mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

जिल्हाधिकाऱ्यांचा मंगळवेढा दौरा सफल, रखडलेल्या डी.वाय.एस.पी. कार्यालयासाठी निधी मंजूर; अजित जगतापांनी केली होती पालकमंत्र्यांकडे लेखी मागणी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 22, 2022
in मंगळवेढा, सोलापूर
जिल्हाधिकाऱ्यांचा मंगळवेढा दौरा सफल, रखडलेल्या डी.वाय.एस.पी. कार्यालयासाठी निधी मंजूर; अजित जगतापांनी केली होती पालकमंत्र्यांकडे लेखी मागणी

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा येथील रखडलेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या उर्वरीत कामकाज करण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून दाखल केलेल्या 23 लाख 36 हजाराच्या निधीच्या प्रस्तावास मंजुर करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सही केली.

याबाबत गुरुवारी या रखडलेल्या बांधकामाची पाहणी केली होती त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा मंगळवेढा दौरा सफल झाला. चोखोबा स्मारकाच्या स्थळनिश्‍चीतीसाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मंगळवेढा दौरा केला होता.

तहसील कार्यालयात बैठक आटोपून त्यांनी या रखडलेल्या कामाची पाहणी केली यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक रणजीत माने, रतनचंद शहा बॅकेचे अध्यक्ष राहूल शहा पक्षनेते अजित जगताप,

तालुकाध्यक्ष चंद्रशेखर कौडूभैरी, नगरसेवक प्रविण खवतोडे लतीफ तांबोळी, मुख्याधिकारी निशीकांत प्रचंडराव उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब समिंदर,कर निरीक्षक विनायक साळुंखे व बांधकाम खात्याचे उपअभियंता शैलेश गुंड आदी उपस्थित होते.

यावेळी उपविभागीय अधिकारी राजश्री पाटील यांच्याकडून रखडलेल्या माहिती घेतली. सध्या सबजेलच्या बांधकामासाठीही निधीची मागणी करण्यात आली.

मंगळवेढयात प्रांत कार्यालय असल्याने डी.वाय.एस.पी.कार्यालयही मंगळवेढयातच असावे अशी मागणी नागरिकांची केल्याने स्व.आ.भारत भालके यांनी प्रयत्न केले.

सुरुवातीस 18 लाख 60 हजार रुपये मंजूर झाल्यानंतर इमारत बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. मंजूर निधीतून इमारत पूर्ण होवू न शकल्याने गेली दोन वर्षे या इमारतीचे अर्धवट स्थितीत काम रखडले होते.

तत्कालीन उपविभागीय अधिकारी दिलीप जगदाळे यांनी स्वयसेवी संस्थाच्या माध्यमातून वृक्षारोपण केल्यामुळे परीसर पर्यावरण युक्त झाला मात्र दरवाजे, प्लस्टर, खिडक्या रंगरंगोटी इतर सुशोभिकरण काम निधी नसल्याने रखडले होते.

त्यामुळे या कार्लायाचे स्थलांतर देखील थांबले होते सन 2020-21 मध्ये वाढीव निधीसाठी प्रस्ताव दाखल केला होता.

हा वाढीव निधी 23 लाख 36 हजार डिसेंबर महिन्यात जिल्हा नियोजन मंडळाकडून गत महिन्यात प्रस्ताव दाखल केला.

यासंदर्भात पक्षनेते अजित जगताप यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे लेखी मागणी केली होती. या मंजूर निधीतून काम झाल्यास शहरात असलेल्या उपविभागीय कार्यालयाचे स्थलांतर झाल्याने ही जागा प्रास्तावित चोकोबा स्मारकासाठी उपलब्ध होऊ शकेल असे सांगण्यात आले.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या जिल्हाधिकारी पदास सोलापूरात दोन वर्षे पुर्ण झाल्याबददल या आवारात सत्कार करण्यात आला.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील

संबंधित बातम्या

खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

विठाई परिवार बँकेचा उद्या तिसरा वर्धापन दिन; अवघ्या ३ वर्षांत १५० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण; मोफत आरोग्य तपासणी आणि महिलांसाठी रक्षाबंधन विशेष ठेव योजना जाहीर

August 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 27, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

प्रधानमंत्री आवास योजनेतून बाद ठरलेल्या पात्र लाभार्थ्यांना मोठी संधी; ‘या’ तारखेपूर्वी हमीपत्र सादर करण्याचे सभापती दीपाली ताड यांचे आवाहन

August 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

सोलापूर जिल्ह्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी कडक आचारसंहिता लागू; शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकांना नोंदवही ठेवण्याचे आदेश

August 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बाबो..! कुत्र्याने कोंबडी पळवल्यावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी; चौघांवर गुन्हा; कोंबडीच्या मागे कुत्रे लागल्यावरून चौघांकडून मारहाण

August 25, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावधान! बचत गट अन् भिशीच्या नावाखाली अडीच कोटींची फसवणूक, तिघांवर गुन्हा; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

August 26, 2026
हुलजंतीत ‘कृष्णा महिला पतसंस्थेच्या’ नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा; १०० दिवसांच्या ठेवीवर १०% व्याजाची ‘शुभारंभ योजना’ लागू

हुलजंतीत ‘कृष्णा महिला पतसंस्थेच्या’ नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा; १०० दिवसांच्या ठेवीवर १०% व्याजाची ‘शुभारंभ योजना’ लागू

August 24, 2026

शाळेत ‘तालिबानी’ कृत्य! शिक्षकाने लाकडी पट्टी अन् बुक्क्यांनी मुलाला तुडवले, २६ दिवसांनंतर अखेर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील घटना

August 24, 2026
Next Post
शेतकर्‍यांना एफआरपीनुसार उसाची बिले दिली नाहीत; सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ कारखाने रेड झोनमध्ये

सोलापूर जिल्ह्यातील 13 साखर कारखाने 'लाल' यादीमध्ये; मंगळवेढ्यातील पहा लिस्ट..

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

जि.प. अन् पं.स.मध्ये नामनिर्देशित सदस्यांसाठी नियम निश्चित; विविध क्षेत्रांतील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींना मिळणार प्रतिनिधित्व

August 28, 2026
रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

August 28, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

विठाई परिवार बँकेचा उद्या तिसरा वर्धापन दिन; अवघ्या ३ वर्षांत १५० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण; मोफत आरोग्य तपासणी आणि महिलांसाठी रक्षाबंधन विशेष ठेव योजना जाहीर

August 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 27, 2026
सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोठी बातमी! कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

August 26, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा