हॉटेल मागून येऊन पेटवले, एक लाखाचे नुकसान; अज्ञात विकृतावर मंगळवेढ्यात गुन्हा दाखल; मंगळवेढ्यात नेमकं काय घडलं

August 8, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

​ग्रामीण तरुणाईला गावातच रोजगाराची सुवर्णसंधी; ‘कृषि उद्योजक निवड अभियानाला प्रारंभ; ‘माणगंगा परिवार’ आणि ‘ई-ॲग्री दुकान’चा ग्रामीण युवकांसाठी मोठा पुढाकार

August 8, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मोठी खळबळ! मंगळवेढ्यात २६ वर्षीय विवाहित महिलेचे टोकाचे पाऊल; स्वयंपाक खोलीत ओढणीने घेतला गळफास; आत्महत्येचे कारण…

August 8, 2026
​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

मंगळवेढ्यात मॉर्निंग वॉकला गेलेल्या ७१ वर्षीय महिलेचे सोन्याचे गंठण लांबवले; महिनाभरात दुसरी घटना, महिलांमध्ये घबराट

August 7, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

​मंगळवेढा हादरला! मुदतबाह्य दही, ताक आणि लस्सी बाजारात; ‘या’ दूध डेअरीवर एफडीएचा सर्जिकल स्ट्राईक; ​तुकाराम मुंढेचा दणका

August 7, 2026
स्वप्नातील घरासाठी नागरिकांची तुफान पसंती; ‘दामाजी सिटी’ ठरतेय मंगळवेढ्यातील पहिली पसंती; भरघोस प्रतिसादानंतर अंतिम टप्प्यात बुकिंग; 9890605962 आजच संपर्क साधा

स्वप्नातील घरासाठी नागरिकांची तुफान पसंती; ‘दामाजी सिटी’ ठरतेय मंगळवेढ्यातील पहिली पसंती; भरघोस प्रतिसादानंतर अंतिम टप्प्यात बुकिंग; 9890605962 आजच संपर्क साधा

August 8, 2026
ग्रामीण भागातून रक्त संकलन करणे ही काळाची गरज – तृप्तीताई राजू खरे; राजेंद्र फुगारे यांच्या वाढदिवशी भव्य रक्तदान शिबिर

ग्रामीण भागातून रक्त संकलन करणे ही काळाची गरज – तृप्तीताई राजू खरे; राजेंद्र फुगारे यांच्या वाढदिवशी भव्य रक्तदान शिबिर

August 6, 2026
आधारकार्ड घरी मागवून घेण्यासाठी फक्त 50 रुपये शुल्क भरावे लागणार

मतदारांना मोठी दिलासादायक बातमी! ‘एसआयआर’ अभियानासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ; सुधारित वेळापत्रक जाहीर

August 6, 2026
Next Post
भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा

भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा

ताज्या बातम्या

खळबळ! सोलापूरात महिलेवर अत्याचारप्रकरणी एका पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल

माझा इतिहास भयानक, जेलमधून बाहेर आल्यावर सोडणार नाही; शासकीय कामादरम्यान बीएलओंसमोरच ताणली रिव्हॉल्व्हर; SIR नोंदणीवेळी थेट रिव्हॉल्व्हर रोखून धमकी

August 8, 2026
वाहतूक पोलिसाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

चालू हॉटेल मागून येऊन पेटवले, एक लाखाचे नुकसान; अज्ञात विकृतावर मंगळवेढ्यात गुन्हा दाखल; मंगळवेढ्यात नेमकं काय घडलं

August 8, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

​ग्रामीण तरुणाईला गावातच रोजगाराची सुवर्णसंधी; ‘कृषि उद्योजक निवड अभियानाला प्रारंभ; ‘माणगंगा परिवार’ आणि ‘ई-ॲग्री दुकान’चा ग्रामीण युवकांसाठी मोठा पुढाकार

August 8, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मोठी खळबळ! मंगळवेढ्यात २६ वर्षीय विवाहित महिलेचे टोकाचे पाऊल; स्वयंपाक खोलीत ओढणीने घेतला गळफास; आत्महत्येचे कारण…

August 8, 2026
​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

मंगळवेढ्यात मॉर्निंग वॉकला गेलेल्या ७१ वर्षीय महिलेचे सोन्याचे गंठण लांबवले; महिनाभरात दुसरी घटना, महिलांमध्ये घबराट

August 7, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

​मंगळवेढा हादरला! मुदतबाह्य दही, ताक आणि लस्सी बाजारात; ‘या’ दूध डेअरीवर एफडीएचा सर्जिकल स्ट्राईक; ​तुकाराम मुंढेचा दणका

August 7, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..