mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मरवडे गावच्या सर्वांगीण विकासासाठी आ.परिचारक व आ.आवताडे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देणार : श्रीकांत गणपाटील

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 22, 2021
in मंगळवेढा
मरवडे गावाच्या विकासात भर; श्रीकांत गणपाटलांच्या प्रयत्नातुन १ कोटी ५६ लाखांचा निधी मंजुर : सरपंच नितिन घुले

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मरवडे गावातील विविध विकास कामांसाठी जिल्हयाचे आमदार प्रशांतराव परिचारक यांच्याकडे निधी मागणीचा पाठपुरावा केला आहे, मरवडे गावासाठी आ.परिचारक यांच्या आमदार फंडातून मरवडे गावाला मोठा निधी मिळाल्याने रस्ते,स्पर्धा परिक्षा केंद्र, हायमास्ट दिवे उभारले आहेत.

गावातील रखडलेली विविध विकास कामे मार्गी लागण्यासाठी आ.प्रशांत परिचारक, आ.समाधान आवताडे यांच्या माध्यमातून मरवडे गावाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी प्रयत्नशिल असल्याचे मत भाजपा तालुका उपाध्यक्ष तथा मरवडे गावचे युवा नेते श्रीकांत गणपाटील यांनी पत्रकरांशी बोलताना सांगितले.

जिल्हयाचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला मरवडे-मासाळ वस्ती रस्ता वादग्रस्त होता. अखेर या रस्त्याला 1 कोटी 56 लाख 84 हजार इतका भरीव असा निधी मिळाल्याने हे काम सुरू झाले आहे.

युवा पुढीला योग्य मार्गदर्शन,भविष्य वाटचालीस दिशादर्शक म्हणून नव्याने उभारण्यात आलेल्या आभ्यासिका स्पर्धा परिक्षा केंंद्र, मरवडे येथे उभारले आहे. यासह जगताप-घुले वस्ती येथे हायमास्ट दिवा मंजूर असून, सदगुरू बैठक सुविधेसाठी रमेश गणपाटील यांच्या प्रांगणात हायमास्ट दिवा उभारलेला आहे.

या विकास कामाबरोबर मरवडे येथील शेतकर्‍यांच्या विविध अडचणी,वीज कनेक्शन,नवीन डीपी बसविणे, जळालेला डीपी दुरूस्तीसाठी तात्काळ प्रयत्न आम्ही आ.परिचारक व आ.आवताडे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करीत आहोत.

अपेक्षा विरहीत,अखंडीतपणे सुरू ठेवलेल्या सामाजिक कार्यामुळे आज मरवडे ग्रामपंचायतीवर आपल्या विचाराची सत्ता आली. येथील सरपंच,सदस्य व आजी-माजी पदाधिकारी विकास कामाच्या प्रयत्नाला साथ देत आहेत.

यामुळेच मरवडे गावच्या सर्वांगीण विकास कामासाठी पदाधिकार्‍यांना समाधान मिळते, असा विश्वास श्रीकांत गणपाटील यांनी बोलताना व्यक्त केला.

गणपाटील पुढे म्हणाले, कोरोना महामारीत शैक्षणिक व्यवस्था कोलमडली आहे, तरीही प्रशासन दरबारी आपण मरवडे गावातील विद्यार्थ्यांना उत्तम शैक्षणिक सुविधा मिळावी, यासाठी प्राथमिक शाळा मुलींच्या 4 वर्ग इमारत बांधकामासाठी तात्काळ निधीची मागणी केली आहे.

यासह शाळा वर्ग दुरूस्ती, पटांगण सुशोभिकरणासाठी प्रयत्न सुरू आहेत. मरवडे गाव अंतर्गत सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी गटार बांधकामास निधी, अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्यासाठी निधी, शेती उत्पादन वाढीसाठी दिगंबर गायकवाड, तुकाराम विठ्ठल कोलते, सोपान दाजी जाधव यांच्या शेती लगत असलेल्या

ओढयावर सिमेंट बंधारे उभारणीसाठी निधी, तिर्थक्षेत्र क वर्ग दर्जामधून सिंहगड महाराज, गैबीसाहेब देवस्थान मंदिर परिसर सुशोभिकरणासाठी निधी आ.समाधान आवताडे यांच्या उपक्रमानुसार मरवडे गावास जोडण्यात आलेली रस्ते,पानंद रस्ते दुरूस्तीसाठी आम्ही निधी मागणीचा पाठपुरावा करीत आहोत.

यासह वैयक्तिक लाभ,सार्वजनिक विकास कामे, आरोग्य सुविधा, प्रशासनाकडून मरवडे नागरीकांना मिळणार्‍या सुविधेसाठी मरवडे ग्रामपंचायत प्रशासन दक्षतापूर्ती आहे.

गावच्या विकास कामासाठी भारतीय जनता पार्टीचा तालुका उपाध्यक्ष म्हणून आम्ही गावासाठी निधी आण्यात कुठे कमी पडणार नाही.

सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आ.प्रशांत परिचारक व आ.समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली कटीबध्द असल्याचे गणपाटील यांनी बोलताना सांगितले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आ.समाधान आवताडेप्रशांत परिचारक

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणीटंचाई आणि चाऱ्याचे संकट! सर्व ८ मंडलांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत; मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही; आ.आवताडे यांची मोठी ग्वाही

October 7, 2026
सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

October 4, 2026
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

खोट्या अट्रोसिटीच्या विरोधात मंगळवेढा शहर कडकडीत राहिले बंद; आमदार समाधान आवताडे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन घेतले मागे

October 4, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026
Next Post
सिध्देश्वर आवताडे यांच्या गावभेटी दौऱ्यास आजपासून सुरुवात

मंगळवेढेकरांनो! जेष्ठ नागरिकांना हॉस्पिटला जाण्यासाठी मिळणार मोफत प्रवास सुविधा; सिध्देश्वर आवताडे यांचा स्तुत्य उपक्रम

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 10, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 9, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणीटंचाई आणि चाऱ्याचे संकट! सर्व ८ मंडलांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत; मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही; आ.आवताडे यांची मोठी ग्वाही

October 7, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा