आपल्या सुट्टीचा उपयोग करा उज्वल भवितव्य व तंत्रज्ञानासाठी; आजच आपले ऍडमिशन बुक करा आणि कॉलेज बॅग फ्री मिळावा
टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्रात व भारतात सरकारी अथवा खाजगी क्षेत्रात नोकरीसाठी दिशा व संधी उपलब्ध करून देणारे कॉम्प्युटर कोर्सेससाठी सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मंगळवेढा येथे प्रवेश सुरु असल्याची माहिती संचालक सागर पाटील सर यांनी दिली आहे.
वर्ष 2012 पासून मंगळवेढा शहरामधील तसेच ग्रामीण भागातील मुलांना कॉम्प्युटर कोर्सच्या माध्यमातून शिक्षण देण्यात येत आहे.
CCC कॉम्प्युटर कोर्स, TALLY PRIME कोर्स, स्पोकन इंग्लिश कोर्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, करियर विषयक सेमिनार, कार्यशाळा असे अनेक माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहोत.
बदलेल्या काळानुसार शिक्षण पद्धत तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी होणारी अडचण समजून सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट नवनवीन शिक्षण पद्धत विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत असते.
विशेष म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही प्रचंड आत्मियतेने शिकवत असतो. प्रत्येकाची वैयक्तिक अडचण दूर करत असतो. कोर्समध्येही हीच कार्यपद्धती आम्ही सुरु ठेवली आहे.
विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी सारा कॉम्प्युटर ने स्वतंत्र सपोर्ट टीम तयार केली आहे. तुम्ही घरात बसूनच अगदी व्हॉटसऍपद्वारे (क्रमांक 9503706404) तुमच्या शैक्षणिक समस्यांचे, शंकांचे निरसन करून घेऊ शकता.
कॉलेज बॅग फ्री
विद्यार्थ्यांनी कॉम्प्युटरच्या कोणत्याही कोर्सला प्रवेश घेतल्यानंतर सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मंगळवेढा मार्फत कॉलेज बॅग मोफत दिली जाणार आहे.
आमचे इतर कोर्सेस
सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मध्ये CCC (ट्रिपल सी) बरोबरच टॅली प्राईम व टॅली जीएसटी एक्सपर्ट हे कोर्स सुध्दा उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांसाठी सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मंगळवेढा चे google play store वर Apps आहे. जे तुम्ही Download करून घेऊन त्या मध्ये कोर्स बद्दल Content, test, notes असे भरपूर माहिती मिळवू शकता.
कॉम्प्युटर कोर्स बद्दल सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे व्हिडीओ पाहण्यासाठी युटूब वरती SAARA DIGITAL EDUCATION या चॅनेल ला भेट द्या
अधिक माहिती व प्रवेश घेण्यासाठी सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट यांच्या या https://saaracomputermanagement.winuall.com वेबसाईट ला भेट द्या
येथे करा संपर्क
सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मंगळवेढा हे वीज बोर्डाजवळ ,मित्रनगर ,मोरे बिल्डिंग तिसरा मजला येथे आहे. 9503706404 किंवा 8623862010 या नंबर वर अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज