mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर मिळणार सोन्याची नथ मोफत; अमर इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल शॉपिं मध्ये मकरसंक्रांत सेल ला सुरवात

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 10, 2022
in मंगळवेढा
अमर इलेक्ट्रॉनिक्सच्या उन्हाळा फेस्टिव्हलला सुरुवात!

टीव्ही,फ्रीज,वॉशिंग मशिन, आटा चक्की, खरेदी करा फक्त  रूपये-999  भरून आणि महिना फक्त रुपये 990 ते 1990 पर्यन्त हफ्ता भरा…

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा शहरातील चेळेकर गल्ली येथील अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीमध्ये मकरसंक्रांत निमित्ताने बंपर ऑफर्सची सुरुवात झाली आहे.

कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूखरेदीवर ग्राहकांना सोन्याची नथ मोफत दिली जाणार आहे त्याचबरोबर टीव्ही,फ्रीज व वॉशिंग मशिन किंव्हा कोणत्याही एक वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना हप्ता फक्त 999 ते 1990 पर्यंत महिन्याला भरावे लागणार आहेत. अशी धमाकेदार ऑफर ग्राहकांना फक्त अमर इलेक्ट्रॉनिक्स मध्येच मिळणार आहे.

मकरसंक्रांत बंपर ऑफर्सच्या निमित्ताने मेगा ऑफर्स सोबत भरपूर डिस्काउंट व हमखास गिफ्ट मिळणार असल्याची माहिती संचालक जुनेद शेख यांनी दिली आहे.

लॅपटॉप हजर स्टॉकमध्ये उपलब्ध

अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपीमध्ये विविध नामवंत कंपनीचे लॅपटॉप हजर स्टॉक मध्ये मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे अमर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपी सोबत सर्व प्रकारची ऍक्सेसीरिस मोफत दिली जाणार आहे.

विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी अथवा पालकांना वर्क फ्रॉम होमसाठी अत्यंत कमी किमतीत लॅपटॉप उपलब्ध करून दिला जात आहे.त्या सोबतच कीबोर्ड, माऊस, ब्लुटूश स्पीकर आणि लॅपटॉप बॅग अगदी मोफत दिली जाणार आहे.

खास ग्राहकांना फायदेशीर ठरेल यासाठी अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमध्ये मकरसंक्रांत निमित्ताने धमाकेदार सेल भरण्यात आला आहे.

फ्रिज खरेदीवर

ग्राहकांनी फ्रिज खरेदी केल्यानंतर ग्राहकांना सोन्याची नथ भेट म्हणून दिली जाणार आहे. सर्व नामांकित कंपनीच्या फ्रिज हजर स्टॉक मध्ये उपलब्ध आहेत.

वॉशिंग मशीन

घरातील लक्ष्मीची कपडे धुण्यापासून सुटका व्हावी यासाठी मकरसंक्रांत ऑफरमध्ये वाशिंग मशीनची खरेदी करा

ग्राहकांनी सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन, टॉप लोड फुल्ली ऑटोमॅटिक, फ्रंट लोड वॉशिंग मशीन या पैकी कोणत्याही वाशिंग मशीनवर सोन्याची नथ मोफत दिली जाणार आहे.

एल ई डी टीव्ही

अमर इलेक्ट्रॉनिक्स & मोबाईल शॉपीमध्ये मकरसंक्रांत स्पेशल ऑफर अंतर्गत ग्राहकांना कोणत्याही कंपनीच्या एल.ई.डी. टीव्ही खरेदीवर सोन्याची नथ मोफत दिली जाणार आहे.

आटा चक्की

मकरसंक्रांतीच्या निमित्ताने आता घरच्या घरी सर्व प्रकारचे धान्य दळण्यासाठी नामवंत कंपनीच्या आटा चक्की खरेदीवर मोफत सोन्याची नथ भेट म्हणून दिली जाणार आहे.

1HP, 2HP, 3HP मध्ये सर्व प्रकारच्या नामवंत कंपनीच्या आटा चक्की हजर स्टॉक मध्ये उपयोग आहेत.

पॉवर बँक किंवा हेडफोन मोफत

सर्व कंपनीचे स्मार्टफोन उपलब्ध असून नवीन स्मार्टफोन घेतल्यानंतर ग्राहकांना सोबत पॉवर बँक, हेडफोन,ब्रँडेड स्क्रीन गार्ड, बॅक कव्हर मोफत दिला जाणार आहे.

मकरसंक्रांत स्पेशल ऑफर अंतर्गत नवीन वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना  हमखास सोन्याची नथ भेट दिली जाणार आहे.

अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीमध्ये ग्राहकांनाच्या फायदेशीर ऑफर्सला सुरुवात झाली आहे. ग्राहकांना आपल्या गरजेच्या खात्रीपूर्वक वस्तू अत्यंत माफक दरात खरेदी करता येणार आहे.

मकरसंक्रांत बंपर ऑफर्सचा ग्राहकांना मोठा फायदा होणार असून ग्राहकांनी या ऑफरचा लाभ घेण्याचे आवाहन संचालक जुनेद शेख यांनी केले आहे.

अमर इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपीच्या मकरसंक्रांत बंपर ऑफर सुरू झाल्याने ग्राहकांची वेळ आणि पैशांची देखील बचत होऊन खात्रीशीर वस्तू देखील मिळणार आहेत. त्यामुळे या ऑफरचा सर्वानी लाभ घेण्याचे आवाहन व्यवस्थापक बशीर शेख यांनी केले आहे.

येथे करा संपर्क

ग्राहकांनी कोणत्याही वस्तूच्या माहितीसाठी  99 75 786 514 या हेल्पलाईन वर संपर्क साधावा.जेणेकरून ग्राहकांना अधिक चांगली माहिती मिळेल.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अमर इलेक्ट्रॉनिक्सऑफरमकरसंक्रांतमंगळवेढा

संबंधित बातम्या

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

घरात तहान, पाणी कर्नाटकच्या दारात! उजनी कालवाच्या गळतीमुळे मंगळवेढ्यातील शेतकरी संकटात; पाटबंधारे विभागाविरोधात संताप

September 24, 2026
अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

September 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंचा मास्टरस्ट्रोक! प्रशासकीय कामांसाठी सोलापूरला जाण्याची कटकट संपली; पंढरपूरला अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर; ‘या’ सात तालुक्यांना मोठा दिलासा

September 23, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

माझ्या मुलीला का नांदवत नाही?’ जावयाला रस्त्यावर पाडून दगडाने ठेचले; सासऱ्याचा मंगळवेढ्यात थरारक राडा; सासू, सासरे आणि पत्नीवर पोलीस कारवाई

September 25, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! काळ्या आईची सेवा करतानाच काळाची झडप; मंगळवेढ्यात सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

September 24, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

माझ्या जिवाला आईकडूनच धोका! तरुणीच्या उत्तराने पोलीसही चक्रावले; विवाह नोंदणीत कुटुंबप्रमुखाची संमती सक्तीची हवी; एका आईच्या अश्रूंनी पेटवला नवा सामाजिक प्रश्न; वारी परिवारानी केली मोठी मागणी

September 21, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

मतदार यादीतून तुमचं नाव तर गायब नाही ना? मंगळवेढेकरांसाठी ‘इतके’ दिवस अत्यंत महत्त्वाचे; विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन

September 20, 2026
Next Post
मास्क वापरा अन्यथा भरा ‘एवढा’ दंड! सोलापूर जिल्हा प्रशासनानं जारी केला नवा आदेश

खबरदार! मंगळवेढ्यात मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई; 'इतक्या' रूपयांचा दंड वसूल

ताज्या बातम्या

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ज्येष्ठ नागरिकांचा मोठा विजय! सुनेची याचिका फेटाळली; घराचा ताबा वृद्ध सासू-सासऱ्यांकडेच राहणार

September 27, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

घरात तहान, पाणी कर्नाटकच्या दारात! उजनी कालवाच्या गळतीमुळे मंगळवेढ्यातील शेतकरी संकटात; पाटबंधारे विभागाविरोधात संताप

September 24, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा