

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
हैदराबाद गंगरेप प्रकरणातील चारही आरोपींचे एन्काउंटर करण्यात आल्याची माहिती हैदराबाद पोलिसांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814



गुरुवारी रात्री घटनास्थळी या आरोपींना तपासासाठी नेण्यात आले होते . यावेळी या चारही जणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला . त्यामुळे पोलिसांनी त्यांना गोळ्या घालून ठार केले . हैदराबाद मधिल पशुवैद्यकीय युवतीची बलात्कार करुन जाळून मारण्यात आले होते . या घटनेनंतर देशात संतापाची लाट उसळली होती .
आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात होती . महंमद पाशा , शिवा , केशव आणि नवीन अशी या आरोपींची नावे आहेत . ज्या ठिकाणी पिडीतेला जाळून मारले होते . त्याच पुलाखाली या चारही जणांना गोळ्या घातल्या आहेत.






बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













