mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

एयरटेल, व्होडाफोन, आयडियातर्फे पुन्हा प्लॅन बदल : ग्राहकांना पुन्हा अनलिमिटेड कॉलिंगची भेट!

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
एयरटेल, व्होडाफोन, आयडियातर्फे पुन्हा प्लॅन बदल : ग्राहकांना पुन्हा अनलिमिटेड कॉलिंगची भेट!

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-



काही दिवसांपूर्वीच भारतातील सर्वच टेलिकॉम ऑपरेटर्सनी त्यांच्या प्लॅन्समध्ये बदल केले असून बऱ्यापैकी दरवाढ केली आहे. हे करताना सर्वानी इतर नेटवर्कवर कॉल्स करण्यासाठी काही मर्यादा आणल्या होत्या. अगदी मोठ्या रकमेचा प्लॅन असेल तरीही काही हजार मिनिटांची का होईना मर्यादा लादण्यात आली होती. आता गेले अनेक महीने पूर्ण मोफत कॉल्स व रोज अमुक जीबी डेटा वापरण्याची सवय झालेल्या युजर्सना अर्थातच ही गोष्ट आवडली नाही मग मग मोठ्या प्रमाणात नाराजी पसरल्यावर आणखी ग्राहक जिओकडे वळू नयेत या भीतीने एयरटेल, व्होडाफोन, आयडिया यांनी दुसऱ्या ऑपरेटर/नेटवर्कला कॉल केल्यावर घातलेली मिनिटांची मर्यादा आता रद्द केली आहे.

जर तुम्ही या तीन ऑपरेटर पैकी कुणाची सेवा वापरत असाल आणि तुम्ही अमर्याद प्लॅनने रीचार्ज केला असेल तर तुम्ही कोणत्याही नेटवर्कला अमर्याद (अनलिमिटेड) व्हॉईस कॉल्स करू शकता.

कालच एयरटेल, व्होडाफोन आणि आयडिया या तिन्ही (व्होडाफोन, आयडिया आता एकत्र आहेत) कंपन्यांनी ट्विटरवर ट्विट करून ही माहिती दिली आहे. प्लॅन्समध्ये बदल केल्यावरही सर्वात स्वस्त प्लॅन्स जिओचेच राहिले. आधीच ग्राहकांची गळती होत असताना सध्याच्या ग्राहकांची नाराजी लक्षात घेत आता आणखी एक नवं कारण स्वतःहून दिल्या सारखं वाटलं असावं आणि त्यामुळेच लगेच काही दिवसात मर्यादा घालण्याचा निर्णय बदलण्यात आलेला दिसतोय. इतर नेटवर्कला कॉल्स करण्यासाठी वेगळा रीचार्ज आता जिओ ग्राहकांनाच करावा लागेल. IUC चार्जेसच्या नावाखाली फक्त जिओच ग्राहकांकडून पैसे आकारेल.

याशिवाय तूर्तास जिओसकट सर्वच ऑपरेटर्सचे डेटा प्लॅन्स मात्र महागच आहेत. गेल्या काही दिवसात बदललेल्या नियमांमुळे किंवा सरकारतर्फे आकारण्यात येणाऱ्या दरामुळे टेलिकॉम कंपन्या चिंतेत आहेत. बरेचसे प्लॅन्स ४० टक्क्यानी महाग होऊन त्यांच्यामध्ये मिळणारा डेटा कमी झाला आहे. काही प्लॅन्स तर थेट बंदच करण्यात आले आहेत. कालच व्होडाफोन आयडियाचे कुमार मंगलम बिर्ला यांनी जर सरकारने आम्हाला काही सहकार्य केलं नाही तर व्होडाफोन आयडिया बंद पडू शकते असं सांगितलं आहे!

या सर्व गोष्टी घडताना किमान कॉलिंग तरी अमर्याद ठेऊन एयरटेल, व्होडाफोन, आयडिया ग्राहकांची नाराजी कमी नक्कीच झाली असेल. याशिवाय या ऑपरेटर्सच्या पोस्टपेड प्लॅन्सच्या किंमतीत जवळपास कोणताही बदल करण्यात आलेला नाही हे विशेष!

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मंगळवेढा येथील अवैध गर्भपात प्रकरणी आरोपींना जामीन मंजूर

मंगळवेढा येथील अवैध गर्भपात प्रकरणी आरोपींना जामीन मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पुण्यातील मंगळवेढेकर बांधवांसाठी सुवर्णसंधी! आमदार समाधान आवताडे साधणार थेट ‘संवाद’; अडीअचणी जाणून घेण्यासाठी विशेष बैठक

March 27, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढ्यात ​चोरट्यांच्या दहशतीने ‘हे’ गाव हादरले; रात्रीच्या वेळी कडी-कोयंडे तोडून डल्ला; पोलिसांसमोर चोरट्यांचे आव्हान

March 27, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

​धडाकेबाज कारवाई! मंगळवेढ्यातील हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षकांच्या पथकाचा छापा; १८ लाखांचा मुद्देमाल जप्त; आता बायपासवरील क्लब रडारवर

March 27, 2026
मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दहा जणांविरूध्द गुन्हे दाखल; तालुक्यात ‘या’ ठिकाणी जुगार अड्डे त्यांच्यावर कारवाई करण्याची महिला वर्गाची मागणी

मंगळवेढ्यात जुगाराचा ‘नंगा नाच’ सुरूच; तरुण बरबाद, क्लबवाले मालामाल, ​शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर; जनतेचा संयम सुटण्यापूर्वी कारवाई करा; पोलीस अधीक्षकांच्या कारवाईकडे जनतेचे लक्ष

March 26, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये! गॅस सिलिंडर घरपोचच द्या; अन्यथा गुन्हे दाखल; जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा; ‘इतक्या’ दिवसांत घरपोचचा दावा

March 26, 2026
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

मोठी बातमी! बारामतीत अपघात, बंगळुरूत तक्रार; अजित पवार अपघात प्रकरणी दाखल झालेली झिरो FIR नेमकी आहे तरी काय?

March 27, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा