mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यात माजी सैनिक व शिक्षिकेच्या घरी धाडसी दरोडा, पती पत्नीस मारहाण; 5 लाखाचा मुद्देमाल लूटला

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 27, 2022
in क्राईम, मंगळवेढा, सोलापूर
मंगळवेढ्यातून भरदिवसा मोटारसायकलची चोरी; घरफोडी, मोटारसायकल चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ; ‘या’ ठिकाणी झाल्या चोऱ्या

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा शहरानजीक असलेल्या पुर्नवसन प्लॉटमध्ये चोरटयांनी माजी सैनिकाच्या बंगल्यात (In the ex-soldier’s bungalow) प्रवेश करून पती पत्नीस लाकडी दांडक्याने मारहाण करीत अंगावरील दागिने,

रोख रक्कम असा जवळपास 5 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरटयांनी चोरून नेला असून या प्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, अतिरिक्त पोलिस अधिक्षक हिम्मतराव जाधव(Additional Superintendent of Police Himmatrao Jadhav) यांनी तात्काळ घटनास्थळास भेट देवून पाहणी केली.

पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी नर्गिस इनामदार(Nargis Inamdar) या इंग्लिश स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षिका (english school) असून त्यांचे पती चंगेजखान इनामदार हे माजी सैनिक आहेत.

सोलापूर टोळ नाका परिसरात पुर्नवसन प्लॉटमध्ये त्यांचा बंगला आहे. दि.26 रोजी पहाटे 2.15 ते 2.45 दरम्यान अज्ञात चोरटयांनी दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून बंगल्यात प्रवेश केला.

यावेळी खटखट आवाज आल्याने फिर्यादी झोपेतून जागे झाल्या असता त्यांच्यासमोर अंदाजे 30 ते 35 वयाचे दोन इसम उभे असल्याचे दिसले.त्यांच्या अंगावर काळी पँट, काळे जर्किन होते.
तर एक जण इनशर्ट केलेला होता.

दोघांच्या हातात लाकडी दांडके होते. त्यातील एकाने फिर्यादी तथा शिक्षिकेच्या उजवे पायावर जोराने मारल्याने फिर्यादी किंचाळल्या. या आवाजाने त्यांचे पतीही जागे झाले.

पती जागे झाल्याचे पाहाताच चोरटयांनी त्यांच्या मानेवर दांडक्याने हल्ला करीत पतीला खाली झोपवून त्यांच्या चेहर्‍यावर ब्लँकेट टाकल्याने जीव गुदमरून ते बेशुध्द पडल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

या दरम्यान पुन्हा फिर्यादीस कमरेवर मारहाण करीत जागेवरून उठू नकोस,असे म्हणत चोरटे सोने व पैशाची शोधाशोध करीत होते.

काही चोरटयांनी हॉलमध्ये जावून कपाटात ठेवलेले मनगटी घडयाळ, सोन्याचा राणीहार, सोन्याचे गंठण, लॉकेट, पिळयाच्या चार अंगठया, एक सोन्याचे गरसळी, कानातील सोन्याच्या रिंगा, कर्णफुर्ले, लहान मुलांच्या मनगटी व बदाम व रोख रक्कम 50 हजार रुपये असा एकूण 5 लाख 5 हजार 400 रुपये किमतीचा एकूण मुद्देमाल चोरटयांनी चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

चोरटयाच्या मारहाणीत जखमी झालेले माजी सैनिक इनामदार यांना उपचारासाठी खाजगी दवाखान्यात सोलापूर येथे दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, या चोरीचे वृत्त समजताच अतिरिक्त पोलिस अधिक्षक हिम्मतराव जाधव,डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील,पोलिस निरिक्षक रणजित माने आदीनी घटनास्थळी भेट देवून या चोरीमागणी कारणमीमांसा जाणून घेतली. याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: दरोडामंगळवेढा

संबंधित बातम्या

जयश्री महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

वाटचाल सोनपावलांची! जयश्री महिला अर्बन बँकेचा आज पहिला वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व ६ वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

July 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

आत्याच्या मुलाशी लग्न, पदरात 2 मुली, सुखाचा संसार सुरू असतानाच महिलेनं मुलीसह संपवलं जीवन, सोलापूर जिल्ह्यात हळहळ

July 27, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणी वाहून जातंय अन् पिके करपताहेत! भीमा काठच्या शेतकऱ्यांसाठी ८ तास विजेची आमदार समाधान आवताडे यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

July 27, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

सोलापूरकरांसाठी सर्वात मोठी खूशखबर! उजनी ७५ टक्के भरले; दोन-तीन दिवसांत धरण ‘इतक्या’ टक्क्यांचा टप्पा पार करणार; शेतकऱ्यांची वर्षभराची चिंता मिटणार

July 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

जमीन खरेदीचा व्यवहार पडला महागात! कमिशन बुडाल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

July 26, 2026
मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

July 26, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

शेतकरी कर्जमुक्ती योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या’ तारखेपर्यंत पैसे जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; योजनेतील प्रमाणपत्रप्राप्त शेतकरी

July 25, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

बंपर ऑफर! थेट खरेदी खतासोबत हक्काचा प्लॉट; मंगळवेढ्यात ‘दामाजी सिटी’चा धमाकेदार शुभारंभ; कमी बजेट, उत्तम लोकेशन

July 27, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

​शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या आणि स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा; बोंबाबोंब आंदोलन शिवसेना आक्रमक; मंगळवेढा महावितरणला ८ दिवसांची मुदत; नेमकी अडचण आणि नागरिकांचा विरोध का?

July 24, 2026
Next Post
दो बूंद जिंदगी के साथ! मंगळवेढ्यात आज पाच वर्षांच्या आतील बालकांसाठी पोलिओ मोहीम; ‘या’ बुथवर मिळणार डोस

दो बूंद जिंदगी के साथ! मंगळवेढ्यात आज पाच वर्षांच्या आतील बालकांसाठी पोलिओ मोहीम; 'या' बुथवर मिळणार डोस

ताज्या बातम्या

जयश्री महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

वाटचाल सोनपावलांची! जयश्री महिला अर्बन बँकेचा आज पहिला वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व ६ वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

July 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

आत्याच्या मुलाशी लग्न, पदरात 2 मुली, सुखाचा संसार सुरू असतानाच महिलेनं मुलीसह संपवलं जीवन, सोलापूर जिल्ह्यात हळहळ

July 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणार; ‘या’ तारखेची मतदार यादी स्थगित? पाहा नवीन वेळापत्रक

July 27, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणी वाहून जातंय अन् पिके करपताहेत! भीमा काठच्या शेतकऱ्यांसाठी ८ तास विजेची आमदार समाधान आवताडे यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

July 27, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

सोलापूरकरांसाठी सर्वात मोठी खूशखबर! उजनी ७५ टक्के भरले; दोन-तीन दिवसांत धरण ‘इतक्या’ टक्क्यांचा टप्पा पार करणार; शेतकऱ्यांची वर्षभराची चिंता मिटणार

July 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

जमीन खरेदीचा व्यवहार पडला महागात! कमिशन बुडाल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

July 26, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..