mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यात काँग्रेसचा दुष्काळी सुसंवाद मेळावा,सुशीलकुमार शिंदेंच्या लोकसभेसाठी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
मंगळवेढ्यात काँग्रेसचा दुष्काळी सुसंवाद मेळावा,सुशीलकुमार शिंदेंच्या लोकसभेसाठी

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा तालुक्यात दुष्काळ सुसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे येत आहेत. निमित्त दुष्काळाचे असले तरी चाचपणी मात्र लोकसभेचीच सुरू असल्याचे बोलले जात आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 7588214814

मंगळवेढा तालुक्यात असलेली काँग्रेसची दुफळी संपवून नवीन कार्यकर्ते जोडले तर काँग्रेसचा लोकसभेचा मंगळवेढ्यातील मार्ग सुकर होईल. १० वर्ष सोलापूर लोकसभेचे प्रतिनिधित्व केलेले सुशीलकुमार शिंदे मोदी लाटेत तग धरू शकले नव्हते. मात्र चार वर्षात पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. सध्या लोकसभेसाठी त्यांच्याशिवाय काँग्रेसकडे दुसरा तगडा उमेदवार नाही. दुसरीकडे भाजपचे खासदार शरद बनसोडे यांनी केलेले काम जनतेला आवडले नसले तरी त्यांनी दिलेला निधी प्रत्येक गावात पोहोचला आहे.

                      

मात्र शिंदे यांचा निधी स्थानिक नेता सांगेल त्याच गावात दिला गेला असल्याचे तक्रारी आहेत.चार वर्षात जनतेचा संपर्क कमी झालेल्या सुशीलकुमार शिंदे यांना आता लोकसभेची बांधणी करताना नवीन कार्यकर्ते जोडावे लागणार आहेत. त्यांनीच मंजूर केलेल्या पंढरपूर-विजापूर रेल्वे प्रश्नात प्रगती नाही. ३५ गावचा पाणी प्रश्न लटकलेला आहे. कर्जमाफीच्या प्रतीक्षेतील लाभार्थी दुष्काळ जाहीर होऊन उपायोजना नाहीत, बंद असलेली आंधळगाव व नंदुर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, केंद्र शासनाच्या मनरेगाच्या कामगारांच्या गेल्या अडीच महिन्यांपासून पगार नाही, घरकुलाचे अपुरे उद्दिष्ट, स्वच्छ भारत योजनेत तालुक्यातील कुटुंबाकडे स्वच्छतागृहाचा अभाव तरीही तालुका हागणदारी मुक्त या सर्व बाबी मतदारांना पटवून देऊन त्यांच्या मतात बदल करण्याचे आवाहन सुशीलकुमार शिंदे यांच्या समोर आहे.

इथल्या मूलभूत प्रश्नांसाठी शिंदेंना जनतेत जाऊ न देण्याचा प्रयत्न येथील स्थानिक नेत्यांनी केल्याचा आरोपही होत आहे. याचा त्यांना फटका बसला असला तरी पुन्हा लोकसभा लढवायची असेल त्यांना जनतेत जाणे गरजेचे आहे.स्थानिक नेतृत्वावर विश्वास ठेवला तर त्याचे परिणाम होऊ शकतात गत चार वर्षात तालुक्यातील जनतेला अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे.

चार वर्षे या प्रश्नावर काँग्रेसमधील आमदार भारत भालके वगळता कोणीही आवाज उठवला नाही किंवा कॉंग्रेसला लाभ होईल असे प्रभावी आंदोलन केले नसल्याचे चित्र आहे.

जनसंघर्ष यात्रेत पोस्टरवर घुमले..

शेतकरी,कामगार,आरक्षण आदी मुद्यांवरून जनतेत सरकारी विषयी नाराजीच्या लाभासाठी काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेत येथील काँग्रेसमधला छुपा संघर्ष चव्हाट्यावर आला होता.भरचौकात लावलेल्या डिजिटल फलकावर एका गटाने आमदार भारत भालके यांना तर दुसऱ्या गटाने काळुंगे यांना गायब करून गटबाजीचे प्रदर्शन केले होते.या गटबाजीचा भविष्यात फटका बसू शकतो.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मंगळवेढ्यात अल्पवयीन मुलीचा बालविवाह टळला,सामाजिक कार्यकर्त्याच्या प्रसंगावधाने वेळीच रोखला

मंगळवेढ्यात अल्पवयीन मुलीचा बालविवाह टळला,सामाजिक कार्यकर्त्याच्या प्रसंगावधाने वेळीच रोखला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

एसटीचा प्रवास अधिक सोपा! आता धावत्या बसमध्येच होणार NCMC कार्ड रिचार्ज; महिला अन् ज्येष्ठ नागरिकांची पायपीट थांबली

September 18, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

September 18, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

मांडव उधळला! साखरपुडा झाला, मांडवही सजला… पण ऐनवेळी पोलिस पोहोचले; मंगळवेढ्यात बालविवाह रोखत पालकांना दणका; लिहून घेतले ‘हे’ हमीपत्र

September 17, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील सराईत गुन्हेगार महादेव इरकरवर MPDA; पोलिसांकडून मुसक्या आवळत येरवड्यात रवानगी

September 18, 2026
सदगुरू बागडे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज श्रीक्षेत्र मारोळी येथील मठावर विविध कार्यक्रमाचे आयोजन; ह.भ.प संदेश भोसले महाराज यांची माहिती

मारोळीत उसळणार भक्तीसागर! बागडे बाबांच्या पुण्यतिथीचा सोहळा आज उत्साहात संपन्न होणार ​भक्तांच्या उपस्थितीत होणार पुष्पवृष्टी; मठाधिपती संदेश भोसले महाराजांचे उपस्थितीचे आवाहन

September 17, 2026
​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

September 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा