mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढा तालुक्यातील छावणी चालकांचे २ कोटी ५३ लाख आले;खात्यावर वर्ग करण्यात येणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
मंगळवेढा तालुक्यातील छावणी चालकांचे २ कोटी ५३ लाख आले;खात्यावर वर्ग करण्यात येणार

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-



गेल्या ऑगस्टमध्ये बंद झालेल्या छावणी चालकांचे जवळपास 4 महिन्यांचे अनुदान देणे बाकी होते. त्यापोटी 14 कोटी 92 लाख 70 हजार 249 रुपयांचा निधी शासनाकडून प्राप्त झाला असून तो छावणी चालकांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील यांनी दिली असून मंगळवेढा तालुक्यासाठी २ कोटी ५३ लाख ४२ हजार ५३३ रुपये एवढी रक्कम मिळणार आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क: 7588214814




गतवर्षी आणि यंदाही सुरुवातीला पाऊस कमी पडल्याने दुष्काळाच्या छायेत असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील पशुधन जगविण्याचा मोठा प्रश्न पशुपालक आणि शेतकर्‍यांसमोर उभा होता. त्यामुळे शासनाने जिल्ह्यात जवळपास 282 चारा छावण्या सुरु केल्या होत्या. यामध्ये जवळपास 2 लाखांपेक्षा अधिक जनावरांना जवळपास पाच महिने जगविण्यात आले होते.

त्यासाठी सुमारे 32 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मात्र ऑगस्ट महिन्यात सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात समाधानकारक पाऊस पडल्याने शासनाने या चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

सगळीकडेच समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकर्‍यांकडे चारा आणि विहिरीत पाणी उपलब्ध झाले होते. त्यामुळे ऑगस्टमध्ये शासनाने चारा छावण्या बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र चारा छावणी चालकांचे अनुदान शासनाकडे प्रलंबित होते. ते अनुदान तत्काळ मिळावे, यासाठी माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन छावणी चालकांची देणी तत्काळ द्यावीत, अशी मागणी केली होती. 

मात्र राज्यात शासन नसल्याने हे पैसे मिळण्यासाठी विलंब होत होता. यासाठी जिल्हाधिकारी भोसले यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने हा निधी उपलब्ध झाला असून त्या-त्या तालुक्याच्या तहसीलदारांना हा निधी वर्ग करण्यात आला आहे. तसेच हे पैसे सर्व गोष्टींची खात्री करुन त्या-त्या छावणी चालकांच्या खात्यावर तत्काळ जमा करावेत, अशा सूचना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या आहेत.

तालुका वितरीत अनुदान

बार्शी 1333992,अक्कलकोट 65909,करमाळा 7033670,माढा 23109465,पंढरपूर 5569664,मोहोळ 1633659,मंगळवेढा 25342533,सांगोला 78615398,माळशिरस 6565959 असेएकूण 149270249

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
अजित पवार पुन्हा नॉट रीचेबल;राष्ट्रवादी कडून मनधरणी सुरू

अजित पवार पुन्हा नॉट रीचेबल;राष्ट्रवादी कडून मनधरणी सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांनो! मंगळवेढ्यात उद्यापासून “टॅली प्राईम जीएसटी”चे मोफत डेमो लेक्चर; सारा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचा उपक्रम

मंगळवेढ्यात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! ‘सारा कॉम्प्युटर’मध्ये CCC सह AI आणि कोडिंग कोर्सेसचे प्रवेश सुरू; आधुनिक काळाची गरज

March 24, 2026
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

​जनसेवेतून आदरांजली! कै.दत्ताजीराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन; आज आंधळगावात नामवंत डॉक्टरांची टीम दाखल होणार

March 24, 2026
मंगळवेढ्यात विद्यार्थ्यांसाठी ‘सुवर्णसंधी’! एका कोर्सच्या फीमध्ये दुसरा कोर्स मोफत; ACTI कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची ऑफर; महिला दिनानिमित्त मुलींना विशेष सवलत

​सावधान! फक्त सर्टिफिकेट महत्त्वाचे नाही, तर कौशल्य हवे; ACTI कॉम्प्यूटरचे विद्यार्थ्यांना थेट आवाहन

March 23, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांची फवारणी आता हायटेक! ड्रोन खरेदीसाठी मिळणार ‘इतके’ लाखांपर्यंत अनुदान; वेळेची आणि श्रमाची होणार बचत; असा घ्या लाभ

March 23, 2026
अभिमानास्पद लढा! मंगळवेढ्याचा महेंद्र गायकवाड ठरला महाराष्ट्र केसरीचा उपविजेता; मिळाली ‘ही’ बक्षिसे

महाराष्ट्र केसरी: महेंद्रची झुंज ठरली थरारक; मंगळवेढ्याचा ‘मान’ थोडक्यात हुकला; मैदानात काय घडलं?

March 23, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावधान! इम्पोर्ट-एक्सपोर्ट व्यवसायाचे आमिष दाखवून शेतकऱ्याला १४ लाखांचा गंडा; पुण्यातील तिघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

March 24, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा