mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पंढरपुरात कार्तिकी वारीला मंदिर समितीच्या बैठकीत हिरवा कंदील; प्रस्ताव आता जिल्हाधिकाऱ्यांकडे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 1, 2021
in राज्य, सोलापूर
पंढरपूर ब्रेकिंग! कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल-रुक्मिणीचे मुखदर्शन तीन दिवस बंद राहणार

टीम मंगळवेढा टाईम्स ।

कार्तिकी यात्रा व्हावी अशी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची इच्छा आहे. त्याचबरोबर वारी नियमति व्हावी, अशीही इच्छा आहे. मात्र, शासन निर्णयाच्या अधिन राहून वारी भरवावी.

याकरीता जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव पाठवण्यात आला आहे अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

कार्तिकी वारीतील एकादशीचा मुख्य सोहळा दि. 15 रोजी साजरा होत आहे. श्री विठ्ठल मंदिर दर्शनाकरीता खूले झालेले आहे. त्यामुळे कार्तिकी यात्रा भरवावी की नाही? याबाबत रविवारी मंदिर समितीची सहअध्यक्ष औसेकर महाराज यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

या बैठकीत कार्तिकी यात्रा भरवण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सज्ज असल्याची माहिती दिली. याबाबत जिल्हाधिकारी सोलापूर यांना बैठकीनंतर मंदिर समितीकडून प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे ही औसेकर यांनी सांगीतले.

औसेकर महाराज पुढे म्हणाले की, 17 एप्रिल 2020 पासून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यात्रा बंद झाल्या. मात्र सध्या कोरोनाचे सावट कमी झाले आहे.

शासन निर्णयानुसार येणार्‍या प्रत्येक भाविकाला मास्क, सोशल डिस्टन्स व सॅनिटायझरचा वापरणे करणे बंधनकारक करण्यात येणार आहे.

येणार्‍या सर्व भाविकांची गैरसोय होणार नाही, भाविकांची काळजी घेण्यास मंदिर समिती तयार आहे. त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोनातून मंदीर समिती यात्रेसाठी सज्ज असल्याचेही औसेकर यांनी सांगितले.

कार्तिकी यात्रेला येणार्‍या जास्तीत जास्त भाविकांना श्री विठ्ठलाचे दर्शन मिळावे म्हणून दशमी, एकादशी व द्वादशी दिवशी ऑनलाईन दर्शन बंद राहणार आहे.

त्याचबरोबर पलंग काढल्यापासून ते प्रक्षाळपूजेपर्यंत ऑनलाईन दर्शन बंदच असणार असल्याचे औसेकर यांनी सांगीतले. यावेळी मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे, शकुंतला नडगिरे, ज्ञानेश्‍वर महाराज जळगावकर, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड,

दि. 27 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी यांनी कार्तिकी यात्रेच्या धर्तीवर 65 एकर, चंद्रभागा वाळवंट, वाखणी पालखी तळ अशा विविध ठिकाणी भेटी देवून पाहणी केली होती.

पाहणी नंतर कार्तिकी यात्रेबाबत मंदिर समितीने प्रस्ताव सादर केल्यास शासनाला प्रस्ताव पाठवून निर्णय शासन निर्देशानुसारच घेण्यात येईल, असे सांगीतले होते.

त्यानुसार दि. 31 रोजी मंदिर समितीने कार्तिकी यात्रा भरवण्यास सकारात्मक असल्याचा जिल्हाधिकारी सोलापूर यांना प्रस्ताव पाठवला आहे.(स्रोत:सामना)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कार्तिक वारी

संबंधित बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा

August 4, 2026
दारुडा भाऊसाहेब! गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये ग्रामसेवकाचा दारू पिऊन धिंगाणा; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! ओल्ड मॉन्क, आरसीसह ‘या’ दारू ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी; FSSAI ने का उचललं हे पाऊल?

August 4, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मुलीचा संसार वाचवण्यासाठी सासू सरसावली; जावयाला किडनी दान करून दिले नवजीवन

August 4, 2026

कुत्रा पाळताय? मग खबरदार! श्वानाने बालिकेला चावल्यानंतर सोलापुरात मालकावर गुन्हा; ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शक्यता

August 4, 2026

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा! जबरदस्तीने धर्मांतरासाठी आता सात वर्षे कारावास; धर्मांतरविरोधी कायदा राज्यात लागू

August 4, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! उपचाराच्या अन् प्रलोभनांच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणारा डॉक्टर गजाआड

August 2, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

आषाढी एकादशीला ३३ लाखांची तुफान गर्दी, तरीही एकही चोरी नाही; सोलापूर पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी; SP अतुल कुलकर्णी यांचे ‘स्मार्ट’ नियोजन

August 2, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खपवून घेणार नाही! एफडीएचा शाळांना शेवटचा अल्टीमेटम; शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूड विकल्यास थेट कारवाई; तुकाराम मुंढेंची शाळांवर थेट धाड

July 30, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

‘एकतर मी जाईन, नाहीतर सरकार…’; मराठा आरक्षणासाठी जरागेंचा निर्णायक एल्गार, ‘या’ तारखेला जरांगेंचं अखेरचं आंदोलन

August 1, 2026
Next Post
कोरोना काळात नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेल्यांबाबत गृहमंत्री अनिल देशमुखांची मोठी घोषणा

मोठी खळबळ! शंभर कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना ईडीकडून अटक

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा

August 4, 2026
दारुडा भाऊसाहेब! गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये ग्रामसेवकाचा दारू पिऊन धिंगाणा; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! ओल्ड मॉन्क, आरसीसह ‘या’ दारू ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी; FSSAI ने का उचललं हे पाऊल?

August 4, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मुलीचा संसार वाचवण्यासाठी सासू सरसावली; जावयाला किडनी दान करून दिले नवजीवन

August 4, 2026

कुत्रा पाळताय? मग खबरदार! श्वानाने बालिकेला चावल्यानंतर सोलापुरात मालकावर गुन्हा; ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शक्यता

August 4, 2026

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा! जबरदस्तीने धर्मांतरासाठी आता सात वर्षे कारावास; धर्मांतरविरोधी कायदा राज्यात लागू

August 4, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! उपचाराच्या अन् प्रलोभनांच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणारा डॉक्टर गजाआड

August 2, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..